|
hallo, my mother in law is going to india this month end by Lufthansa.(from SFO airport) is anybody going? we can change the date till mid june. pls let me know thank you friends
|
Abolik
| |
| Thursday, October 25, 2007 - 2:04 pm: |
|
|
Dec च्या पहिल्या किन्वा दुसर्या आथवड्यात jfk तो mumbai , kuwait airline ने प्रवास करणारे कोणि आहे का? माज़्या सासुबाईंना सोबत हवी आहे... "सोबत हवी आहे"... असाच एक bb होता ना? मला नाहि सापडला म्हणुन इथे टाकले...
|
Amruta
| |
| Thursday, October 25, 2007 - 3:17 pm: |
|
|
माझे सासरे तेव्हाच प्रवास करणार आहेत पण air india ने
|
Admin
| |
| Thursday, October 25, 2007 - 9:21 pm: |
|
|
सोबत मिळवण्यासाठी इथे लिहू शकता http://jahirati.maayboli.com/index.php?catid=11
|
मी जाहिराती मधे पोस्ट केल पण मलाच सापडत नाहीये. आणि पोस्ट झाल का ते पण कळल नाहीये. म्हणून इथे परत देतो. माझी आई आणि भाऊ १८ मे च्या सकाळच्या (००.४५) डेल्टाच्या विमानाने मुंबई ते अटलांटा ते लास वेगास असा प्रवास करणार आहेत. तस भाऊ सगळ करू शकेल पण कोणी माहीतगार येणार असल्यास कृपया कळवा. आय ९४ भरणे, पोर्ट ऑफ एण्ट्री, लगेज क्लेम आणि लगेच पुढच्या विमानासाठी लगेज चेक ईन यासाठी सोबत असली तर उत्तम होईल.
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|