|
अरे तो कोण तो samixak id होता तो पण 'हे' म्हणायचा
|
Zakki
| |
| Thursday, May 11, 2006 - 1:15 am: |
| 
|
धन्यवाद लिंबूटिंबू. अर्थात् 'हे' नाहीतर 'ते'! पण काहीतरी 'हे'च ना!
|
Moodi
| |
| Friday, May 12, 2006 - 12:32 pm: |
| 
|
हा एक लोकसत्तातील लेख. http://www.loksatta.com/daily/20060512/vishesh.htm
|
Samuvai
| |
| Friday, July 28, 2006 - 6:31 am: |
| 
|
लोपमुद्रा, संघाची निरर्थक ideology म्हणजे नक्की काय? सार्वजनिक क्शेत्रातील चारित्र्याचा आग्रह आणि राष्ट्रकेन्द्रित राजकारण ही निरर्थक मूल्ये आहेत काय? BB चा विषय तो नाही म्हणुन इथेच थांबतो. सर्वप्रथम महाजनांना श्रद्धांजली! दिनेश आणि एकनाथ, मला वाटत कुठल्याही राजकारण्याच्या "अवैध" धंद्यांच खालिलप्रमाणे प्रुथक्करण करावे: १. प्राप्त परीस्थितीमुळे टाळता न येण्याजोगे: दिनेश, समजा एखादी तरुणी शीलरक्शणासाठी धावते आहे, तुमच्य समोर ती लपली आणि तिचा पाठलाग करणार्या गुंडांनी तुम्हाला ती कुठे लपली आहे अस विचारल तर तुम्ही सत्य सांगाल काय? ह्याच न्यायाने अनेक लेखकांनी वर म्हंटल्याप्रमाणे जर साधन्शुचितेचा आग्रह धरुन चालणार नसेल तर उदात्त ध्येयाच्या पूर्तीसाठी कधी कधी तो सोडावा लागतो. २. स्वताहाचे खिसे भरणे: हे सर्वथैव अयोग्य आहे. आता राजकारणात "अवैधपणा" अनिवार्य आहे अस मान्य करत त्याचप्रमाणे त्याची १ आणि २ अशी वर्गवारी करत नेत्यांची क्रमवारी लावली तरीही त्यात महाजन (देशाच व्यापक नुकसान करणार्या मुलायम, लालू) ह्या लोकांपेक्शा कधीही परवडले असते. ह्या उमद्या नेत्याच्या निधनामुळे विरोधकांना जशास तसे उत्तर देणारा बिनीचा शिलेदार हरपलाय. त्यांना पुन्हा एकदा विनम्र श्रद्धांजली.
|
Amanjot
| |
| Saturday, July 29, 2006 - 11:43 am: |
| 
|
Since Mahajan's death, one thing i m not able to understand.. will somebody help me... Many other criminal cases are pending in court because police has not yet got sucess to find murderer . But in this case when person has committed his offence and there are witnesses to the event... why this case is still pending... and the judgement is delayed....
|
Laalbhai
| |
| Monday, July 31, 2006 - 5:10 pm: |
| 
|
साधन्शुचितेचा आग्रह धरुन चालणार नसेल तर उदात्त ध्येयाच्या पूर्तीसाठी कधी कधी तो सोडावा लागतो. >>> samuvai, माफ करा, पण हे समर्थन दुधारी तलवार आहे, असे वाटते.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|