|
कुणाचं तरी बोलणं संदर्भ सोडून quote करायचं आपल्याला सोयीस्कर पद्धतीने आणि मग त्याला विरोध करणार्या सगळ्यांची लायकी काढत बसायची हे फार जुने झाले. तुम्हाला बिल गेट्सच वक्तव्य माहीत आहे का???जर नसेल तर ते संदर्भ सोडून आहे हे कसे ठरवलेत??मी कुणाची लायकी काढली हे स्पष्ट करावे.मी लायकी वगैरे शब्दही न लिहिता तो लिहिलाय हे भासवुन 'संदर्भ सोडून' विधाने करु नयेत. पायरसी आणि पब्लिसिटी या संदर्भात software शी निगडीत गणितं वेगळी आहेत आणि कलाकृतीशी निगडीत वेगळी म्हणजे सॉफ़्टवेअर पायरसी तुला चालते का??? चिन्याच्या पोस्टमधील मानसिकता अतिशय भयावह आहे. यापुढे बोलणे खुंटले. तुमच्या या पोस्टमधील मानसिकता अतिशय हास्यास्पद आहे. माझ्या पोस्टमधील कोणती मानसिकता भयावह आहे हे स्पष्ट करावे. असामी पायरसीमुळे पैसे कलाकार,वितरक यांच्याकडे जातील असे मी म्हटले नाहिये. मी फ़क्त म्हणतोय की जी अवाजवी किंमत या लोकांनी CD,DVD ला लावलिय त्याचा खप का कमी झालाय याचा विचार या वितरक वगैरे लोकांना करावा लागेल. आणि त्यानंतर स्वस्तात पायरेटेड CD,DVD मिळते त्यामुळे आपल्यालाच तोटा होतो हे कळल्याने हे लोक अवाजवी किंमत कमी करतील. पायरेटेड पेक्षा २०-३०रु नी ओरिजिनल CD,DVD महाग असल्यास लोक आपोआपच ओरिजिनल घ्यायला लागतील कारण quality . त्याचप्रमाणे अवाजवी किंमत कमी केल्याने व परवडणारी किंमत मिळाल्याने जास्त ग्राहक या CD,DVD घेउ लागतील. असेच इतर प्रकारांबद्दल झाले आहे तेच शास्त्रिय संगिताच्या CD,DVD बरोबर होईल. भारतात सध्या मोझर बेअरच्या ओरिजिनल DVD स्वस्त मिळु लागल्याने काही प्रमाणात पायरसी कमी झालिय अशी बातमी ऐकली होती. ही गोष्ट मी शास्त्रियबद्दल लिहिली होती पण मराठी चित्रपटांपासुन जेंव्हा लोक दूर गेले होते तेंव्हा पायरसीने आता जरा बरे मराठी सिनेमे येत आहेत हे लोकांच्या लक्षात आल अशा प्रकारे पब्लिसिटी झाली व मग लोक चित्रपटगृहात जाऊन मराठी सिनेमे बघु लागले. पब्लिसिटीसाठी पायरसी हा एकमेव मार्ग आहे असे मी म्हटलेले नाहिये. मराठी चित्रपटांना बरे दिवस येण्यास इतरही कारणे आहेत त्यातील एक कारण पायरसीही आहे. आज Microsoft piracy थांबवण्यासाठी एव्हढा आटापिटा का करते आहे बघ जरुर करतेय. त्या आटापीट्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी त्यांच्या प्रॉडक्ट्सच्या किमती कमी केल्या आहेत. मीही तुम्हाला तेच सांगतोय की अवाजवी किमती कमी करा म्हणजे पायरसी आपोआप कमी होईल.
|
E ata bas kara >>>>> अरे तु तर तो आहेस ती नाहीस मग E कसे काय?
|
Maanus
| |
| Saturday, February 23, 2008 - 5:09 am: |
|
|
http://www.bwcinema.com/movies.aspx?reltype=9 इथे movies मिळतील, अगदी जोधा अकबर सुद्धा.
|
Maanus
| |
| Monday, April 07, 2008 - 4:24 am: |
|
|
US President Bush uses pirated songs, so I guess we are okay doing piracy. He has Beatles on his iPod, which are legally not aviable in MP3 format. http://www.youtube.com/watch?v=Gb7iOvS7Akc Read more funny comments about him here http://digg.com/apple/iPod_so_easy_to_use_even_a_retard_I_mean_president_can_use
|
Maanus
| |
| Thursday, April 24, 2008 - 6:58 pm: |
|
|
If you want to rent, there is nice Indian movie collection on Netflix http://www.netflix.com/SubGenre?sgid=2526&pgid=2514&lnkctr=ph_genre
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|