|
Arch
| |
| Monday, May 19, 2008 - 2:16 am: |
|
|
मला TN हून Philadelphia ला गाडी पाठवायची आहे. कोणी खात्रीदायक auto transporter suggest करेल का? मला internet वरून quotes मिळाले. पण कोणती कंपनी वापरावी हे समजत नाही. please मदत करा.
|
आर्च, आम्ही Long Island , न्यु यॉर्कहून फ्लोरिडाला गाडी पाठवली होती. उत्तम स्थितीत मिळाली. अनिरुध्दला (नवर्याला) विचारून उद्या नक्की सांगते कंपनी. (जपून ठेवले असतील तर डिटेल्स पण कळवते.)
|
आर्च, आजच सकाळी तुझ्याबद्दल मायबोलीकरांची विचारपूसमधे एक जाहीरात फडकवावी असा बेत होता माझा कशी आहेस? बरेच दिवसात दिसली नाहीस. मी progressive auto ने केली होती मागच्याच वर्षी. अनुभव चांगला होता. http://www.progressiveautotransport.com/terms.html
|
७०० लागले होते जर्सीहून कन्सासला. बाकी, कुठली गाडी आहे सांग. फेरारी असेल तर मी चालवत नेईन
|
Shonoo
| |
| Monday, May 19, 2008 - 11:55 am: |
|
|
मी पण सव्या सारखाच विचार करत होते. कुठली गाडी आहे? पुन्हा मी फिलीमधेच रहाणारी आहे- म्हणजे फक्त फिली-टेनेसी खर्च येइल अन फक्त गाडीच पाठवणार का मागोमाग स्वत: पण येणार?
|
Maanus
| |
| Monday, May 19, 2008 - 1:54 pm: |
|
|
हो पन TN म्हणजे टेनेसी का तमीळनाडू?
|
Arch
| |
| Monday, May 19, 2008 - 2:46 pm: |
|
|
सगळ्यांना thanks! सव्या, अरे वा! आठवण काढल्याबद्दल. ए, मला आलेल्या quotes मध्ये Progressive नव्हत. पण चौकशी करते. मृ, पाठव ग नाव नक्की. लोकांच्या अनुभवाचा फ़ायदा होतो. शोनू, अग गाडीसाठी कशाला? तशीच ये न TN ला.
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|