|
Deemdu
| |
| Thursday, March 16, 2006 - 9:53 am: |
|
|
अस म्हणतात कि आपल्या शरीरा भोवती १२ प्रकरची आवरण असतात, तसेच मानवी रक्तामध्ये १२ रंग आहेत. ( खर खोट माहीत नाही ) ह्या १२ रंगांपैकी किंवा १२ आवरणांपैकी ज्या रंगाची कमतरता आहे त्या रंगाची रत्ने अंगावर परिधान करायला सांगतात. उदा : नीलम वापरायला सांगतात जो म्हणे lost wealth परत मिळवतो. किंवा लसण्या खडा व्यापार वृद्धींगत करतो. हे कस. जर खडा मी घातला असेल तर त्याचा परिणाम हा फक्त माझ्यावर होण अपेक्षीत आहे का? (जर होत असेल तर). म्हणजे जर माझ दुकान असेल तर माझी selling capacity खड्यामुळे वाढते का? कदाचीत परिणाम होतो अस मानल तरी तो व्यक्तीसापेक्ष परिणाम असावा, मग दुकानात येणारा customer flow वाढण्याशी त्या खड्याचा काही संबंध असु शकतो का? ह्या खड्यांचा, रत्नांचा प्रभाव कसा असतो ह्या वर चर्चा व्हावी अस वाटतय
|
Moodi
| |
| Thursday, March 16, 2006 - 10:12 am: |
|
|
दिमडु विषय छान आहे, पण खुप वेळ लागेल चर्चेला, चालेल का? मी काही माहिती देऊ शकेन. दिमडू आपण वाट पाहू शकतो. अन मी सुरुवात करेनच.
|
Gurudasb
| |
| Thursday, March 16, 2006 - 11:24 am: |
|
|
मुडी तुझ्या आवडीचा विषय . चर्चा व्हावी असे वाटते .
|
Aschig
| |
| Thursday, March 16, 2006 - 4:52 pm: |
|
|
deemdu, good questions. Here is some anecdotal evidence. The google founders have recently reported that their parents had made them wear the lasNya when they were small. They are clearly reaping the benefits of it now. However, you do need to get a good education too. Apparently the stones alone can not do all the magic. They can only help. Does it depend on the other people? Why of course. Just like there are 12 types of blood, there are 12 types of visual receptors in our eyes (rods, cones, cylinders, the 5 platonic solids, sphere, and three types of hypercubes). Normally only the rods and cones get used but if you are wearing one of the 12 effective stones, the others get activated. So if you are wearing lasNya, those receptors that send a "buy, buy, buy" craving signal to the brain get activated and people feel like buying from you. You will ask how does education come into it then? Well there are complex rules to keep in mind when you wear these. You have to wear these at specefic times and under specefic conditions. Otherwise the stones can have an adverse effect on you - something that you do not want. That is why you do not see people using just stones to become rich or influential or powerful or charismatic or all of it. Also the leap planetary positions have to be kept in mind. Normally the jyotishi keep this a well guarded secret but I recently came across it in an ancient Hindu granth. Any body will tell you that it does not take saturn exactly 30 years to go round the sun (i.e. the sadesati is not exactly 7.5 years - your sign and the two adjacent ones). In fact because of second order relativistic corrections, the orbit of saturn is slowly precessing. Currently we are carrying out research on that to determine how all this will affect the predictions on lives of people, especially those wearing saturn's stone. I guess it will be another year before results are out. I have also heard that the sith used to wear a special stone with dark powers which would activate the receptors in your eyes in a special way making you do bad things. But I do not fully believe that since I believe if you wear the stones at the right moment, they can only have good effects on you. But do not forget that education part though.
|
Moodi
| |
| Thursday, March 16, 2006 - 5:08 pm: |
|
|
आशिष फार छान अन प्रभावी मुद्दे असतात तुझे. दिमडु मला खड्याचा चांगलाच अनुभव आहे, अन मला जे त्यातुन जाणवलेय किंवा जो फायदा झालाय, तो शब्दात वर्णन नाही करता येणार. जेव्हा आपण म्हणतो मला बरे वाटतय, किंवा दुखणारी दाढ थांबलीय, तेव्हा वेदना म्हणजे काय किंवा जाणवणे म्हणजे काय ते ती व्यक्तीच सांगु शकते, जी हे अनुभवते. खडा घालण्यामागे एक वेगळे सायन्स पण आहे. मानवी शरीरात ७ रंग असतात. जांभळा, निळा, लाल, हिरवा, पिवळा, आकाशी अन नारिंगी. जोपर्यंत हे रंग संतुलीत असतात तोपर्यंत प्रकृती निकोप असते पण जेव्हा एखाद्या रंगाचे प्रमाण शरीरात कमी जास्त होते, तेव्हा प्रकृती बिघडते. उदाहरणार्थ शरीरात लाल रंग जर कमी झाला तर लोहाची म्हणजे हीमोग्लोबीनची कमतरता भासणे, अशक्तपणा येतो, सुज येते. अशा वेळेस लाल रंगाची रत्ने म्हणजे रवी ग्रहाचे माणिक, मंगळचे पोवळे असे खडे वापरुन ते संतुलीत करता येते, अर्थात योग्य ते औषध उपचाराची जोड हवीच. लाल रंग माणसात उत्साह निर्माण करतो, फक्त ज्या माणसात तो आधीच आहे, म्हणजे ज्या व्यक्तीचा मंगळ आधीच प्रभावी आहे, कडक आहे, त्याने असे खडे वापरु नये नाहीतर परीणाम उलटा होवु शकतो. शरीरात लाल रंग जास्त झाल्यास उष्माघात, निद्रानाश, डोकेदुखी इत्यादी निर्माण होते. पण योग्य पद्धतीने हे खडे जर वापरले तर त्यावरही याचा चांगला उपयोग अन उपचार होऊ शकतात. तसेच शरीरात जांभळा रंग कमी झाल्यास गॅसेस, अपचन, निराशा, अर्धांगवात, ऐकु कमी येणे असे होऊ शकते.
|
Madhura
| |
| Thursday, March 16, 2006 - 6:25 pm: |
|
|
The google founders have recently reported that their parents had made them wear the lasNya when they were small. >>>>>>> lasNya म्हणजे काय कळले नाही.
|
Chetu08
| |
| Thursday, March 16, 2006 - 8:49 pm: |
|
|
lasanya mhanje cats eye bahutek
|
Deemdu
| |
| Friday, March 17, 2006 - 6:47 am: |
|
|
exactly मलाही हेच म्हणायचे होते की जर खडा काही परिणाम करत असेल तर तो घालणार्यावर झाला पाहीजे. म्हणुनच मी दुकान किंवा lost wealth च उदाहरण घेतल आहे. मी घातलेला खडा, त्यामुळे माझ्या शरीरावर किंवा काही अंशी मनावर परिणाम व्हायला पाहीजेत, पण तो खडा customer ला माझ्या दुकानाकडे आकर्षित कसा करु शकेल. अस पहा की एखाद्या व्यक्तीची कुवत अशी आहे की ती किंवा तो निट धड balance sheet पण मांडु शकत नाही. consultancy मध्ये काही clients आहेत आणि कसबस चाललय. पण अश्या एखाद्या व्यक्तीने जर एखादा खडा घातला तर त्या व्यक्तीकडे येणारा client flow वाढु शकतो का? आणि कसा? किंवा माझ caliber आहे पण मला कुठेच job मिळत नाहीये अश्या परिस्थीतीत जर मी एखादा खडा घातला तर मला मनासारखा job तो खडा मिळवुन देउ शकतो का? मग जर खड्यामुळे job मिळणार असेल तर caliber चा उपयोग काय? मल वाटत खडा उपलब्ध संधीचा फायदा करुन घेण्याची पात्रता निर्माण करत असावा पण संधी उपलब्ध असण हे काही खड्यामुळे होत नसाव तुम्हाला काय वाटत. note: मला एकजणांनी निलम वापरायला सांगीतला आहे पण त्या आधी मला माझे doubts clear करायचे आहेत
|
दिमडू, तुझा प्रश्ण लई भारी हे! जमल तर नन्तर कधी उत्तर दीन! पर आधी माझा येक अनुभव सान्गतो! मी दोन वेळा ओपेक वापरुन बघितला, दोन्हीही वेळेस तो लौकरच फुटुन गेला! तसा तो ठिसूळच अस्तो! नन्तर मोती वापरला, तर एकान सान्गितल मोती वापरु नकोस अन तो करन्गळीत न घालता अनामिकेत घाल! नन्तर पाचू घातला करन्गळीत अन निलम मधल्या बोटात! तर काय होत ना? की हात योकच येकाच माणसाचा! पर करन्गळीतल्या बुधाच्या खड्याखालची कातडी नेहेमीच पान्ढरी पडते अन खाज सुटते नि जखम पण होते! तर निलम खड्याखाली घट्टा पडल्या सारखा निळसर काळसर भाग दिसतो! माझा प्रश्ण हे, येवढुस्से ते खडे! मग येकाच हाताच्या वेगवेगळ्या बोटान्वर वेगवेगळे खडे वेगवेगळा परिणाम का करतात?
|
Moodi
| |
| Friday, March 17, 2006 - 9:10 am: |
|
|
दिमडु तुला नीलम कुणी अन कशाकरता म्हणुन वापरायला सांगीतला? तुला नोकरी सोडुन व्यवसाय करायचाय का? हरकत नसल्यास आधी हे सांग. दुसरे म्हणजे बायकान शक्यतो शनीचा खडा वापरायला सांगत नाहीत, शनीची स्तोत्रे वगैरे चालतात. मात्र आधी तू ज्योतिष्य बीबी वर MNC यांना नीलम विषयी विचारून बघ म्हणजे तुझ्या शंकेचे समाधान होईल. नीलम, हिरा, माणिक, गोमेद, लसण्या हे खडे जाणकारांचे मार्गदर्शन असल्याशिवाय घालू नयेत. नीलम, हिरा अन माणिक हे खडे असे आहेत की लाभले तर माणसाला रंकाचा राव करतात अन नाही लाभले तर रावाचा रंक होवुन तो अगदी खंक होतो यात काहीच संशय नाही. अन खडा घातल्यामुळे अंगात पॉवर वाढते हे चुकीचे आहे, कारण जर एखादा ग्रह मुळातच बलहीन आहे त्याला या खड्यानी फारसा प्रभाव पडणार नाही. म्हणजे आडात नाही तर पोहर्यात कुठुन येणार? ज्या ग्रहाचा खडा घालायचा, तो पत्रिकेत कुठल्या ठिकाणी आहे, त्याचे बल काय, त्याचे शत्र मित्र ग्रह कोणते यावरुन ती पत्रिका नीट पाहून असे सल्ले दिले जातात. त्यामुळे तु आधी हे कन्फर्म कर की नीलम तुला लाभेल की नाही अन तो बायकानी घालावा की नाही. जर बायकानी घालावा असे म्हटले असेल तरी पण तु MNC यांच्या कडुन खात्री करुन घे. लिंब्या तू डोक्यावर पडला हेस. पाचु तु वापरु शकतोस,पण नीलम कशाला? तुला काय consultancy चालवायचीय? की लोखंडाचा व्यापार करायचाय? की साखर कारखाना उभारायचा आहे? आधी MNC ना ते विचार. अन तो ओपेल आहे, ओपेक नाही, ओपेक ही तेलसंबंधीत देशांची संघटना आहे. ऑक्टोबरमधला जन्म का रे तुझा?
|
दिमडु, खड्यान्चा प्रभाव पडतो की नाही, अन पडला तर कसा पडतो हे सान्गणे म्हण्जे सोपे नाही, त्यासाठी मला लई विचार करुन पोस्टाव लागल, तेही हातभर, म्हणुन नन्तर! अन अनुभव किन्वा अनुभुतीशिवाय ह्यो लिम्ब्या काहीच लिहित नाही! तरीपण, माग कुठ तरी हिथ की अजुन कुठ वाचल होत की मनीचा सन्कल्प महत्वाचा! जर ताकदीन तू मनात सन्कल्प धरू शकलीस अर्थात विशिष्ठ गोष्ट घडण्याबाबत तीव्र इच्छाशक्ती जागृत करू शकलीस तर अशा खड्यान्ची गरजच पडत नाही! पण एखादी व्यक्ती जेव्हा खडा वापरते तेव्हा कळत नकळत खड्यामुळे आश्वस्त झाल्याने त्या त्या व्यक्तीच्या मनात तो तो सन्कल्प दृढ जागा घेवू लागतो, अर्थात त्यामुळे यशप्राप्तीच्या सन्धी वाढतात! त्यातुनही, खडा कसा परीणाम करीत असेल याबाबत माझा विचार सान्गतो! प्रत्येक व्यक्तीत एक शक्ती वास करीत असते जी डोळ्यान्ना दिसत नाही! या शक्तीचे वलय शरिराभोवती असते व अन्धारात योगी व्यक्तीन्च्या मस्तकामागे दिसु शकते! ही ताकद असते किन्वा कशी असते ते बघण्यासाठी अद्ध्यात्मातले अनुभव बीबीवरची माझी पोस्ट वाच! तर अधिक विचार करता असे लक्षात येते की या ताकडीचे, शक्तीचे वलय नि त्याची तीव्रता प्रत्येक व्यक्तीमधे कमीजास्त प्रमाणात दिसुन येते, जरी ती व्यक्ती आस्तिक असेल वा नास्तिक. तर दोन भुवयान्मधिल आज्ञाचक्र व शेन्डीसोबतच बोटान्ची अग्रे अन बोटे ही बाकी शरिरापेक्षा अशी शक्ती प्रसारीत करण्यास व स्विकारण्यास अधिक सन्वेदनशील असतात! एखादा खडा किन्वा धातू शेन्डीला बान्धता येणार नाही किन्वा भुवयान्च्या मधेही ठेवुन देता येणार नाही, तेव्हा बोटे सोईची असल्याने जेव्हा असा कोणत्या ग्रहाचा खडा अन्गठीतून वापरला जातो तेव्हा त्या त्या ग्रहगुणान नुसार त्या त्या व्यक्तीस आवश्यक असलेली जीवनशक्ती, चैतन्य शक्ती आत्मसात / प्रसारीत करण्याचे प्रमाण बदलले जाते व त्यानुसार त्याचा परिणाम हळुहळु पण निश्चितच दिसु शकतात. ही पोस्ट मी पुर्णपणे तन्द्रीत केली हे! त्यामुळ मला सारान्श देता येत नाही हे! पोस्ट मधे काही चुक आढळल्यास अशी चूक त्वरीत लक्षात आणुन द्यावित! आणुन देणार्यास गिर्याकडुन गावं बक्षिस देण्याची व्यवस्था करु
|
ऑक्टोबर नाही ग, नोव्हेम्बर! येकदम्म बेक्कार कुन्डली हे माझी त्यात साडेसाती! म्हणुन येका दोस्तान ह्यो खडा दिला घालायला! आता बर हे! >>>>>> मी घातलेला खडा, त्यामुळे माझ्या शरीरावर किंवा काही अंशी मनावर परिणाम व्हायला पाहीजेत, पण तो खडा customer ला माझ्या दुकानाकडे आकर्षित कसा करु शकेल. दिमडु, माझी वरली पोस्ट पुन्हा पुन्हा वाच, मी थोडक्यात लिहिली हे, त्यावर इमॅजिनेशन कर म्हण्जे तुह्या ह्या प्रश्णाच उत्तर तुला मिळेल, प्रश्णातच उत्तर दडल हे! एखादी मुलगी सुन्दर असल, पर तीने मेकप केला तर ती अधिक खुलुन दिसु शकते! व तिच्या आकर्षण शक्तीत वाध होते! हे जर मान्य असेल तर आत्मिक शक्तीत वाढ झाली तर एखाद किती किती सन्कल्प करुन काय काय घडवुन आणु शकेल? बघ विचार करुन तरीही उत्तर मिळाल नाही तर सान्ग, मी दोन चार दिवसात उत्तर दीन
|
Deemdu
| |
| Friday, March 17, 2006 - 9:57 am: |
|
|
मुडी व्यवसाय नाही ग पण मलाहि त्या माणसाने कससांगीतल हे कळत नाहीये म्हणुन तर इथे विचारल, त्याला विचारल तर म्हणे अस काही नसत की हा खडा पुरुषांनी वापरायचा असतो आणि स्त्रीयांनी नाही मी त्याला betterment in the job साठी विचारल होत अर्थात पत्रिका दाखवुनच, तुला माझी पत्रीका पाठवु क जरा guide करशील का? त्या बरोबर माझे प्रश्न पण पाठवते, म्हणजे तुला त्या angle नि विचार करता येईल. >>>>>कळत नकळत खड्यामुळे आश्वस्त झाल्याने त्या त्या व्यक्तीच्या मनात तो तो सन्कल्प दृढ लिंब्य १००% अनुमोदन पण हे बघ जस की अस समज की माझ्या दुकानामध्ये १०० प्रकारच्या वस्तु विकायला ठेवल्या आहेत आणि १०० लोक त्या विकत घ्यायला येतात. मी येन केन प्रकारेण एखादा खदा घातला तर पहील्या कुठल्याच परिस्थितीत बदल न करता सुद्धा माझ्याकडच customer flow हा खडा वाधवु शकतो का? ( दुकनाच उदाहरण सोप्प वाटतय म्हणुन घेतल आहे, मुडी मला नोकरी सोडायची नाही )
|
Moodi
| |
| Friday, March 17, 2006 - 10:12 am: |
|
|
दिमडु माहिती जरुर पाठव. मला शक्य झाले की ते सांगतेच तुला. पण तुझी हरकत नसल्यास MNC याना पण विचारुन बघ, अन जर तसे ही गोष्ट प्रायवेट असल्याने संकोच असेल तर मग मायबोलीवर तुझी माहिती म्हणजे सगळे डिटेल्स देऊ नकोस. मला आधी तुझा मेल आयडी पाठव अन मग माझी मेल आल्यावर मला माहिती दे. मायबोली through नको. व्यवसाय करायचा असेल तर त्याला शनी पत्रिकेत बलवान अन शुभ असावा लागतो. बर्याचश्या चांगल्या अन प्रभावी, यशस्वी वकिलांच्या पत्रिकेत शनी हा तुळ या राशीत सापडतो. तुळ ही शनीची उच्च रास, बाकी सिंहमध्ये पण तो राजयोग वगैरे दाखवु शकतो मात्र त्याकरता पत्रिका ही हवीच. ज्या वकिलांचा शनी एवढा पॉवरफुल नसतो, ते झगडत रहातात. जेव्हा खड्याचा योग्य तो परीणाम हवा असतो तेव्हा त्याचे पत्रिकेतील बलाबल का पहातात तर खडा वापरुन त्याची बुद्धी काही योग्य मार्गावर येतेय का ते बघतात. जर ग्रह पत्रिकेत बर्यापैकी अनुकुल असेल, तर मग तो खडा पण तेवढीच साथ देतो. उदा. चार्टर्ड अकाउंटसीचा व्यवसाय करणार्याला पाचु वापरुन फायदा होतो कारण मुळातच त्याच्या पत्रिकेतील शिक्षण हे कॉमर्सला अनुसुरुन असते अन मग पाचु हा बुधाचा खडा त्याला ती पॉवर वाढवायला मदत करतो. जर बुध ग्रह त्या पत्रिकेत शुभ नसेल आन योग्य त्या राशीत, स्थानात नसेल तर तो माणुस कॉमर्स न घेता आर्टस कडे पण जाईल.
|
>>>>> पण हे बघ जस की अस समज की माझ्या दुकानामध्ये १०० प्रकारच्या वस्तु विकायला ठेवल्या आहेत आणि १०० लोक त्या विकत घ्यायला येतात. मी येन केन प्रकारेण एखादा खदा घातला तर पहील्या कुठल्याच परिस्थितीत बदल न करता सुद्धा माझ्याकडच customer flow हा खडा वाधवु शकतो का? ( दुकनाच उदाहरण सोप्प वाटतय म्हणुन घेतल आहे, मुडी मला नोकरी सोडायची नाही ) पहिल्या कुठल्या कुठल्या परिस्थितीत बदल घडवुन आणायला हवा ते बघ. समजा १०० वस्तु १०० गिर्हाइके विकत नेतात, तुझे खेळते भान्डवल खेळते रहाते! जर खड्याने गिर्हाइकान्च्या सन्ख्येत वाढ झाली तर तुला खेळते भान्डवल वाढवावे लागेल कारण मग १०० वस्तु पुरणार नाहीत! जर खडा चान्गला लाभला असेल तर तो खेळत्या भान्डवलाची सोय करेल वर गिर्हाइकेही वाढविल! तुझ्यातच बदल झाला तर १०० एका प्रकारच्या किन्वा वेगवेगळ्या वस्तू पेक्षा अधिक वेगळ्या वस्तु आणणे तुझ्या मनात उद्भवु शकेल, तू महत्वाकाक्षी तरी बनशील (प्रश्णात नाही दिसते) किन्वा तुझ्या महत्वाकान्क्षेला मुरड तरी बसेल! एक दुकान चालविताना उदाहरण सोप्पे असले तरी अनेकानेक व्यवधाने पाळायला लागतात (प्रश्णात अनुल्लेख हे), त्यात गिर्हाइकान्शी खर्याखुर्या नम्रतेने, आपुलकीने जिव्हाळ्याने वागणे बोलणे अपेक्षित असते त्या तुझ्या वागण्यात अधिकाधिक सुधारणा घडुन येइल. धन्दा म्हणला की पैशाची लेनदेन आली, त्यात रोख घेताना देताना फसगत व्हायची / करायची शक्यता असते, ती जास्तीत जास्त टाळली जाऊ शकेल, अर्थात हे विवेचन कोणत्या ग्रहाचा खडा कोणत्या भावासम्बन्धात घातला हे त्यावरुन बाजुचे किन्वा विरोधी परिणाम घडुन येऊ शकतील. तसेच धन्दा म्हणले की केवळ खड्याचाच विचार करुन चालणार नाही, तर गिर्हाइक व तुमचे आमने सामने तोन्ड काय दिशेने असणार, कॅशियरचे तोन्ड, जिथे पैसे देणेघेणे होते, कोणत्या दिशेला असणार, तिजोरीची जागा कुठे असणार, दुकानाचे प्रवेशद्वार कोनत्या दिशेस हे, दुकानासमोर व शेजारी कुणाचे कशाचे दुकान धन्दा हे की मन्दीर मस्जिद शाळा रुग्णालय हे यावरही बरच काही अवलम्बुन असते! त्यामुळेच पी हळद हो गोरी हे जस होत नाही तसच केवळ खडा घातला की लगेच फळ मिळायला सुरुवात झाली असेही होत नाही! हे परिणाम सौम्य पण निश्चितपणे होत असतात! चु. भु. दे. घे. बर्याच पोस्ट नन्तर एकही दात विचकणारी स्मायली न वापरता पोस्टिन्ग केल होत पण...
|
मुडी, शनी लग्नचन्द्राकडुन आठव्या स्थानात केतुबरोबर मकरेत असेल तर तो शुभ मानावा की अशुभ? त्यात त्याच्या समोर कर्केचा मन्गळ राहूबरोबर हे! त्यात मन्गळाचा रविबरोबर अन रविचा शनिबरोबर स्थानगत केन्द्रयोग होत असेल, तर काय होइल? बघ काही क्ल्यू लागतो हे का निलम का वापरायला सान्गितला असेल त्याचा!
|
>>>>> लिंब्या तू डोक्यावर पडला हेस. पाचु तु वापरु शकतोस, अन मुडी, या वाक्याचा अर्थ लागला नाही
|
Moodi
| |
| Friday, March 17, 2006 - 10:45 am: |
|
|
तुझा ज्योतिष्यी डोक्यावर पडलाय. मुळात केंद्रयोग व्हायला मंगळ रवी हे केंद्रात लागतील त्रिकोणात नाही. केंद्र म्हणजे १, ४, ७, १०. शनी मंगळ समोरासमोर म्हणजे प्रतीयुती अन ती पण एक डोकेदुखी. त्यात मंगळाबरोबर राहू म्हणजे बुश बरोबर मुशरर्फ. पण शनी स्वराशीत असल्याने त्रासदायक नाही, मात्र मंगळ अन राहू केतुची जोडी आहे खरी त्रासदायक. पाचु ठीक आहे,कारण बुध नीच राशीत आहे. नोकरीत पदोन्नतीला शनी, मंगळ. रवी अन गुरु सहाय्य करतात. शनी शुभ असला की मग काळजी नाही, पण जर शुभ नसेल तर नोकरीत हीतशत्रु जास्त. मंगळ जर वाचास्थानात आला तर स्पष्ट बोलण्याने इतर सहकार्यांबरोबर बॉसचा पण भडका उडतो. बुध हा विवेक बुद्धी देतो त्यामुळे तो जर अशुभ असेल तर बोलण्यात चुका होवु शकतात.
|
Moodi
| |
| Friday, March 17, 2006 - 10:54 am: |
|
|
अरे डोक्यावर पडला आहेस म्हणजे तुला काय म्हणायचय ते तु नीट मुद्देसुद मांडत नाहीस, त्या लांबण लावण्याने तुला काय म्हणायचय तो मुद्दा भरकटत जातो. उदाहरण देताना तु ती उशिरा देतोस. अन आधीच्या पोस्टस मध्ये काय लिहीलत ते वाचणार्याचा मग गोंधळ उडतो, तेव्हा तुला जी उदाहरणे द्यायची आहेत ती आधी दे. तुझ्या लांबण लावण्याने तु एवढे सगळे चांगले बोलुनही त्यावर पाणी फिरले जाते, ते तु टाळ. तुला सारांश सांगता येतोय पण तो मुद्देसुद मांड.यामुळे काय होते की तु कितीही प्रभावी लिहिले तरी ते विनोदी वाटल्याने स्वीकारले जात नाही. तुझे ज्ञान अफाट आहे, पण त्याचा तु नीट उपयोग न करता फाफटपसारा जास्त घालतोस, ते तु टाळ म्हणजे सगळे जण तुझे पोस्ट्स गांभिर्याने घेतील.
|
अग? स्थानगत म्हन्जे अन्शात्मक नाही अस मला म्हणायच होत! १,४,७,१० अस नाही! एकमेकान्पासुन चौथ्या दहाव्व्या घरात हेत अस म्हणायच होत! बाकी तू लिहिलेल १०१ टक्के सत्य! " बुध हा विवेक बुद्धी देतो त्यामुळे तो जर अशुभ असेल तर बोलण्यात चुका होवु शकतात. " हे पण बरचस बरोबर हे पण डिपेण्ड अपॉन गोचर! अदरवाईज तसही हिथल्या कुणी मला कुठ कधी फार बोलताना पाहीले हे? हां पर म्या भरपुर लिहू शकतो ते कशामुळ? नवमातल्या गुरूमुळ का? (एक सान्ग ग, त्या मिलिन्दाला कळणार नाही ना विषयातला फरक? DDD
|
Moodi
| |
| Friday, March 17, 2006 - 11:36 am: |
|
|
त्याला कळला काय किंवा न कळला काय आपल्याला काय घेणे देणे त्याच्याशी????? विषय जर कळत नसेल तर बोलणारच नाही ना. तुझी साडेसाती अजुन संपली नाही अन माझी सुरु आहे.
|
Divya
| |
| Friday, March 17, 2006 - 2:59 pm: |
|
|
मुडी सिद्ध केलेला खडा काय असतो. तो म्हणे बोटात घालता येत नाही फ़क्त जवळ ठेवायचा. मला एकाने सान्गीतले होते कि शुक्र महादशेत गुरुचा पुष्कराज वापरण्यापेक्षा तुम्ही सिद्ध केलेला खडा around 9000rs to 12000 Rs फ़क्त जवळ ठेवा अर्थात ती किम्मत बघुनच मी घेतला नाही हि गोष्ट अलहिदा पण खरच अस काही आहे का नुसत जवळ ठेवल्याने फ़रक पडतो.
|
Moodi
| |
| Friday, March 17, 2006 - 3:04 pm: |
|
|
दिव्या तु माझ्या मेलला जोपर्यंत उत्तर देत नाहीस तोपर्यंत मी काहीच सांगणार नाही.. ~DD
|
Divya
| |
| Friday, March 17, 2006 - 3:23 pm: |
|
|
केली ग मेल, आणि हे बरय आपल तुझ्या reply ची दुसर्याना इतकी वाट बघायला लावते त्याचे काय???
|
Aschig
| |
| Friday, March 17, 2006 - 3:59 pm: |
|
|
> किंवा माझ caliber आहे पण मला कुठेच job मिळत नाहीये अश्या परिस्थीतीत जर मी > एखादा खडा घातला तर मला मनासारखा job तो खडा मिळवुन देउ शकतो का? मग जर > खड्यामुळे job मिळणार असेल तर caliber चा उपयोग काय? I think you should not wear any stone. There are two ways I could tell it to you. See which one appeals to you. (1) unless you have full faith that a given stone will do exactly what you have in mind, it not only does not work, but it can affect adversly (actually there are more examples of people believeing fully in the power of a stone leading to less use of their calibre and hence losing bargains), (2) If at all you have to wear it, it has to be worn at a very specific time, under specific conditions. The stone also has to be of a particular shape determined by your birthweight, the total area of the country you were born in when you were born, and the altitude (in meter) of the place you were born at (besides the standard positions of the planets and the phase of the moon and that of mercury and venus [did you know that all inner planets have phases too?]). All this can of course be determined reliably for a small fee. But you do need a "real" expert for that. Your neibour jyotishi is unlikely to be equipped with the second order relativistic studies. BTW, just like there is cosmetic surgerey, there are procedures available to correct one's aura. They make you sleep in something like MNR (high magnetic field) which directly focuses a multiTesla unipolar beam between the medusa oblangata and hypothallamus where the gullibility center is. The center than aquires neurons from medusa oblangata as well as hypothallamus correcting your aura appropriately. You can periodically go back and have that redone. Currently it is a bit expensive though. As more people start using it, it is expected to become cheaper.
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|