|
Bee
| |
| Tuesday, April 03, 2007 - 7:52 am: |
|
|
'तत्काळ पासपोर्ट' जर कुणी काढला असेल तर त्याला साधारणतः किती दिवस लागतात आणि कुठली कागदपत्रे द्यावी लागतात ही माहिती हवी आहे. किती शुल्क भरावे लागते? मला माझ्या आईचा पासपोर्ट अगदी त्वरीत काढायचा आहे...
|
बी, त्वरीत पासपोर्ट पाहीजे म्हणुन त्वरेने नवीन BB उघडलास का? तत्काळ १४ दिवसात येतो. (आणि यावा ). २५०० रुपये लागतात. http://passport.gov.in/cpv/TatkalScheme.htm इथे बघ. तू कुठुन काढणार आहेस माहीत नाही. आणि हा पण बघ. सहज म्हणून. /hitguj/messages/103388/2840.html
|
मी काढला होता पण ई.स. २००० मध्ये. खरच ७ दिवसात आला. ( म्हणजे मीच मुंबई ला जाउन घेऊन आलो)
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|