Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Selling flat in Pune

Hitguj » Looking for » General » Selling flat in Pune « Previous Next »

Prashantkhapane
Thursday, October 25, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

We are planning to sell our flat in Pune. We have got few offers and would like to know the 'hidden' costs involved.
Assuming I get an offer of X amount, what are the charges/% I need to pay from it. That could be, taxes, society charges, registration/transfer etc.
I'll be very thankful for your inputs.


Satishmadhekar
Thursday, October 25, 2007 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला मुख्य दोन प्रकारचे चार्जेस भरावे लागतील.

तुझ्या सोसायटी किंवा बिल्डरकडून No Objection चा दाखला मिळवावा लागेल. यासाठी तुला बिनापावतीचे भरपूर पैसे (५० हजार ते १ लाख) त्यांना द्यावे लागतील.

त्याचबरोबर Capital Gain भरावा लागेल. जर फ्लॅट घेतलेल्या तारखेपासून ३ वर्षांच्या आत विकला तर, short term capital gain म्हणजे एकून नफ्याच्या ३० टक्के किंवा ३ वर्षानंतर विकला तर long term capital gain म्हणजे एकून नफ्याच्या १० टक्के कर भरावा लागेल. याबाबतीत एखाद्या CA चा सल्ला घ्यावा.

याव्यतिरिक्त थकलेले वीजबिल, देखभाल फी, थकलेला मालमत्ता कर इ. clear करावे लागतील.

हा विक्रीचा व्यवहार एखाद्या जाणकार वकीलाच्या मार्फत करणेच योग्य. वकील सर्व कागदपत्रे नीट तपासून बघून योग्य ते मार्गदर्शन करू शकेल. तसेच सर्व पैसे चेकनेच घ्यावेत आणि खरेदीदार योग्य त्या बॅंकेकडून कर्ज घेऊन पैसे देत आहे याची खात्री करावी.


Prashantkhapane
Thursday, October 25, 2007 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Satish,
thanks. capital gain ha flat possesion chya tarkhe pasun dyaychya asto ki booking. Maze booking 2001 che ahe pan possesion 2003/4 pasun. Ani he gains tharvnaar kon?

Satishmadhekar
Thursday, October 25, 2007 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Capital Gain/Loss (भांडवली नफा / तोटा) यासाठी एखाद्या CA चा सल्ला घ्या. मी या विषयातला फारसा जाणकार नाही. मला वाटते की फ्लॅटचे Convenyence Deed रजिस्टर केल्यापासून भांडवली नफा / तोटा यासाठीचा काळ मोजला जातो. परंतु मला पूर्ण खात्री नाही.

Savyasachi
Thursday, October 25, 2007 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांत, बुकींग डेट पासून नक्कीच नाही.
कन्वेयन्स डीड डेटच का ते माहीत नाही.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators