|
Upas
| |
| Monday, April 10, 2006 - 1:54 pm: |
| 
|
अगदी अगदी.. छानच!पत्रकारीतेतला पुरस्कार घोषित होणार आहे ना.. त्याचे निकष काय आहेत कोणी सांगू शकेल काय?
|
Pinaz
| |
| Monday, April 10, 2006 - 5:51 pm: |
| 
|
आता २४ तास बातम्या द्यायला लावल्यवर दुसरे काय होणार? तेच तेच उगाळावेच लागणार ना? माझा नवरा म्हणतो तसे, काही दाखवण्यासारखे नसले तरी काहीतरी दाखवण्याची कमर्शिअल सक्ती असते ना त्यांच्यवर. शिवाय तुम्हा आम्हाला सनसनाटीपणाची आवडच फार हो. नको नको म्हणताना अमीर खानच्या लग्नाची बातमी आपण चघळलीच की नाही? दावूद दिसेल म्हणून त्याच्या मुलीच्या लग्नाचे coverage दाखवणारे channel लावून आपण बसलो होतोच की नाही? धर्माचा धंदा झाला की जशी सवंगता (शब्द बरोबर आहे का? की सवंगिता???) येते, तशीच सवंगता पत्रकारितेचा धंदा झाल्याने आली आहे, असे नाही का वाटत?
|
लिंब्या सही लेख आहे!! तेहेलकानी याची सुरुवात केली. मधे तेलगी प्रकरणात जेव्हा पोलिस यायच्या आधी एक पत्रकार नाशीकला एका घरात खिडकी फोडुन घुसला तेव्हा मला असा प्रश्न पडला होता की उद्या हे कुणाच्याची घरात घुसतील. प्रायव्हसी हा प्रकार अस्तित्वात आहे की नाही?
|
Milindaa
| |
| Tuesday, April 11, 2006 - 9:38 am: |
| 
|
How about some "name and shame" style discussion for these kind of reporters ?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|