Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Higher Education in US

Hitguj » Views and Comments » General » Higher Education in US « Previous Next »

Marathimann
Saturday, March 25, 2006 - 1:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,
सध्या इथे अमीरिकेत शिकतना माज़ी चान्ग्लीच दम्छाक होते आहे. आधी वाट्ले मला भार्तात्ल्या साधारन कोलेज पेक्शा कहि वेग्ल शिकाय्ला मिलेल. माज़ी अपेक्शा तर पूर्ण ज़ाली पन सग्ल इत्क वेग्ळ अहे की माज़ा आत्मविश्वासच हरव्ला आहे.आधी वाटाय्च जो जातो तो शिस्खण पूर्ण कर्तो.सग्ळ सोप्प असाव पण इथे सवय होण्यातच इत्क वेळ जातो की तो पर्यन्त तुम्हि सग्ल्यन्च्या मागे पड्लेले अस्ता आणि शिक्शण सम्प्लेल अस्त.मग वाटत इत्के पैसे ख्र्च केले अणि काय शिकाय्ला मिळाल? काहिच नहि.एक ना धड भाराभार चिन्ध्या.आणि नोक्रिचि मारामार तर अस्तेच नशिबात.
कधिकधि सारा दोश माज़्या भर्तात्ल्या सामान्य शिक्शणाचा वाटतो. आल्शि अणि शिक्शक, शिकव्ण्या, अति मागे पड्लेले सिलाबस....फ़्रुस्ट्रेशन आल आहे.


Renushahane
Saturday, March 25, 2006 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं केतकी,मीही इथे शिक्षण केलं आहे.पण माझा अगदी उलटा अनुभव आहे.भारतात इतकी अभ्यासाची सवय असते,की इथे बर्‍यापैकी ताण कमी वाटला.तु bachelors करत असलीस तर माहित नाहे,कारण मी masters
केलं आहे इथे.कदचित bachelors ला खूप vast असेल अभ्यास.
इथे आल्या आल्या एकटेपणा येतो,त्यात नवीन देश,नवीन लोकं,इथल्या पद्धतीने इंग्लिश समजवुन घेऊन
communicate करणं,ह्या सगळ्य गोष्टींना थोडा वेळ दे, its a matter of time before you get adjusted

Varadakanitkar
Thursday, April 27, 2006 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीही masters करतेय इथे.तुम्हाला इथे subjects offer करतात त्यात problem जाणवला का? म्हणजे मला जे पाहिजेत ते sub ह्या sem ला नाही offer होत आणि जे offer होतात त्यांचे prerequisites मला अजुन पुर्ण करायचेत अशा प्रकारात मी अगदी फ़सून गेलेय. २ वर्षात पुर्ण होइल कि नाही त्याची काळजी वाट्टेय मला.

Junnu
Thursday, April 27, 2006 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु FT Masters करते आहेस का?
अग जर तुझ हे पहिल
sem/quarter असेल तर अभ्यास-घर- part-time job हे सगळ सांभळण कठीण असत. पण दुसर्‍या सेम मधे सगळ्याची सवय होऊन जाईल तुला. सगळ्यांनाच पहिल सेम खुप अवघड जात. तु एकटीच नाहीस तशी.

Mpt
Thursday, April 27, 2006 - 9:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हाला कुठल्या semester ला कोणते subjects offer होतात ते बघुन plan करावे लागेल. माझ्या college मधे गेल्या दोन वर्शाचे पण course schedules दिसायचे. त्यामुले त्यावरुन मी plan केले होते. पन तसे तुमच्या college website वर available नसेल तर Registrar किन्वा department मधे अशी माहीती मिळू शकेल

Zakki
Thursday, April 27, 2006 - 11:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी असे ऐकले होते की जेंव्हा तुम्हाला bachelor ची डिग्री मिळते तेंव्हा तुम्हाला वाटते की व्वा! आता आपल्याला सगळे समजले, आता याहून अधिक शिकण्यासारखे काही नाही. पण मग तुम्ही masters ला जाता. (कारण नोकरी मिळत नाही, इ.) masters मिळाल्यावर वाटते की छे: ज्ञान केव्हढे अफाट आहे! आपल्याला अजून काहीच कळत नाही! मग तुम्ही Ph. D. ला जाता. Ph.D. मिळाल्यावर कळते की Hey, it doesn't really matter!
हे मात्र खरे की की masters डिग्री असेल तर पैसे जास्त मिळतात, पण Ph.D. असेल तर नोकरी मिळणे जरा कठिण!


Seema_
Friday, April 28, 2006 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरदा
जे course त्या सेम ला offer करत आहेत तेच घ्यायचे. म्हनजे वेळ वाया जात नाही.वरती mpt न सांगितलेल बरोबर आहे.


Mpt
Friday, April 28, 2006 - 6:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक म्हणजे किती students एखाद्या course ला register करतात हि माहीती मिळवावी लागते. बर्‍याचदा कमी students असलेले courses cancel होतात आणी backup course available नसेल तर problem येतो.

Junnu
Friday, April 28, 2006 - 8:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

advisor हा प्राणी :-) ह्यामधे मदत करु शकतो. त्यांना तुमचे areas of interest माहीत असतात त्यामुळे त्यांची मदत घेतलेली चांगली. पण ह्यासाठी advisor शी regular contact हवा. temp. advisor असेल initially तर मात्र प्रोब्लेम येतो, कारण मग माझे courses घ्या म्हणुन ते सांगुन मोकळे होतात. मग पंचाईत.
आपण एवढ सगळ लिहीतोय केतकी आहे कुठे पण? ती वाचतेय तरी का?

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators