Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
काय-द्याच बोला ...

Hitguj » Views and Comments » General » काय-द्याच बोला « Previous Next »

Sanjubaba
Thursday, May 11, 2006 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतिय कायद्या विषयी मिळालेल्या माहिती वर आधारीत

Sanjubaba
Thursday, May 11, 2006 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Following information circulated by the Pune Police. It states about a
law which we really didn't know till date.
Pls forward to all your friends.

Message as follows:

Just thought We would share this with you. Because many people forget
to
respect females as well as each other many times.

An incident took place in Pune - a young girl was raped by a man posing
as a plain clothes officer; he asked her to come to the police station
when she and her male friend didn't have a driver's license to show. He
sent the boy off to get his license and asked the girl to accompany him
to the police station. Took her instead to an isolated area where the
horrendous crime was committed.

The law which most are not aware, clearly states that

. between 6 pm and 6 am, a woman has the right to REFUSE to go to the
Police Station, even if an arrest warrant has been issued against her.
. It is a procedural issue that a woman can be arrested between
6 pm and 6 am, ONLY if she is arrested by a woman officer and taken to
an ALL WOMEN police station.
. And if she is arrested by a male officer, it has to be proven that a
woman officer was on duty at the time of arrest.

Please fwd this to as many girls you know..

Also to boys.. coz this can help them protect their wives, sisters and
mothers.

It is good for us to know our rights. To what extent it comes of use
remains to be seen in any situation. But as they say, knowledge is
power.

Maitreyee
Thursday, May 11, 2006 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्जूबाबा, तुम्हाला ही माहिती कुठे मिळाली? खरोखर पोलिसांचे असे काही circular आहे का? पण ही जर forwarded email असेल तर हे सर्व खोटे असण्याची शक्यता जास्त. हल्लीच निवडणुकीत मतदानाबद्दल काहीअरी नवा नियम सांगणारी email इथे पोस्ट झाली होती त्यात काही तथ्य नाही असे नन्तर निदर्शनाला आणण्यात आले.
म्हणून मी हे विचारतेय. असल्या emails फ़ार येत असतात पण शहानिशा केल्याशिवाय त्यावर विश्वास न ठेवणे हे बरे.


Robeenhood
Thursday, May 11, 2006 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, संजूबाबाने दिलेली माहिती १०० टक्के बरोबर आहे.

मात्र त्याने वर्णन केलेला रेपच्या प्रसंगाबाबत फार विवाद आहेत, त्याची सत्यता वादग्रस्त आहे. दोन वर्षापूर्वी युनिव्हर्सीटी कॅम्पसमध्ये झालेल्या प्रकाराबद्दल तो बोलत असावा...

तरीपण वरील माहीती महत्वाची आहे.ती प्रत्येक पोलिस स्टेशन मध्ये डिस्प्ले केलेली असते....


Dineshvs
Thursday, May 11, 2006 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हि माहिती खरी आहे. पण बर्‍याच जणाना माहित नसते.
ही वेळेची अट का आहे ते नकळे, खरे तर २४ तास हाच नियम असायला पाहिजे.


Saurabh
Thursday, May 11, 2006 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोलिसांनी ह्या प्रकारांची घेतलेली दखल स्तुत्य आहे आणि कदाचित पोलिस खाते त्यांच्या स्वतःच्या पातळीवर ह्याहून जास्त काही करु शकत नसतीलही. तरीही एकुणच हा नियम म्हणजे नको तिकडे ईलाज केल्यासारखा मात्र वाटतो.

Maudee
Thursday, May 18, 2006 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीमराठी आणि चिन्गुताई(हे नाव मला ख़ूप आवडले :-)),
वर दिलेली कथा नसून एक कायदा आहे.

सातच्या आत घरात या चित्रपटाचे कथानक आणि एकूणच सारान्श वेगळा आहे


Robeenhood
Thursday, May 18, 2006 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे तर तो कायदाही नाही. ते आहे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनने दिलेल्या गाईड्लाईन्स क्रिमिनल प्रोसिजर कोडमद्ये फक्त अंगझडती घेताना लेडी आॅफीसर असणे गरजेचे आहे एवढेच.

नुकताच सुप्रीम कोर्टाने एका केसमध्ये महिलाना अटक करताना महिला पोलिस उपलब्ध नसतील तर पुरुष अधिकार्‍यानाही अटक करता येईल असे रुलिंग दिले आहे. ते बहुधा महीलांचा गुन्हेगारी विश्वात झालेल्या मोठ्या प्रमाणात प्रवेशामुळे झाले असावे....
गेल्या वर्षी पार्लमेन्टने सी आर पी सी चे कलम ४६ ला दुरुस्ती मंजूर केली आहे. ती म्हणजे सूर्यास्त ते सूर्योदय यामध्ये महिलाना अटक करता येणार नाही. परन्तु त्यात पुढे असे म्हटले आहे की save in exceptional circumstances म्हणजे विशिष्ट परिस्थितीत त्याचा अपवाद करता येईल.मला वाटते त्याचे अजून कायद्यात रूपान्तर झालेले नाही...
आता एखाद्या अतिरेकी कारवाईत एखादी महिला असेल तर तर तिला अटक न करता रात्रभर मोकळीच ठेवायची का?
, Supreme Court said that while "all efforts" should be made to have a lady constable present, if the arresting officers are reasonably satisfied that it is not possible to have a lady constable present or there could be a delay in arresting, he can record reasons either before or immediately after the arrest and is permitted to arrest a woman for lawful reasons "at any time of the day or night depending on the circumstances of the case even without the presence of a lady constable"
अर्थातच महिला संघटनांचा याला विरोध आहे

महाराष्ट्रात २००२-०३ वर्षात सगळ्यात जास्त म्हणजे २६ पोलीस कस्टडीतील मृत्यू अहेत. सुसंस्कृत राज्य!!!!!!!!!!
थोडक्यात रात्रीच्या महिला अटकेस अगदी express and complete ban नाही....


Zakki
Thursday, May 18, 2006 - 11:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असो, पण ते वाईट पोलीस सध्या काय करताहेत? कुठे आहेत? त्यांना अजून अटक झाली का नाही? अर्थात् गुन्हा सिद्ध होईस्तवर ते निर्दोषच म्हणायचे. शिवाय अत्यंत हुषार वकिल मिळाला, तर तो चांगला बचाव करून त्यांना सोडवेल पण, ( "if the glove does not fit, you must acquit!"

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators