|
Meggi
| |
| Monday, April 30, 2007 - 12:26 pm: |
|
|
बंगलोरमध्ये चांगलं furniture कुठे मिळतं. इथे सर्व दुकानांमध्ये MDF, veneer वापरतात. wood वापरणारी दुकानं मला इथे कुठे दिसली नाहित. कोणाला काही माहिती असल्यास सांगा.
|
Meggi
| |
| Wednesday, May 02, 2007 - 4:56 am: |
|
|
इथे कोणी बंगलोरचं नाही का?
|
Sia
| |
| Wednesday, May 02, 2007 - 7:22 am: |
|
|
meggi तू style spa मधे बघु शकतेस. मी वापरलेल आहे चान्गल टीकत. Thipsandra मधे furniture ची दुकान आहेत पण कुठल material वापरतात महीती नाही.
|
Meggi
| |
| Wednesday, May 02, 2007 - 9:11 am: |
|
|
थन्क्स सिया, तु wardrobs, beds, diniing table अस सगळं घेतल होतं का? wardrobs च्य वर ४ ते ५ किलो सामानच थेऊ शकता, अस सांगितल्याने माझा टिकाउ पणाची शंका आली. फर्निचर साठी अजुन कोणी काही tips देउ शकतं का?
|
हाय मेग्गी, जयनगर स्टेडियमजवळ एक फ़र्निचरचं दुकान आहे. तिथे ते ऑर्डरनुसार बनवून देतात आणि वूडचे फ़र्निचरदेखील त्यांच्याकडे होते मी घेतले तेव्हा. तिथे जाऊन बघ. ( पत्ता नीट सांगता येणार नाही पण अशोका पिलरकडून सरळ जयनगर 4th block कडे जायला लागलं की डाव्या हाताला जयनगर स्टेडियम लागते. थोडं पुढे गेल्यावर उजव्या हाताला एक कसलंसं हॉस्पिटल आहे आणि एक छोटी गल्ली आत वळते. त्या गल्लीत लगेच दिसतं ते दुकान. बर्यापैकी मोठं आहे.) अर्थात तू राहतेस कुठे त्यावरही हे अवलंबून आहे. BTM layout जवळ असेल तर तिथे मुख्य रस्त्यावर बरीच फ़र्निचरची दुकानं आहेत. तेदेखील तुमच्या requirement प्रमाणे बनवून देतात फ़र्निचर.
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|