|
Soultrip
| |
| Wednesday, June 21, 2006 - 1:12 pm: |
| 
|
I think there is some uniform, unwritten culture (call it good or bad) of maaybolikars out here. & you (mast-mulgi) seem to be too forward to fit here. That is the issue. You came to wrong place to solicit advice & now are not happy to see the adverse feedback. You should go to BB/chat-rooms of likes of Citadel/Stardust/Society/Gladrags etc. to get the kind of advice/support you are looking forward too. This is just not the coool place for you to hang out!
|
दीम्डू, अगदी सहमत. मस्त मुलगी, no we have NEVER felt that way after we were married because we have not allowed ourselves to. some of us here actually believe in commitment, and living up to that commitment. It's obvious that you are not going to get the advice you want here. go home, you troll
|
अरे बाबा पुन्हा सांगतो मस्त मुलगी असे काही नाही. आपलाच एक बांधव आनखी एक आय डी घेऊन मुद्दाम वादग्रस्त पोस्टिंग करून तुम्हाला provoke करतोय dont play his game...
|
Arch
| |
| Wednesday, June 21, 2006 - 8:01 pm: |
| 
|
Robinhood , तू हे छातिठोकपणे कस काय सांगू शकतो आहेस? दालमें कुछ काला तो नहीं न?
|
Zakki
| |
| Wednesday, June 21, 2006 - 9:05 pm: |
| 
|
मला याबद्दल बरेच प्रश्न मांडायचे आहेत, नि त्याबद्दल तुमचे काय मत आहे हे जाणून घ्यायचे आहे. आता हा विषय निघालाच आहे म्हणून. प्रत्यक्ष मस्त मुलगी आणि तिच्या बद्दल न बोलता अत्यंत सर्वसाधारण पणे ( In general? ) विचार करून लिहा. १. कामाच्या ठिकाणी इतर लोकांशी वागताना तुम्हाला comfortable वाटते, त्यांना भेटण्याची इच्छा होते, जास्त वेळ त्यांच्याबरोबर घालवावा असे वाटते, हे जर दोन ( Straight ) पुरुषांना एकमेकांबद्दल वाटत असेल तर त्यात, नि एका विवाहित स्त्रीला दुसर्या विवाहित पुरुषाबद्दल वाटत असेल, तर या दोन्हीत काही फरक आहे का? २. याला मर्यादा कोणती की ज्यापलिकडे हे वाटणे किंवा तसे करणे हे सामाजिक चालिरीतींप्रमाणे निषिद्ध आहे नि नाहीतर हरकत नाही. ३. अमेरिकेत मुली, विवाहित किंवा अविवाहित, बेधडकपणे hug करतात कुणालाहि. त्याबद्दल कुणालाच काही वाटत नाही, त्यातून कसलेहि अर्थ काढले जात नाहीत. भारतात मात्र निदान आमच्या वेळी तरी हे जरा 'जास्तच' समजले जात असे. खरे म्हणजे आमचा काळ इतका जुना की, कॉलेजमधे जर एखादी मुलगी नुसती एखाद्या मुलाशी बोलली तरी त्याबद्दल चर्चा होत असे. (स्वानुभव). तर मग आता असे काही सर्वत्र रुढी विरुद्ध समजले जाईल का? सध्या एव्हढेच प्रश्न पुरे.
|
Sayonara
| |
| Wednesday, June 21, 2006 - 11:02 pm: |
| 
|
अहो झक्की हे तुमच्यावेळीच नाही तर आमच्याही वेळी होतं आणि आजही माझ्याशी भारतात कुणी तसं वागलं तरी खटकेल जे कदाचित इथे खटकणार नाही.
|
Maudee
| |
| Thursday, June 22, 2006 - 8:17 am: |
| 
|
मस्त मुलगी, no one getting panic over here. फ़क्त सर्व जण आपाअपल्या पद्धतीने तुला सांगायचा प्रयत्न करत आहे की दुसर्या विवाहीत पुरुषाबदाल एका विवाहीत स्त्रीला जे वाटायला नको ते तुला वाटत आहे. so come back. मागे फ़ीर. आणि तुला जे एकटेपण जाणवत आहे त्यासाठी इतर कोणापेक्षा तुझा नवरा best आहे. तेव्हा त्यच्याकडे जाऊन रहा. secondly , तो माणूस जर तुझ्याशी जर चांगले वाटत असएल तर not necessary की त्यालाही तुझ्याबद्दलच तेच वाटत आहे जे तुला वाटत. eithr he is flirt thats why trying to do flattering or he is basically a very good person and he always caretaking for everybody comes around him and you are not any special person. तेव्हा त्या माणसाला ही फ़ुकाफ़ुकी त्राअस देऊ नको आणि तुझ्या नवर्यालाही. नोकरी सोडून दे आणि घरी बस. अनुमोदन soultrip झक्की, १. जर एका विवाहीत स्त्रीला असं वाटतय इथे हा प्रश्न महत्त्वाचा आहे की फ़क्त त्याला भेटल्यावर तिला छान वाटतय की त्याला भेटण्यासाठी ती अथवा तो आटापिटा कर्त्येय का. जर ती अट्टाहास करून त्याला भेटत असेल तर नक्कीच its not good पण नुसतं भेटल्यावर छान वाटणे काही गैर नाही. काही काही माणसं असतात चांगली पण त्याना भेटलच पाहीजे अन्यथा काही ख़र नाही अशी भुमिका असेल तर हे नक्कीच वाईट आहे.
|
Princess
| |
| Thursday, June 22, 2006 - 9:21 am: |
| 
|
माउडी... अगदी अगदी ग....
|
thanks maudee, i'm happy that ur still talking 2 me. yes, i'm trying 2 come back. (but it'll take some time.) thanks zakki 4 putting d same problem in more appropriate words. punyanagarikar dada, tumche vichhar chchaan aahe, bhasha tar khoopch sundar! ani robeenhood bhau, spelling perfect!bravo! soultrip kaka, i'm not hanging around, i asked 4 views & got them, thanx.
|
Soultrip
| |
| Thursday, June 22, 2006 - 1:11 pm: |
| 
|
soultrip kaka, i'm not hanging around>>>> ऐकुन जीव भांड्यात पडला गं पोरी माझा. टुकीने संसार कर हो बाळे!
|
Ajjuka
| |
| Thursday, June 22, 2006 - 3:24 pm: |
| 
|
वरच सगळं वाचलं.. दीमडूसारखेच अनेक संशयही निर्माण झाले पण ते पूर्णपणे बाजूला ठेवून एक गोष्ट म्हणावीशी वाटते.. आपण committed असाल (जमलेले असणे ते लग्न होऊन संसाराचे काही दिवस झालेले असणे) तर आपल्या जोडीदाराला अंधारात ठेवून, फसवून आणि शेवटी दुखवून दुसर्या व्यक्तीबरोबर जाणे हे दुर्दैवीच. आणि जोडीदारावर केलेला अन्यायच होईल. पण समजा मनातल्या मनात दुसर्यावर प्रेम करत राहून न्याय्य वागण्याचे वरवर नाटक करत रहाणे आणि अधून मधून दुसर्या व्यक्तीच्या सहवासाची(कुठल्याही प्रकारच्या) संधी साधून घेणे हे अजून गलिच्छ नाही का? म्हणजे या प्रकारात बरोबर काहीच नाही... फक्त चूक कशात मोठी हाच मुद्दा होतो नाही का? आणि हो.. कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती जवळची वाटणं, कामाव्यतिरीक्त काही वेळ त्या व्यक्तीबरोबर घालवणं (irrespective of gender) याला मी तरी affair म्हणणार नाही.. जेव्हा तुमच्या जोडीदारापेक्षा तुम्हाला त्या दुसर्या व्यक्तीची गरज भासू लागते... मानसिक व शारिरीक दोन्ही पातळ्यांवर तेव्हा त्याला affair म्हणता येईल कदाचित.. असो.. पण बाई मागे फिर.. तोडणं खूप सोप असतं पण तुटलेल सांधणं अशक्य..
|
बुडती हे जन पाहवेना डोळां म्हणुनि कळवळा लोकालागी..... एक भम्पक पोष्ट्या किती मी मी म्हणणार्या लोकाना भुलवू शकतो याचे मूर्तीमन्त उदाहरण. पूर्वी सकाळ मध्ये उषावहीनींचा सल्ला या सदराखाली असे कौन्सिलींगचे नाटक चालायचे. आजही बर्याच नियतकालीकात अश्या सिच्युएशन तयार करून त्यावर कौन्सिलींगचे नाटक केले जाते. म्हनजे सदर चालविणार्यानेच काल्पनिक कथा निर्माण करायच्या आणि स्वत : च त्याची उत्तरे द्यायची अशी ही नुरा कुस्ती असते. त्यात बहुधा असलीच लफडी चर्चिली जातात. हा यातलाच प्रकार पण फुकटचा सल्ला द्यायला इथे जी स्पर्धा लागली आहे त्याला तोड नाही. तेव्हढेच एका वाट चुकलेल्या मुलीला ताळ्यावर आणल्याचे पुण्य!!! मग तो प्रश्नकर्ता एखादा मिशाळ बाप्या का असेना! आर्चला तर वाटले मीच तो मस्त मुलगी की काय? झक्की बोवाजींचेही उपदेशामृत बरेच दिवस खपले नव्हते त्यांचाही बर्यापैकी धंदा झाला चालू द्या चालू द्या दुनिया झुकती है झुकानेवाली चाहिये...
|
Zakki
| |
| Thursday, June 22, 2006 - 10:41 pm: |
| 
|
अहो, मी कुठे कुणाला काही उपदेश केला? उलट मलाच प्रश्न होते ते विचारले, की अश्या मैत्रीला काही मर्यादा आहे का की जोपर्यंत त्यात काही हरकत नाही, पण त्या पलिकडे मात्र ते चांगले नाही. माउडी, अज्जुक्का, धन्यवाद. तुमचे लिखाण समजले असे वाटते. रॉबिनहूड, नेहेमीप्रमाणे माझ्या प्रश्नाचे सरळ उत्तर देण्या ऐवजी उगीचच भलताच मुद्दा काढून बोलत बसला आहात. कदाचित् तुमच्या बुद्धिमत्तेनुसार यात काहीच विचार करण्या सारखा नाही, उत्तर सरळ आहे. पण काही लोकांना त्यावर विचार करावासा वाटतो. का उगीचच त्यांच्या बद्दल तक्रार करता?
|
झक्कीबोवाजी, दिलपे मत ले यार! (मला स्मायली टाकता येत नसल्याने मी येथे स्मित केले आहे असे समजावे.....)
|
>>>>> पूर्वी सकाळ मध्ये उषावहीनींचा सल्ला या सदराखाली असे कौन्सिलींगचे नाटक चालायचे. आजही बर्याच नियतकालीकात अश्या सिच्युएशन तयार करून त्यावर कौन्सिलींगचे नाटक केले जाते. म्हनजे सदर चालविणार्यानेच काल्पनिक कथा निर्माण करायच्या आणि स्वत : च त्याची उत्तरे द्यायची अशी ही नुरा कुस्ती असते. त्यात बहुधा असलीच लफडी चर्चिली जातात. रॉबिनहुड, येवढ्या मजकुरालाच फक्त अनुमोदन! बाकी तू कुणाबरोबर नुरा कुस्ती खेळतो हेस? DDD
|
Saranga
| |
| Friday, June 23, 2006 - 4:16 pm: |
| 
|
Read Gustave Flaubert's "Madame Bovary" or watch Maya Memsaab. if you are ready to own up your actions and pay for them, kay vattel te kar.
|
Zakki
| |
| Friday, June 23, 2006 - 11:06 pm: |
| 
|
अहो पूर्वी नाही का, केवळ लोककल्याणासाठी नारदमुनी श्रीविष्णूला काही काही विचारायचे, मग श्री विष्णू त्याला उत्तर द्यायचे. त्याचमुळे तर श्रीसत्यनारायण व्रताची माहिती आपल्याला मिळाली नाही का. तसेच हे लोक पण खरी खोटी ID घेऊन उषावहिनि, मायबोली वगैरे मधे लिहितात!
|
Raina
| |
| Saturday, June 24, 2006 - 6:47 am: |
| 
|
Further Reading Prescription- Anna Karenina-by Leo Tolstoy.
|
Bhagya
| |
| Saturday, June 24, 2006 - 8:43 am: |
| 
|
Mast_Mulagi, you are great. Maybe you represent a futuristic segment of the modern, liberated indian women - with no remorse over having a fling with your work mate in the abscence of your husband. I am sure you would love it if your husband did the same. Just try to think about some iconic women of the past- wives of people like sawarkar and other great freedom fighters when they went to jail, women who got widowed at an early age and raised their young children, faced every difficulty but did not compramise the sanctitiy of the wedlock they were in. Maybe that will give you some direction. you only become what you want to become. cheers!
|
Mast Mulgi, Tya vivahit collegue la tyachya spouse baddal kahi emotions shillak aahet ka? Ka to pan bahvnik adhar shodhto aahe?
|
Mahaguru
| |
| Wednesday, January 31, 2007 - 5:31 pm: |
| 
|
ithe pahaa ..lok office madhe kaa jast thambataat :D
related link : http://www.spherion.com/press/releases/2007/workplace-romance.jsp
|
Mansmi18
| |
| Monday, February 18, 2008 - 4:32 pm: |
| 
|
अहो हे ४०% americans का एकन्दरीत ४०%. अमेरिकेत काम करणार्या भारतीय विवाहीत मुलेबाळे असणार्या पुरुषाना या गोष्टीसाठी वेळ तरी असतो का? ऑफ़ीस मधले काम संपल्यावर pathmark, wal-mart, drug-fair, sabzimandi मधे जायचे असते त्यातुन वेळ कसा मिळणार? (मला वाटते हे "अविवाहीत पुरुषांबद्दल लिहिले असावे, परत दिसायला देखणे असणे ही अट असेलच )
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|