Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Non Competence IT Contracting realated

Hitguj » Looking for » Career/profession/work related » Non Competence IT Contracting realated « Previous Next »

Sahi
Tuesday, October 16, 2007 - 8:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kunala desi H1 Non Compete chi mahiti aaheka mala mardarshan karu shakal ka?
Thanks

Maitreyee
Friday, October 19, 2007 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहि, काय माहिती अपेक्षित आहे? त्यावरून सांगता येईल

Sahi
Monday, October 22, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रयी,
थन्कस
मी एका देसी कम्पनितर्फे कोन्ट्रक्टिन्ग करते ह १ बी वर आता माझ्या क्लायन्ट नि मला परमन्ट जोब ची ओफ़र दिली आहे.
माझे ई ऐ डी आले आहे. नोन कोम्पि असा आहे कि मि १२ महिन्यसाठी त्याच्य कोम्पितिशन्ला जोइन होउ शकत नहि
तर त्यातुन बहेर कसे पडावे?
काहि सल्ला अनुभव?


Maitreyee
Monday, October 22, 2007 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmmm.. common case :-)
तू non compete प्रमाणे Client ला जॉइन करू शकणार नाहीस पण यावर उपाय एवढाच की तुझ्या कंपनीला सरळ काय ते सांगून settlement करणे, काही कंपनीज काही फ़िक्स $$ amount च्या बदल्यात तुला relieve करतात. पण ही amount तशी मोठी असते बहुधा. मी असे काही केले नाहिये पण माझ्या प्रत्यक्ष माहितीमधे एका मुलीला client कडून खूप छान offer मिळाली तेव्हा तिने कंपनीशी बोलून settlement केली, तिने त्यांना $9000 दिले होते.
अजून एक ऐकलेय ते म्हणजे offer देणारा client च तुझ्या कंपनीशी negotiate/ settlement करू शकतो. client ने मनावर घेतले तर त्यांचे ऐकण्यावाचून तुझ्या कंपनीला पर्याय नसतो!
दुसरा एक प्रकार बघितलाय (which I will not suggest ..) तो म्हनजे काही लोक सरळ client ला join होतात, कंपनी ला तसे कळू न देता! अर्थात हे रिस्की आहे. असे कळू न देणे वगैरे अवघड! आणि कंपनी बहुधा हे शोधून काढून लीगल नोटिस पाठवू शकते. त्यांना हे शोधणे सोपे असते. client त्यांना माहित असतो, तिथे join होणे ही ते पहिली obvious possibility धरून च चालतात. एक केस ऐकलीय ती म्हनजे फ़क्त त्या व्यक्तीला official ID वर साधी ईमेल केली आणि ती bounce झाली नाही एवढे त्यांना पुरले ती व्यक्ती client कडेच join झाली आहे हे सिद्ध करायला.


Sahi
Monday, October 22, 2007 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Maitrai
Even I am not OK with just dump the contract .I am thinkng the official realease and will persue that
I will keep you posted

Sahi
Tuesday, October 23, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक शन्का
माझा सो कोल्ड नोन कोम्पिट हा माझ्या हेच B (अगदि गुलटि झाल्याचा फील आला ;) फरम आणि व्हेन्डर मधे असणार राईट? त्यात क्लायन्ट कुठे आला? माझ हेच कन्प्फ़ुजन आहे कारण क्लायन्ट आणि व्हेन्डर ह्यान्च्यात असेच कोन्ट्रक्ट आहे कि क्लायन्ट कोणला पण हायर करु शकतो.
सो ते माझ्या हेच १ वाल्यावर बन्धन्कारक नाही का? आणि आता तर मला हेच १ चि पण गरज नाही करण जी सी आलय.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators