Sunidhee
| |
| Friday, September 14, 2007 - 1:36 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मालविका, पहिली शाळा D.A.V. public school आणि दूसरी कोंढवा येथील Delhi public school . पण ह्या शाळेसाठी भरपूर वेटिंग लिस्ट आहे. मैत्रीणीला आवडलेली शाळा म्हणजे कोंढवा येथील vibgyor international school . नेट वर माहिती मिळेल. चांगल्या activities आहेत.
|
Bhagya
| |
| Friday, September 14, 2007 - 3:21 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
पुण्यात कोथरुडला एक millenium नावाची शाळा आहे. त्याचे वैशिष्ट्य असे, की मुलांकडून शाळेतच homework करुन घेतात. घरी अभ्यास नसतो. मला हे शाळा आवडली आणि मी पण चांगलेच ऐकलेय या शाळेबद्दल. ही वेबसाईट आहे- http://www.myshala.com/
|
Tiu
| |
| Friday, September 14, 2007 - 3:18 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मुलांकडून शाळेतच homework करुन घेतात. >>> शाळेत होमवर्क... ऐ ते न
|
Prady
| |
| Friday, September 14, 2007 - 3:55 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
माझ्या भाच्याला पण यंदाच पुण्यातल्या शाळेत घातलं आहे. सेवासदन मधे आहे तो. चांगला रिपोर्ट आहे. तो तिसरीत आहे. शाळेत बराचसा अभ्यास होतो आणी ईतर activities पण आहेत. तोही खुश आहे. मिलेनियम पण चांगली आहे. विखे पाटील सुद्धा चांगली आहे.
|
Rakhee
| |
| Monday, September 17, 2007 - 11:53 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मी सध्या मझ्या मुलीला मराठी मुळाक्षरे शिकवत आहे. कोणाला मुळाक्षरे ट्रेस करायच्या वर्कपेजेसची वेबसाइट माहिती आहे का?
|
Karadkar
| |
| Tuesday, September 18, 2007 - 12:57 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
असे वर्कपेजेस कुठे मिळतील ते माहीती नाही. पण करायला सोपे आहे. मुळाक्षरांचा चार्ट घेउन मोठी झेरॉक्स काढायची. आणि व्हाईट पेन वापरुन ये ठिपके ठिपके करायचे. यात कष्ट आहे पण.
|
Mahaguru
| |
| Tuesday, September 18, 2007 - 1:01 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
कराडकर म्हणते आहे तश्याच थोड्याफार पद्धतीनेमी आमच्य म.मं च्या संस्कार वर्गासाठी केले होते. काही सापडले तर इथे upload करीन.
|
Rakhee
| |
| Tuesday, September 18, 2007 - 2:57 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
धन्यवाद. मी कोर्या कागदावर रेघा आखून वगैरे डाॅट डाॅट काढुन एकेक मुळाक्षर तयार केले. पहिले १०-१२ झाले. पण मिनोती, तू म्हणतेस तसं ते खूप वेळ्खाऊ आहे. म्हणून काही लिंक आहे का ते पाहात होते. महागुरु, तुमच्याकडे असतिल तर तुमच्या सवडीनी upload करा.
|
Mahaguru
| |
| Tuesday, September 18, 2007 - 4:03 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मी आत्ताच check केले, म.मं च्या संस्कार वर्गात एका पुस्तकाचे scan केलेले कागद photo copy करुन वापरतात. (मी केलेले काम काही उपयोगाचे नाही असे सांगितले )
|
Upas
| |
| Tuesday, September 18, 2007 - 4:20 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सुलेखा ची स्लेट मिळते ती भारतातून मागवता आली तर उत्तम.. अक्षर शिकण्याबरोबरच त्याला नीट वळण पण लागेल..
|
Karadkar
| |
| Tuesday, September 18, 2007 - 5:09 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
त्या पाटीचे नाव सुलेखा ना?
|
Upas
| |
| Tuesday, September 18, 2007 - 6:38 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मिनोती, अगं हो की.. छे काही खरं नाही माझं हेच खरं.. दुरुस्ती केलेय..
|
Arch
| |
| Tuesday, September 18, 2007 - 6:44 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
उपाशा लक्ष कुठे असत हल्ली? तू यहां वो वहां म्हणून का? ![](/hitguj/clipart/happy.gif)
|
Rakhee
| |
| Tuesday, September 18, 2007 - 10:06 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिवाळीसाठी भारतात जाणार आहोत. तेंव्हा ती पाटी नक्की घेऊन येइन. धन्यवाद.
|
Upas
| |
| Tuesday, September 18, 2007 - 10:53 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
एका पेक्षा जास्त घेउन या कारण आजूबाजूचे नक्की मागतील.. :-)
|
Bhagya mhnali tya pramane "Millenium national school" khupach chhan aahe. My son was there from the day school started in Pune in 2000/01.. Now we are in the UK but would try & get him admitted in the same school.
|