Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Group Discussion

Hitguj » Looking for » Career/profession/work related » Group Discussion « Previous Next »

Ami79
Thursday, August 16, 2007 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार. मला ग्रूप डिस्कशन बद्दल तातडीने माहीती हवी आहे. मला एका ठिकाणी त्यासाठी उपस्थित व्हायचे आहे. यापुर्वी कधिही माझ्यावर त्यात सहभागी होण्याचा प्रसंग आला नसल्याने थोडे टेन्शन वाटतेय. काही टीप्स मिळू शकतील का?

Itgirl
Thursday, August 16, 2007 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार अमि :-) टेंशन नै लेनेका :-)
मुलाखती संदर्भातले ग्रूप डिस्कशन आहे का अमि? नक्की कशा संदर्भातले आहे? तुला विषय आधीच माहित आहे का?

इथे एक फ़ाइल अपलोड करत आहे, हे काही सर्वसाधारण मुद्दे, hope this helps :-) गुड लक :-)


Itgirl
Thursday, August 16, 2007 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

application/octet-stream
gd.doc (28.7 k)


Ami79
Tuesday, August 21, 2007 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद आयटी मुली.
छान माहिती आहे


Itgirl
Tuesday, August 21, 2007 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमि, झाला का संवादाचा कार्यक्रम? काही उपयोग झाला का इथल्या माहितीचा? अगदीच सर्वसाधारण माहिती होती म्हणा, पण जर अधिक काही कल्पना दिली असती तर तर कदाचित अजून ही काही माहिती देता आली असती बहुधा :-)

Ami79
Wednesday, August 22, 2007 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन झाला नाही ग. होणार आहे. मी तुला मेल करते

Itgirl
Thursday, August 23, 2007 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमि, मी उत्तर पाठवलेय ग :-)

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators