|
Upas
| |
| Thursday, February 15, 2007 - 2:04 am: |
|
|
नमस्कार ठाण्यात पाचपाखाडी भागात सध्या काय भाव चालू आहेत? तसेच कोणते बांधकाम चालू असेल तर त्याची माहिती मिळू शकेल का?
|
अरे वा thank you so much उपास. लोकहो सांगा ना जरा मला. मार्च पर्यन्त decide करायचंय मला
|
Dhanu66
| |
| Tuesday, June 12, 2007 - 11:13 am: |
|
|
ठाण्यात पाचपाखाडी ला सध्या ४००० च्या पूढे भाव आहेत. तलवलकर जीम जवल कुथे तरी नवीन काम चालू आहे. जवळ पास.
|
उपास, झाली का तुझी जागा घेऊन! नाहीतर खालील लिंक बघ. http://www.indiaproperty.com/search/sale/apartment-in/thane/1.html
|
जागा उपास ला नाही मला घ्यायची होती.. sorry खूप उशिरा post टाकतेय...झाली माझी जागा घेऊन..४५०० चा rate मिळाला...पण thanks तुमच्या सगळ्यांच्या help बद्दल..
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|