Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Releated to passport

Hitguj » Looking for » General » Releated to passport « Previous Next »

Megha16
Thursday, July 26, 2007 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या आई-वडिलाचा पासपोर्ट करायला टाकाला आहे. मी ऑनलाईन पासपोर्ट च status चेक केल. त्यात त्यांनी सांगीतल की त्यानी २० जुलै ला despatched झालाय. by post येणार आहे तरी किती दिवसामध्ये येतो याची कोणाला कल्पना आहे का?
कोणाला काही माहीती असेल तरी नक्की सांगा.


Savyasachi
Friday, July 27, 2007 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा, माझ्या भावाचा पासपोर्ट दुसर्‍याच दिवशी आला होता. अर्थात, तो ठाणे ऑफ़ीस ते ठाण्यातले घर होता. मला वाटत तो कुरिअरने येतो. पोस्टाने नाही. एका आठवड्यात यायला हरकत नाही.

Megha16
Friday, July 27, 2007 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Savyasachi , thanks
माझे आई वडील कल्याण ला राहतात.




Ajjuka
Monday, September 03, 2007 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आत्ताच passport reissue चा online form भरला. ७ तारीख मिळालीये. साधारण किती वेळ लागतो नवीन (१० वर्ष झालीयेत त्यामुळे या महिनाअखेरीस जुना संपतोय..) मिळायला?
आणि माझ्याकडे २०१४ पर्यंतचा अमेरीकेचा प्रवासी व्हिसा आहे. त्या पानाचे काय होते पासपोर्ट नवीन झाल्यावर? कुणाला काही माहिती? अनुभव?


Suparna
Monday, September 03, 2007 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, मी दिड वर्षा पुर्वी माझा पासपोर्ट renew केला तेव्हा माझ्याकडे already दहा वर्षाचा मिळालेला US चा visa होता. तर नवीन पासपोर्टवर शेवटच्या पानावर तुमच्या File No. शेजारी त्याची नोंद होते की Old passport contains Valid Visa. त्यामुळे तुम्हाला तो जुना पासपोर्ट नवीन पासपोर्टसोबत ठेवणे नंतर आवश्यक आहे.
तेव्हा तरी मला सर्व process होऊन apply केल्यापसून बरोबर एक महीन्यात पोस्टाने घरी आला होता. सद्या ही बहुतेक महीन्यातच येतो असे ऐकले आहे.
online status check करत राहायला हवे. Despatched म्हणून आल्यावर तीन्-चार दिवसात हातात मिळतो.


Ajjuka
Tuesday, September 04, 2007 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks suparna. 7 tarakhela baghate kay hotay te.

Abhishruti
Wednesday, October 24, 2007 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पहिल्यांदाच पुण्याच्या passport office चा अनुभव घेणार आहे. माझ्या मुलीचा पासपोर्ट पुढल्या महिन्यात सम्पतोय. कोणाचा काही बरा वाईट अनुभव असेल तर लगेच मला कळवा. तेव्हढीच मनाची तयारी होईल आणि मार्गदर्शन होईल. procedure details and timeperiod, documents for minor etc विषयी जरुर लिहा. धन्यवाद!

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators