|
पियुष कोलुर (वय ७) हा रक्ताच्या कर्करोगाने आजारी असून त्याला बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट साठी अमेरिकेत उपचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी ९५ लाख रूपये खर्च येणार आहे. मार्च अखेर पूर्वी त्याच्यावर उपचार होणे अत्यावश्यक असून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून www.cpaaindia.org या वेबसाईटद्वारे त्याला आर्थिक मदत करता येईल. रोख किंवा धनादेशाद्वारे मदत करू इच्छिणार्यांनी कोलुर यांच्याशी ९८८११-३८३३७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
|
Sunidhee
| |
| Wednesday, February 14, 2007 - 7:23 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
satishmadhekar , हे काल वाचले सकाळ मधे. तुम्ही बीबी चालु केलात ते चांगल केलत. ह्या वेबसाईट वरच ही लिंक http://www.cpaaindia.org/casefile/index.htm#piyush वाचली असता, कळते की, काही दिवसापुर्वीच आदित्य नावाच्या मुलासाठी पण मदतीचा ओघ पाठवला जगभरातल्या लोकानी आणि उपचाराचे पैसे जमले सुद्धा. आता त्याच्यावर उपचार चालु झालेत इथे. ह्या वेळेस पण तसेच होइल अशी आशा करु या..
|
|
मायबोली |
![](/images/dc.gif) |
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|