|
Manujit
| |
| Tuesday, June 22, 2004 - 11:16 am: |
|
|
Thanks, Manya 2804 mi khoop divasanpasun he gane shodhat hote. pan milale navate. tumhi mala hyache gayak, geetakar.. aani chitrapatatil asel tar tyachnav.. sangu shakal ka please..aani he online aaikayache asel tar kuthe milel sangu shakal ka? pan kharokahar thanks.. Manu
|
namaskar Manujit ihtgaujavar Aaplao manaÁpUva-k svaagat Aaho. ihtgauja tÔo- tumhalaa hI CÜTIXaI BaoT. ihtgaujacyaa sava- ivaBaagaanaa AvaXya BaoT Va. ihtgaujavar marazI ilaihNyaacaI saÜya ]plabQa AahoÊ %yaacaa vaapr ksaa krayacaa to [qao kLu Xakola. How to write in devnagari AaNaKI kahI madt laagalyaasa [qao ja$r saaMgaa. I need help
|
Vidya2004
| |
| Wednesday, June 23, 2004 - 12:02 pm: |
|
|
"lakh lakh chanderi tejachi sari duniya" he gane kuthe milel ka?
|
'kavi gress likhit-ti geli tevha' he gane kuthe milel ka?
|
Aashay
| |
| Saturday, July 17, 2004 - 10:22 am: |
|
|
hi friends! mi navin user aahe, mala ya site baddal far kahi mahit nahi, mala tumchi madat lagel. ani han mi ekda ya site war Mrs.RENUKA JOSHI yanchya kavita ya site war wachlya, khupach chan mhanje mazakade shabdach nahit. pan aata tya mala milat nhit. mala madat hawi aahe aani tyancha navin kavita wachnyas mi far ustuk aahe. jar tyani ha mesg. wachla tar plz mala kavita mail kara. i am one of the big fan of u, maza e-mail address - aashay_l@rediffmail.com dhanyawad
|
Bee
| |
| Friday, July 30, 2004 - 7:58 am: |
|
|
varcaI (a JaÜpDIt maaJyaa.. kaya sauMdr Aaho kivata.. ² Qanyavaad²
|
Sanket
| |
| Wednesday, December 15, 2004 - 6:27 am: |
|
|
laK laK caMdorI tojaacaI nyaarI duinayaa... Aaho kÜNaakDo Æ
|
Please send me kavita "Raang" I heared it by Ashok Naygaonkar couple of months before.But i don't know whose poem is this?
|
Nikvi
| |
| Thursday, September 14, 2006 - 5:46 am: |
|
|
me ' lakh lakh chanderi tejachi nyari duniya' he gane shodhat ahe.mala te koni milavun dilyas me far abhari asen.
|
पुण्याच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात 'केळीच्या बागा मामाच्या, पिवळ्या घडांनी वाकायच्या'... ही कविता होती... अजून कोणाला ती संपूर्ण आठवत असेल तर इथे द्याल का प्लिज?
|
Sandyg15
| |
| Monday, October 16, 2006 - 1:53 am: |
|
|
पाडगावकरांची 'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम नसतं' ही कविता इथे कुणी लिहु शकेल का? धन्यवाद !
|
Arun
| |
| Tuesday, October 17, 2006 - 3:18 pm: |
|
|
संदीप : हे घे ..........
|
Sandyg15
| |
| Tuesday, October 17, 2006 - 8:50 pm: |
|
|
Arun Thanks! मला काल मिळाली ही कविता आणि पाडगावकरांच्या बीबीवर पोस्ट केली आहे.
|
नक्की कुणाची कविता ते आठवत नाही. पण शाळेत एक कविता होती ज्याची सुरुवात "वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे" अशी होती. पूर्ण कविता आठवतेय का कुणाला?
|
sarvasva tujhala vaahuni, maajhya gharee mee paahuni,...sudhir moghenchi hi rachana kunaala maahit asel tar please post here
|
Kiru
| |
| Thursday, January 04, 2007 - 10:23 am: |
|
|
सर्वस्व तुजला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी सांगू कसे सारे तुला सांगू कसे रे याहुनी माझ्या सभोवती घालते माझ्या जगाची भिंत मी ठरते परी ती काच रे दिसतोस मजला त्यातुनी स्मिता.. एव्हढीच आठवतेय.
|
क्रुपया मला "मी कधीच रीस्क घेत नाही", ही कविता येथे मिळेल का
|
रीस्क दारु पिताना मी कधीच रीस्क घेत नाही मी सन्ध्याकाळी घरी येतो, तेव्हा बायको स्वयपाक करत असते शेल्फ़मधील भान्ड्यान्चा आवाज येत असतो मी चोरपावलाने घरात येतो माझ्या काळ्या कपाटातुन बाटली काढतो शिवाजी महाराज फोटोतुन बघत असतात तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही कारण मी कधीच रीस्क घेत नाही वापरात नसलेल्या मोरीतल्या फ़ळीवरुन मी ग्लास काढतो चटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो ग्लास धुवुन पुन्हा फ़ळीवर ठेवतो अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो शिवाजी महाराज मन्द हसत असतात स्वैपाक घरात डोकावून बघतो बायको कणीकच मळत असते या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही कारण मी कधीच रीस्क घेत नाही मी: जाधवान्च्या मुलीच्या लग्नाच जमल का ग? ती: छे! दानात असेल तर मिळेल ना चान्गल स्थळ. मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज येतो बाटली मात्र मी हळुच काढातो वापरात नसलेल्या फ़ळीच्या मोरीवरुन मी ग्लास काढतो पटकन पेगचा आस्वाद घेतो बाटली धुवून मोरीत ठेवतो काळा ग्लास पण कपाटात ठेवतो तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही कारण मी कधीच रीस्क घेत नाही मी: अर्थात जाधवान्च्या मुलीचे अजुन काही लग्नाचे वय झाले नाही? ती: नाही काय! २८ वर्शाची घोडी झालीये म्हणे मी: (आठ्वुन जीभ चावतो) अच्छा अच्छा मी पुन्हा काळ्या कपाटातुन कणीक काढतो मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते फ़ळीवरुन बाटली काढुन पटकन मोरीत एक पेग मारतो शिवाजी महाराज मोठ्याने हसतात फ़ळी कणकेवर ठेवुन शिवजीन्चा फ़ोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो बायको ग्यास वर मोरीच ठेवत असते या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही कारण मी कधीच रीस्क घेत नाही मी: (चिडुन) जाधवान्ना गाढव म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जीभच कापुन टाकेन तुझी ती: उगीच कटकट करु नका बाहेर जाऊन गप्प पडा मी कणकेमधुन बाटली बाहेर काढतो काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो मोरी धुवून फ़ळीवर ठेवतो बायको माझ्याकडे बघत हसत असते शिवजी महाराजान्चा स्वैपाक चालुच असतो पण या जाधवान्चा त्या जाधवान्ना पत्ता लागत नाही कारण मी कधीच रीस्क घेत नाही मी: (हसत हसत) जाधवान्नी घोडीशी लग्न ठरवलय म्हणे! ती: (ओरडुन) तोन्डावर पाणी मारा मी परत स्वैपाक घरात जातो, हळुच फळीवर जाउन बसतो ग्यास ही फळीवरच असतो बाहेरच्या खोलीतुन बाटल्यान्चा आवाज येत असतो मी डोकावून बघतो, बायको मोरीत बसुन दारुचा आस्वाद घेत असते या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही अर्थात शिवजी महाराज कधीच रिस्क घेत नाहीत जाधवान्चा स्वैपाक होइपर्यन्त मी फोटोतुन बायकोकडे बघत हसत असतो कारण मी कधीच रीस्क घेत नाही
|
चिन्तामण राव मिळाली का कविता?
|
Pat15m67
| |
| Thursday, July 26, 2007 - 3:01 pm: |
|
|
गारवा ग्लासभर दारु खिडकीत उभं राहून ढोसुन पहा बघ माझी आठवण येते का? हात लांबव, ग्लासमधे झेल बाटलीतलं पाणी इवलासा पेग पिऊन टाक बघ माझी आठवण येते का? वार्याने उडणारा बियरचा फेस चेहर्यावर घे डोळे मिटून घे, तल्लीन हो नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, गुत्त्यावर ये तो भरलेला असेलच, टेबलावर हात ठेवुन बसुन रहा खुर्ची सरकेल बुडाखाली, बघ माझी आठवण येते का? मग पिऊ लाग, दारुचे अगणित घोट घशात घे पित रहा चकणा संपेपर्यत, तो संपणार नाहिच , शेवटी घरी ये चड्डी बदलू नकोस, ग्लास पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये आता बेवड्यांची वाट बघ, बघ माझी आठवण येते का? दारावर बेल वाजेल, दार उघड, मित्र असेल त्याच्या हातातली बाटली घे, ओपनर तो स्वतःच काढ़ेल तो विचारेल तूला तुझ्या झिंगण्याचं कारण, तू म्हणं ज्युस संपलंय मग चिअर्स कर , तूही घे तो उठून हिमेश रेशमिया लावेल, तो तू बंद कर किशोरचं शराबी लाव, बघ माझी आठवण येते का? मग रात्र होईल तो तुला बिल देईल, म्हणेल तू मला देणं लागतोस पण तुही तसचं म्हणं मोबाईलचा थरथराट होईल, तो घराकडे रवाना होईल तो त्या गटारात पडेल, त्याच्या माखलेल्या शरीराकडे बघ बघ माझी आठवण येते का? यानंतर सताड डोळ्यांनी रस्त्ता पहायला विसरू नकोस यानंतर दारुड्यांचा आवाज नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर यानंतर उशीखाली बाटली घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर येत्या गटारीला एक क्षणतरी, बघ माझी आठवण येते का? pat15m67
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|