Aishwary
| |
| Thursday, February 22, 2007 - 7:07 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Hello all This is very serious issue and I need help. हा माझ्या मित्राचा Problem आहे. त्याची बायको खुप चिडक्या स्वभावाची आहे आणी माझा मित्र खुप शांत. ह्या दोघात खुप फरक आहे. वहिनी (मित्राची) बायको खुप Sharp, Aggressive, Active, थोडक्यत चपळ व हुशार आहे त्या मानाने माझा मित्र नाही. माझा मित्र मन-मोकळ बोलु शकत नाही. वहिनी त्याच्याशी Free Communication करते प्रत्येक बाबतित. पण तिच्या रागाच प्रमाण खुप आहे इथक की रागात ति नवर्यावर हात उचललते and this is the problem. ति त्याला ओरबाडते, चावतेही All this is very serious so please take this seriously. सध्या हे प्रमाण खुप वाढलय. माझ्या मित्राच्या चेहेर्यावर नेहमी ओरबाडल्याच्या जखमा असतात. as a clsoe friend I came to know about this before 2-3 days, my friend can't talk about this with anyone so I though I may get any help here, pls help.
|
Sunidhee
| |
| Thursday, February 22, 2007 - 10:30 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अरे बापरे.. दोन्ही बाजु ऐकल्या नाहीत पण वरचे वाचुन तरी वाटते की तिला मानसोपचार तज्ञाकडे जायला हवे. कदाचीत ती आधी तयार होणार नाही. म्हणुन नवर्याने आधी जावे आणि विचारावे तो स्वत: काय करु शकेल बायकोशी कसे वागायला हवे अश्या परिस्थितीत. मग हळुहळु बायकोला पटवावे. पण व्यावसायीक मदत घ्यावी.
|
Aishwary
| |
| Friday, February 23, 2007 - 12:32 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मानोसोपचारा कडे ते जाउन आले. सध्या ते अमेरिकेत आहे व माझ्या एका लहान assignment साठी मी एथे आलोय. ईथे मी त्यांचा शेजारी आहे. मी आधिपासुन दोघांना ओळखतो. वहिनी ला मी बरेच वर्षांपासुन ओळखतो त्यांच बालपण व यंग एज was struggle. वहिनिची आई तिला मारायची, त्या काकु खुप कडक म्हणुन सर्वांना माहीत आहेत. लहान पणा पासुन वहिनि घरात काम करायची जे आम्हा इतर त्यांच्याच वयाच्या सर्वांना खुप काम वाटायच. आईचा कडक स्वभाव व घरची परिस्थिति या मुळे वहिनिला कधिच माहेरी आनंद-सुख मिळाल नाही आणी इथेही माझा मित्र बेताचच कमवतो, शिवाय तो मन-मोकळा बोलत-रहात नाही. इथे मानसोपचारा कडे ते गेले होते पण insurrance असुन ही expensive treatment आहे. माझा मित्र काम सोडुन जास्त सुट्ट्या घेवु शकत नाही. मला खुप अस्वस्थ वाटत गेल्या २-३ दिवसांपासुन जेव्हा पासुन वहिनिचा राग मी पहिला आणि तिने नवर्यावर हात उचलला ते पाहुन. I want to do something for my friends. I feel pity for both. Please help me & them.
|
Aishwary
| |
| Friday, February 23, 2007 - 12:37 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वहिनिला तिचा Problem माहित आहे व ती मोकळे पणाने सार माझ्या मित्राशी बोलते पण तरिही तो अस वागत, त्याच्या कडुन अस काहि होत की तिला राग येतो. माहेरच्या कडु आठवणिंन मुळे वहिनी माहेरि हि जास्त संबध ठेवत नाही. तिचा सारा राग माझ्या मित्रावर निघतो.
|
Anjut
| |
| Friday, February 23, 2007 - 10:46 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मला थोडा anger management ची माहिति असल्यामुळे लिहित आहे.वहिनिंना आपण रागावतो ते गैर आहे असे वाटते का?तसे नसले तर psychiatrist कडे जाऊन ही उपयोग होणार नाही.त्यानी पहिले स्वत:चे समुपदेशन केले पहिजे.
|
Anjut
| |
| Friday, February 23, 2007 - 11:13 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ithe maayabolee war <anger management> chaa <bb> aahe.tyaat arch ne <august> 2003 madhye faar chhaan <posts> Taakali aahet <my experience> madhye baghaa kadaachit upayogee sallaa miLel
|
मला वाट्टं तुमच्या वहिनीशी तुम्ही बोलुन पहा ना कि त्याना कुठल्या कुठल्या गोष्टींचा राग येतो. त्या गोष्टी तुमचा मित्र कसा टाळू शकेल ते त्याला समजावून सांगा. त्यांना राग आलेला दिसला की तुमच्या मित्राला ५ मिनिट घरातून बाहेर जायला सांगा आणि परत येताना एक chocolate, cake फुलं असं काहितरी आणायला सांगा. ह्या गोष्टी खिशात or गाडित ठेवतच जा म्हणावं. ५ मिनिटांनी घरात जाऊन वातावरण शांत आहे का ते पहायचं. मात्र यात वहिनी तिला स्वत्:ला काही करुन घेणार नाही ना हे आधि पहा. पहिले पहिले १-२ वेळा ती चिडली की बाहेर ते येऊन तुम्हाला हाक मारु शकतात. तुम्ही असल्यावर ती ओरबाडणार किंवा मारणार नाही बहुदा. doctor कडे मात्र जाणं जरूरी आहे शक्य नसेल तर योगा आणि देवाचं नाव घेउन मन शांत करायचे प्रयत्न तर नक्की करायला सांगा. वहिनीला गाणं वगैरे आवडत असेल तर कायम त्यांच्या आवडीची गाणी चालू ठेवली तर त्यांची चिडचिड कमी होईल नक्कीच.
|
Aishwary
| |
| Friday, February 23, 2007 - 8:08 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वहिनी धार्मिक आहे ति देवाच करते. तस noramal रहाते पण राग आला कि ताबा रहात नाहि स्व:तवर. रागात ति हात उचलते व इतर जे काय करते ते चुक आहे अस तिला समजत ती नंतर sorry ही म्हणते बरेचदा. मी वरचच सार माझ्या मित्राला सांगितल त्यावर तो म्हणला की त्याने आणलेलि वस्तु Gift जर तिला आवडल नाही तर ती परत त्याच्यावर राग करेल म्हणुन तो घाबरतो काही आणण्यास. मागे एकदा वहिनिच्या वाढदिवसाला त्याने तिच्या साठी gift आणलेली पण ती तिला अजिबात आवडली नाही व ति परत करतांना ही बराच त्रास झाला, Credit Card चा काही गोंधळ झाला त्यामुळे ति खुप चिडलि व रागात तिने ह्याला खुप ओरबाडल तेव्हा पासुन हा तिच्या साठी काही आणत नाही पण वहिनिच म्हणण कि याला मला जे आवडत ते कळत नाही कारण तिने त्याला अनेकदा सांगितल की तिला काय आवडत काय नाही. मुळात नवर्याला आपण सांगुनही काही कळत नाहि तो आपल्या साठी काही करत नाही ह्याचा तिला राग येतो. व हा ति रागवेल म्हणुन हा करत नाही.वहिनि ने अनेकदा त्याला मी रागविणार नाही सांगुनही हा काही करत नाही तिच्यासाठी हा तिच्या मनात राग आहे.
|
अशा मानसिक समस्यांमध्ये पुष्पौषधीचा खात्रीने उपयोग होतो असे बर्याच ठिकाणी वाचलेले आहे. मला वाटते की डाॅक्टर एडवर्ड बाख हे या उपचारपद्धतीचे जन्मदाते होत. इंटरनेटवर त्यांच्याविषयी आणि या उपचारपद्धतीविषयी माहिती मिळू शकेल.
|
Mansmi18
| |
| Monday, March 26, 2007 - 5:50 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नमस्कार वैद्यकीय उपचारन्बरोबर जर त्याना देवाचे काही करायला सान्गा. जरुर फ़रक पडेल. प्रार्थनेने मन शान्त होउन मनावर ताबा राहतो. बेळगावच्या प. पू. कलावती आइनी लिहिलेली "बालोपासना" हे पुस्तक मिळाल्यास वाचुन पहा. नक्किच फ़रक जाणवेल.
|
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने आणि चरित्राचे पुस्तक वाचून मन शांत व्हायला खूप मदत होईल.
|