|
Drabhi04
| |
| Saturday, May 06, 2006 - 10:27 pm: |
| 
|
Suneeta williams space madhe janar he saglya newspaper ni front page la dile pan ti kharokhar indian ahe ka ? born and brought up in usa ...india kadhi kasa ahe mahit tari ahe ka? india cha independence and republic day akdhi ahe vichara tila....hindi tari bolte ka....jana gana mana mhanje kay te vichara...akhi family usa green card holder asnar ...us citizen mhanvun ghenar ...mag kasli indian... he majhe mat ahe... tumche mat kalva
|
Puru
| |
| Thursday, May 18, 2006 - 6:29 am: |
| 
|
You are right! Our media has obsession about anybody who is even remotely linked to India & has made it BIG in the US! In 99.9% cases, they happen to be American citizens (rather, I have seen them hiding their Indian identity altogether in the US! Only when they are on vacation to India, they like to flaunt their Indian-ness with their relatives/friends/media). We should not call them NRIs, they are PIOs (Persons of Indian Origin)
|
Arch
| |
| Friday, May 26, 2006 - 1:44 pm: |
| 
|
मला इथे वाद सुरु करायचा नाही. पण अमेरिकेत जन्मलेली आणि वाढलेली म्हणून त्यांना भारताबद्दल माहित नाही किंवा भाषा येत नाही हे blanket statement वापरण हे अगदी चूक आहे. माझी मुल आणि त्यांच्या बरोबरीची कित्येक मुल US National Anthem बरोबरीने जन गण मन म्हणू शकतात. देवनागरी लिहू आणि वाचू शकतात. भारतात असलेली किती मुल आपली भाषा बोलतात आणि लिहितात. ज्यांनी वरती ही सगळी statements केली आहेत तेही देवनागरीत लिहू शकत नाहीत आणि आपल्या भाषेतही लिहू शकत नाहीत. इथे वाढलेल्या कित्येक मुलांना भारतात रहाणार्या कित्येक मुलांपेक्षा आपल्या धर्माची, भारताची माहिती जास्त असते. उगाचच काही विधान करण्याआधी आपल्याला त्या बाबतीतल सखोल ज्ञान असल्या शिवाय मत मांडण चुकीच आहे. जेंव्हा एखादा रायगड जिल्ह्यातल्या खेड्यातून शहरात शिकायला येतो आणि त्याच्या काही पिढ्या शहरात वाढतात तेंव्हा ते आमच मूळच गाव रायगड जिल्ह्यातल म्हणतात. त्यांची आपल्या गावाशी नाळ तुटलेली नसते आणि आपल्या खेड्यासाठी काही करण्याची कळकळही. infact ते शहरात राहून आपल्या गावातल्या लोकांसाठी काही करू शकतात जे ते खेड्यात राहून करू शकले नसते. आणि बरच आहे.
|
Maj
| |
| Sunday, May 28, 2006 - 11:33 pm: |
| 
|
actually vyakti titkya prakruti. sagalya type chi manase baghayla miltat, ithehi ani tithe hi.. generalize karne barobar nahi. US la gele ki kadhi ekda citizen hotoy he baghnare hi ahet ani Laxmi Mittal sarkhe ajun Indian passport balagnare hi ahet.. BTW, arch, malaa devanaagaree atishay chaaNgale liheetaa yete haaN.. pan somehow \ dev { (without blanks) nantar lihilele sagale preview madhye disatach nahiye 
|
Arch
| |
| Monday, May 29, 2006 - 2:14 am: |
| 
|
महेश, dev2 tag वापर बर. 
|
Maj
| |
| Tuesday, May 30, 2006 - 3:53 am: |
| 
|
बघू बरे जमले जमले
|
Drabhi04
| |
| Wednesday, June 21, 2006 - 9:51 am: |
| 
|
nit vichar karunach mi majhe mat dile ahe....mala ani majha mulgga 3 yrs doghana hi marathi shudh yete.....tumhi pan samhbalun mat dyave....vyakti swatrantya ahe ajun aplyakade
|
Soultrip
| |
| Wednesday, June 21, 2006 - 10:05 am: |
| 
|
मुद्दा होता सुनिता williams किती Indian आहे हा. (आणि Indian media त्यांचा उगाच किती उदो-उदो करते हा) अमेरिकेत राहुन तुम्हाला वा तुमच्या मुलाला मराठी चांगलं येतं कि नाही हा नाही! (आणि आलं म्हणजे तुम्ही भारतमातेवर उपकार केले, असं ही नाही! You do it only NOT to cut the umbilical cord with your relatives/motherland, that's it.) & By the way, Mittal didn't surrender his Indian citizenship for purely business reasons. Now ONLY because he is Indian citizen, he could successfuly get Indian Govt. intervention in the take-over bid.
|
प्रश्न सोपा आहे... ज्या व्यक्तीला आपण भारतीय आहोत असे मनापासून वाटते तोच / तीच भारतीय... बॉबी जिंदाल भारतीय आहे असं कितीतरी भारतीय वृत्तपत्रानी म्हटलं पण स्वतः तो 'मी अमेरिकन आहे' हेच म्हणाला (राजकारणीच तो ) तेव्हा त्याला भारतीय म्हणण्यात अर्थ नाही... तुमचा जन्म, आई वडील, भाषा, सध्याचे रहाण्याचे ठिकाण यापेक्षा मनाने तुम्ही काय आहात यावर तुमचे देशाशी नाते ठरते.... भारतात जन्माला येऊन, स्वतःला अमेरिकन समजणारी जमात भरपूर दिसते, तसे आयुष्यात कधीही भारत न पाहिलेला एकादा केनियात वाढलेला भारतीय, खरा भारतीय असू शकतो.
|
Soultrip
| |
| Thursday, June 22, 2006 - 11:30 am: |
| 
|
I fully agree with you Vinay! Bobby Jindal, Swati Dandekar, Deepak Chopra etc. all are Americans! Indian English media has age-old attraction of gori-chamdee, now they added this tribe of desi-Americans to it.
|
Santu
| |
| Thursday, June 22, 2006 - 11:57 am: |
| 
|
देसाई,सोल्ट्रिप बरोबर बोललात सध्या.मिडिआ ला गोरि चामडिचे आकर्षण आहे. या बाॅबी चे इथे चांगलीच उदो उदो चालले होते.
|
गोरी चामडी म्हणून नसेलही, पण मिडियाला news हवी असते, आणि आपल्यातले कुणी दुसर्या देशात काहीतरी करून दाखवतात ही आनंदाची गोष्ट आहे... आणि त्याचं कौतूक व्हावं ही.. पण मुळात त्या व्यक्तीला आपण भारतीय आहोत, एवढं तरी वाटायला हवं, नाहीतर कशाला उगाच त्यांची टिमकी वाजवायची?
|
Zakki
| |
| Thursday, June 22, 2006 - 10:31 pm: |
| 
|
ते मिडिया वाले त्यांची टिमकी वाजवतात ते त्यांच्या स्वत:च्या समाधानासाठी. त्यांना सुनिता विल्यम्स इ. लोकांना काय वाटते यासंबंधी काहीहि सोयरसुतक नाही. अश्या गोष्टी वाचणारे लोक आहेत म्हणून ते छापतात. अश्या अनेक गोष्टी ते छापतात उदा. दोन तोंडाचे वासरू जन्मले वगैरे. ते खरे आहे खोटे बघायला कोण जातय्! पण त्या बातमीसाठी कुणि त्यांचा पेपर विकत घेत असेल तर बरेच.
|
Santu
| |
| Friday, June 23, 2006 - 12:56 pm: |
| 
|
जक्की तुम्हि अगदि सहि बोलताय. आज इतकी महत्वाची बातमि होति की जेट ऐअर वेज चे दाउद शी संबन्ध आहेत.तर securiTy clearance कसा दिला तर ही बातमी फ़क्त दाखवली इन्डिआ टिवी ने. आजतक,झी, ndtv ने काय दाखवले तर दिल्लि मे टमाटर महंगे हुए. हि बातमी दाखवुन काव आणला.बर एकदा दाखवावी का नाहि. सपुर्ण दिवस भर नुसते टमाटर हुए महंगे. काय म्न्हणावे या कर्माला
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|