Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Prince of Kurukshetra-Hype and Humanity

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Prince of Kurukshetra-Hype and Humanity « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 26, 200620 07-26-06  6:35 am

Bee
Wednesday, July 26, 2006 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहूल, हे चूक आहे की reporter तेच ते विचारतात.. त्यांचे डोके खराब झालेले असते. उलट त्यांच्यामुळे खरी परिस्थिती लक्षात येते. किती छान दाखवतात उलट TV वर reporter सोबत चर्चा वगैरे. मला तर खूप आवडते हे reporter profession..

Rahul16
Wednesday, July 26, 2006 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee che barobar aahe pan agadi purna pane nahi. ya prince chya case madech kiti kantala aanla ya lokanni,

ashya ne batmi madhal seriousness nighun jato.

any way aapan tyabaddal dusarikade bolu

Aadi_gem
Thursday, July 27, 2006 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prince of 'WELLS'
१. त्या शनिवार्-रविवारी काही खास बातम्या नव्हत्या. त्यामुळे ते मिडीयानी जाणूनबुजून केलेलं होतं असं मला सारखं वाटत आहे. असं काही दाखवलं की लोक टीवीला चिकटून बसतात हे त्यंन्ना माहिती आहे
२. २ लाख म्हणजे त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत ते ४-५ हजार शिल्लक रहातील. (मिडीयाचं कमिशन धरून)
३. आणखी एक हाईट म्हणजे, सईद अन्सारी हा (न्यूज रीडर?) काही काही इतके सेंटी मारत होता की बस... "लोग रात रात भर टीवी के सामने बैठे है.. हमे बहुतसे फ़ोन कोल्स आ रहे है...५-६ सालके कई बCचे रातभर जग रहे है और हमारे रिपोर्ट देख रहे है... रुह कांप उठती है और दिल पिघलता है जब देखत हूं की वो खड्डेमे गिरा है.."
४. एक प्रश्न, इतक्या उंचावरून पडल्यावर नक्कीच हाड मोडेल ना..? काही लोकांनी घराबाहेर ७० फ़ूट खोल खड्डा खणल्याची बातमी आहे :-)


Jadhavad
Friday, July 28, 2006 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा प्रकार इथे सिंगापुर मध्ये झाला असता तर, पैसे बक्षिस म्हणुन द्यायचे दुर, त्याला आणि त्याच्या आई-वडिलांना जेल मध्ये टाकल असत, आणि तो खड्डा तसाच टाकण्यार्‍या इंजीनीअर ल fine केला असता, ...... पण मेरा भारत महान.

Dia
Saturday, August 05, 2006 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

IF WE PAY DEEP ATTENTION TO THIS ISSUE I THINK DURING MONSOON THERE WILL BE THOUSANDS OF PRINCE & PRINCESS DROWING IN THE MANHOLES WHICH R NEVER ATTENTED BY THE PUBLIC BODY. WHERE DOES THE SECURITY OF NORMAL PUBLIC LIE.PRINCE HAD WHOLE OF THE ARMY FOR HIM BUT FOR US THERE IS NO ONE.WHERE DO WE STAND?

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators