Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
AMWAY

Hitguj » Views and Comments » General » AMWAY « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through June 22, 200620 06-22-06  9:05 pm
Archive through July 19, 200620 07-19-06  9:57 pm

Atul
Wednesday, July 19, 2006 - 11:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी शक्यतो AMWAY वाल्यान्ना ४५६-३२३२ हा phone number देतो :-)

Saranga
Thursday, July 20, 2006 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक साधा उपाय आहे, Kill AMWAY or I HATE AMWAY अशी टी-शर्ट घालुन Wal Mart or other superstores ला जावे!

Prady
Thursday, July 20, 2006 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या इथे waallmart मधे एक देसी फिरतो. आता बर्याच वेळा बघून माहित झालाय. पहिल्यांदा आम्हाला पकडलं तेव्हा विचारत होता इथे जवळपास Target कुठे आहे. संगितल्या वर नवर्याला विचारतो cingular मधे आहेस का नोकरीला आणी मग usual फोन नंबर द्या. आम्ही त्याला तिथेच झटकला की आम्ही असे नंबर देत नाही म्हणून. या गोष्टीला ४ महिने झाले. परत एक दिवस तोच भेटला आणी परत तेच आणी अगदी तेच प्रश्न. मला भयंकर सुरसुरी आली होती की त्याला सांगावं की बाबा निदान प्रश्न तरी बदल तुझे. पण या प्रश्नांची नांदी माझ्या चेहेर्यावर दिसताच माझ्या नवर्यानेच मला तिथून लवकरात लवकर दूर नेलं

Zakki
Thursday, July 20, 2006 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते प्रश्न बदलत नाहीत कारण त्यांना काय बोलायचे, कसे बोलायचे हे सगळे शिकवलेले असते. तसे बोलले तर काम होते असे त्यांच्या कं च्या कुणि तरी ठरवले. नि तुम्हाला जर बकरे सापडत नसतील तर तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे करत नसाल म्हणून, असे म्हणतात. त्यामुळेच ते लोक तेच प्रश्न, त्याच क्रमाने विचारतात नि ठराविक वाक्ये बोलतात!

मी गेले काही महिने इन्शुरन्स चे काम करण्याचा प्रयत्न केला, तिथे पण आम्हाला असे Script लिहून दिले होते. नि मला कुणिही बकरा मिळत नव्हता तेंव्हा ते मलाही तेच म्हणाले तू तेच बोलत जा, त्यानेच कुणितरी भेटेल.

बरे झाले. ती नोकरीहि सुटली नि आता AMWAY वाले पण मागे लागत नाहीत!


Saranga
Thursday, July 20, 2006 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुसरा उपाय, कुणी Amway वाला भेटला की त्याला सान्गायचे, मी विमा एजन्ट आहे, वीमा पोलीसी काढ मग Amway बद्दल बोलु

Arch
Thursday, July 20, 2006 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे झक्कि, आम्ही एवढ्या शुभेच्छा देऊनही तुमचा insurance business चालला नाही?

Naatyaa
Thursday, July 20, 2006 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, तुम्ही काहीतरी उ. आणी पां. बोलल्यावर कोण तुमच्याकडुन विमा घेइल??

Prady
Thursday, July 20, 2006 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की best way तुम्ही त्या insurance company च्या office मधे जाऊन त्या लोकांनाच बकरा करा. मी medical underwriter म्हणून एका life insurance कंपनी मधे होते तर तिथे बर्याचदा टारगेट पूर्ण होत नाही म्हणून agents येऊन office मधल्याच कुणाला तरी policy घ्यायची गळ घालायचे.

Zakki
Thursday, July 20, 2006 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, नि इतर सर्वांना सुभेच्छांबद्दल अनेक धन्यवाद. रडत राऊताला घोड्यावर बसवणे म्हणतात तसे झाले.

