|
"Mugdha" ya naavach artha kay aahe he kalu shakel ka?
|
मुग्ध करणारी ती मुग्धा अजुन काय असणार? एखादी सुंदर मुलगी जी मुग्ध करून टाकते ती मुग्धा
|
मुग्धा या नावाचा अर्थ "spellbound" म्हणजेच "मंत्रमुग्ध करून टाकणारी", "आकर्षून घेणारी" असा आहे. याचा अजून एक अर्थ "शांत", "अबोल", "संकोची" असा सुद्धा होतो. हिंदू नावांच्या अर्थासाठी ही वेब साईट पहा. - सतीश माढेकर
|
|
मायबोली |
![](/images/dc.gif) |
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|