त्या मॅनेजरने मला बनवले, म्हणजे तो उत्कृष्ट विक्रेता असल्याने त्याने बसल्या जागी मला पटवून ट्रेनिंगचे Non-refundable २५० डॉ. उकळले. मग ते सगळे सोपस्कार पार पाडून मी शेवटी एजंट झालो नि कसे बसे ते पैसे कमिशनच्या रूपात वसूल केले. एका आठवड्यात तर मला तिसरा नंबर आल्याबद्दल ५० डॉ. चा बोनस पण मिळाला!! मग म्हंटले पुरे झाले. आता दुसरी नोकरी २४ जुलै पासून सुरु आहे, तिथे काऽहीहि विकायचे नाही. नि फक्त शिकलेल्या लोकांशी संबंध आहे, त्यांच्याच कामापुरता!


Tagya
Thursday, July 20, 2006 - 11:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे हे Amway आहेच का अजून जोरावर? मिड्-९०ज मध्ये Amwayवाल्यान्चा सुळसुळाट असे. इतका, की रस्त्यात कोणी अनोळखी देशी भेटला आणि बोलू लागला, की समोर दिसेल तो दगड किम्वा हातात येईल ती वस्तू खुशाल त्याच्या टाळक्यात आदळावी आणि रस्ता ओलाण्डून चालू लागावे. देशीच असत बहुधा सारे. पण बर्‍याच दिवसात नव्हते सतावले एखाद्या अम्वेवाल्याने...

अनुस्वार कसा लिहितात?
अर्धचन्द्र कसा काढतात?


Svalekar
Friday, July 21, 2006 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेसेज लिहितो तिथे लिन्क आहे देवनागरीत लिहिण्यासाटी मदत
त्यात पहा.


Chchotu
Sunday, October 28, 2007 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्च्या, आम्वे संपलं काय? मग जपान लाइफ़ च्या त्या लाखाच्या गादिवर कुनी सुखाने झोपलेला असला तर इथे अनुभव सांगावेत.

Savyasachi
Monday, October 29, 2007 - 2:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपतय कसल :-(
परवा एकदा एका मित्राने मला पूल खेळायला आवडते म्हटल्यावर एका मित्राकडे नेले. तर त्याने खेळायला जायच्या आधीच 'आपके साथ खेलने बडा मजा आयेगा' असच चालू केल. मी त्याला म्हटल पण अरे मी कसा खेळतो ते पहायच्या आधीच काय ? तर म्हणतो 'नही, पूल खेलना चाहते हो यही ग्रेट बात है'. मी जरा बिचकलोच. मग गाडीत बसल्यावर त्याची पण टकळी सुरू झालीच. एक्सट्रॉ इनकम वगैरे. पण मग बहूतेक खरोखरच पूल मधे बेदम हरवल्यावर परत कधी पूलची पण वेळ आली नाही की कधी फोन पण नाही.
तसच परवा गरबा खेळताना अजून एक भेटला. काही कारण नसताना माझे बरेच मित्र आहेत वगैरे चालू झाले. मग आपोआप २ ३ फोन आले पुढच्या २ ३ दिवसात. घेतलेच नाहीत.

या लोकांमुळेच एक देशी ('अ'वाला नसेल तर) दुसर्‍या देशीला कुठेही ओळख दाखवत नाही.


Maanus
Monday, October 29, 2007 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फक्त भारतीयच भारतीयांना फसवतात असे नाही.

मधे मला एक व्हिएतनामी भेटला होता shop-right मधे, जबरदस्तीने फोन नंबर घेतला.

काही दिवसांनी त्याचा फोन आला, coffee प्यायला येतो का म्हणुन.

मग तेच नेहमीचे तुझे स्वप्न काय आहे. मी नुकताच friends चा एक episod बघुन आलेलो, त्यातले सिन आठवुन म्हणालो,

मला पोर्श घ्यायचीय.
किती पोर्श घ्याव्याश्या वाटतायत तुला.

(मी मनात, अरे तो काय बटाटा आहे का, किती घ्यायच्यात)

एक मिळाली तरी नशिब
तुला अस नाही का वाटत तुझ्याकडे दोन कन्वर्टीबल ९११ पोर्श असाव्यात

काहीतरीच काय

मग एक तासभर तीच ती निहमीची बडबड, मिटिंग्स चे इन्विटेशन.




असे १००-२०० $ टाकुन porsche मिळायला लागली असती तर...
माझ्या मते US मधे सरळ मार्गे, कुणालाही सु न करता, पैसे कमवण्याच्या सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे independent कंसल्टींग करणे.... काय पैसे छापतात हे लोक. सध्या बहुतेक कंसल्टंटचे रेट माहीत आहेत, त्यावरुन गेले तिन वर्ष ह्या मधल्या कंपन्यांनी मला किती फसवल हे लक्षात येतेय. काहीही रेट लावतात, दिवसाला १५०० ते २००० $ हे भारतीयांचे रेट्स... बाकीच्यांचे तर.


Amitad
Wednesday, June 11, 2008 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मायबोलीत नवीन आहे पण एथल्या चर्चा नेहमी वाचत असते

AMWAY बद्दल वाचुन ह. ह पु.वा.
ह्या बी.बी. वर बरेच दिवसात कोणी लिहिलेले दिसत नाहिये. पण मला हि एकिनि
AMWAY साठी पछाडून सोडलवत त्याची आठवण झालीये.

Amway चि महती आधी थोडिफ़र ऐकुन होते.. ह्या बि.बि. ने भर टाकली व मी केले ते बरोबर हे कळले तरि.

मी
IT त तशी ती मैत्रिणही IT त. ती तर अगदी MNC मध्ये. माझ्यासारख्या छोट्यामोट्या कंपनीत पण नाही. सांगायचा मुद्दा हा की मला म्हणाली तुला नोकरी साभाळून काही करावस वाटत का extra income with work satisfaction.. म्हटल अगदी हो अस नाही आणि नाही असही नाही.. बघू...

.. आणि नंतरच्या शनिवार्-रविवारी मला अगदी
US वरून फोन वगैरे.. की अमुक अमुक तारखेला get-to-gether आहे बान्द्राला तरि ५ वाजता ये. मी विचारल की कसल आहे getto-gether? तर म्हणे अमुक अमुक मैत्रिणीनी तुला extra income बद्दल सांगितल न त्या संद्र्भातच आहे. तुला खुप माहीती मिळेल. तु येच. एक सुटीचा दिवस मिळतो त्यात मला लोकलच तोंड बघयची मुळीच्च इच्छा नव्ह्ती. पण काहीतरी काम आल नी सांगीतल जमणार नाहि म्हणुन. खुप हळहळ वाटली मीटिन्ग attend करता आलि नाहि त्याची.

पुढे ४-५ दिवसात मला १-२
emails की आमची कंपनी कशी चांगली आहे हे आहे नि ते आहे.. आणि मुख्य म्हणजे त्यत कुठेही AMWAY "A" पण नव्हता.
मला काहीहि कळल नाहि ही नक्की कुठली कंपनी आहे.. माझ काय काम असेल..
project dev असेल कि maintainance? वगैरे वगैरे.. मला चुट्पुट.. आपण चांगल हातशी आलेल काम घालवल वगैरे.. मैत्रिणिला विचरल तर म्हणे.. ह्म्म.. surprise आहे ते..

.. आणि परत ८-१० दिवसंनंतर शनिवार मला फोन.. की मागच्या वेळी तुम्ही येवु शकला नहीत तरी उद्या नक्कि या. म्हणी आम्ही भारतामध्ये काही लोकानंचा ग्रूप जमवतोय
like minded people च तरी अवश्य या बघा.. जोइन व्हा. मी आपल स्वप्नरंजन.. onsite-offshore project असेल वगैरे

कार्यक्रम मुलुंड्ला होता रविवारी. वेळेत पोहोचयच म्हणुन अगदी ठाण्याला उतरून (फास्ट ट्रैन होती) ६०-७० रुपये घलवुन रिक्शाने गेले. मैत्रिण म्हणाली तुला १०-१५ मिनीट लेट झालाय ग पण असुदे. आणी मग तो कार्यक्रम काय विचारता! सुटाबुटातल माणुस सांगत होता काय काय.. अहो मी डाॅक्टर होतो आता डाॅक्टरकी सोडून हा बुसिनेस्स करतो. त्याच ते भाषण पुढे पाउण तास चालल. फळाभर कसलि कसलि आकडेमोड केलीवती तो परत परत सांगत होता की अजुन वेळ गेली नही आजच जोइन करा.. खोर्याने पैस कमवा.. लोक वेड्यासरखी टाळया वाजवत होते..मीच त्यंच्यात अगदी अगदी ही नको म्हणुन मीही त्यान्च्या टाळ्यांमध्ये २-४ टाळ्या मिसळत होते.. एव्हाना कळले होते की हे काही
IT related दिसत नहीये.. काहीतरी वेगळच आहे.. अजुन Amway "A" पण आल नव्हता म्हणुन नेमक काय ते पत्ता लागत नव्हता...

असो.. मग म्हणे त्यान्च्यात ज्या कोणी खुप छान बुसिनेस्स केला त्यान्चा सत्कार परत परत टाळ्या.. असाच दीड तास गेला.. एकाने भाषणात सांगितल कि माझ्या आधी काहीच ओळखी नव्हत्या.. पण ह्या बुसिनेस्स मुळे त्या वाढल्या.. इ.इ. परत
Amway चा कुठेही उल्लेख नही.. मला जरा शंका आली बाजूला बसलेल्या मैत्रिणीला(जी अगदी तन्मयतेने काय्रक्रम बघत होति) विचारल की काय ग हि कंपनी आधी Amway म्हणुन तर नव्हती? ती हळुच हो म्हणाली!! आणी माझा freelancing software dev वगैरे करु इ. स्वप्नांचा चुराडा.. मग नंतर ती Amway असल्याच शिकामोर्तब झलच ते चैन नि ओन्तcत्स जमविणे सगळ ऐकुन) म्हटल असो एथुन तरी धुम ठोकुयात लवकर तर कसच काय.. असे बरेच लोकंचे सत्कार वगैरे झले.. तब्बल सव्वदोन तासांनी संपला. म्हटल हुश्श सुटले एकदाची!

बाहेर आल्यावर मैत्रिणीचा प्रश्न.. कधी होतेस जोइन.. मी माज्या ओळखी नहीत मला
marketting जमत नाही वगैरे करण सांगुन वेळ मारुन न्यायचा प्रयत्न केला. तर ती म्हणे मी अग एत्क्यातच अमेरिकेत (कंपनीतुन प्रोजेक्तसाठि) असताना ह्याचे सेमीनार अत्तेन्द केले ३ दिवस.. मनात म्हटल धन्य आहेस बाई. तरी म्हतल कि मला इन्तेरेस्त नहिये ह्यमध्ये तरी परत तेच तु विचार कर. . तु विचार कर.. काही कळतच नव्हत मैत्रिणीला नाही कस सांगु ते

लगेच दुसर्या दिवशी
US वरुन मैत्रिणीच्या हेड चा फोन.. कसा वाटला सेमिनार.. email वरुन सेमिनार कसा वाटला त्याची प्रश्नावली पाथवली त्यान्नि. त्यान्ना सान्गीतल कि sorry .. ह्यात मला interest नाहिये तरी परत तेच. परत परत तेच अगदि मग तु IT मध्ये आहेत तर US मध्ये job साठि मदत लागली तर सांग एथपर्यन्त.. हे जोइन कर चांगली संधी आहे.. सोडु नकोस.. मी मग मैत्रिणिला ठासून सांगितल की मला ह्यामध्ये बिलकुल interest नाहिये.. कितिही पैसे मिळत असले तरी.. मग मात्र तिनी परत हा विषय काढला नाही! )

आधी पत्ताच लागला नाही कि हेच ते
Amway ;) त्यामुळे वेळ फुकट गेला खरा थोडा.. पण पैसे वगैरे काही भरले नाहीत म्हणून थोड्क्यात शहाणपण. भिडस्तपणा खुप मोठा दुर्गुण आहे ह्याचा त्या दिवशी परत एकदा साक्शात्कार झाला!

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators