Vnidhi
| |
| Tuesday, November 07, 2006 - 2:33 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मला आंबाजोगाई देवीच्या दर्शनाला जायचे आहे..कुणी तिथे रहण्या साठी स्वच्छ व चांगले hotel सुचवाल का?(जिथे चांगले जेवण पण मिळेल.)
|
Zakki
| |
| Tuesday, November 07, 2006 - 2:18 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मी आमचे गुरुजी का. दि. पाठक यांचे घरी उतरत असे. पण आता त्यांच्या मुलांच्यात भाऊबंदकी सुरू झाली. आमच्या तर्फे सांगीतलेली पूजाहि आजकाल होत नाही. पैसे अनेक वर्षांपूर्वी दिले होते नि त्याच्या व्याजातून पूजा होइल असे ते म्हणाले होते. पण नंतर काही वर्षांनी विचारले की अहो आता महागाई वाढली आहे, तर किती पैसे पाठवावे तर त्याचे उत्तर नाही!
|
मी आमचे गुरुजी का. दि. पाठक यांचे घरी उतरत असे. पण आता त्यांच्या मुलांच्यात भाऊबंदकी सुरू झाली.>>>> काय एकेकाचा पायगुण असतो साला!!!!!
|
Vnidhi
| |
| Wednesday, November 08, 2006 - 4:39 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मला मदत हवी आहे...माझा प्रश्न सोडवन्या एवजी.. pls प्रश्न निर्माण करु नका....
|
अगदी stand जवळच बरीच hotels आहेत. मात्र अजुनही बरेच जण पाठक गुरुजींकडेच उतरतात. आंही तिथे फक्त जेवायला जातो.पन उतरण्यासाठी stand जवळचे एखादे hotel बघतो. अगदी एनवेळी गेलो तरी ,hotel मिळते. मात्र उतरल्यावर रिक्शा वगैरेच्या भानगडीत पडायचे नाही.,कारण रिक्शावाले फसवतातच [मला अनुभव आलाय]जवळचे म्हणिन लांबचे hotel दाखवतात आणी ते बर्याचदा चांगलेही नसते. आणी सगळ्या travels च्या बसेसही stand जवळच थांबतात.स्वत:च्याच्या गआडीने जाणार असाल तर प्रश्नच नाही पण पुण्यातुन खुर्आणा travels ची बस आहे रात्री सात वाजता निघुन सकाळी पाच वाजता ती नक्की आंबेजोगाईत पोचतेच. फारच अती माहीती दिली ना मी [दमले]
|
Bee
| |
| Wednesday, November 08, 2006 - 6:23 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मी बरोबर दीड वर्षांपुर्वी आंबेजोगाईला गेलो होतो. त्यावेळी देवीचे दर्शन सकाळी ५ वाजता घेतले होते. मनिषा म्हणते त्याप्रमाणे station जवळ चांगले lodges आहेत. आता ते स्त्रियांसाठी कसे आहेत माहिती नाही. पण मला मात्र छान सुटसुटीत वाटले होते. जेवनही छान मिळालं होतं. देवीच मंदीर खूप जून आहे. मला फ़ार फ़ार आवडलं.
|
नाही आम्हाला जेवण मात्र कुठेही चांगल मिळालं नाही आजपर्यंत, पण गुरुजींच्या घरचं जेवणच त्यातल्या त्यात जरा बरं होतं. . बाकी एका ठिकाणी तर काहीतरी खायला हवे म्हणुन डोसा घेतला तर चक्क घावन समोर आला आणि सांबार तर बापरे! डेंजर! हाच शब्द! [अन्नाला नावे ठेवु नयेत पण काही वेळा इलाजच नसतो]
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, November 08, 2006 - 9:05 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
निधी, मी अंबेजोगाईचा नाही पण तिथे खुपदा गेलो आहे. स्टन्ड वर बरेच हॉटेलस आहेत तिथे तु राहु शकतेश. शिवाय तु नांदेड, परभणी ह्या ठिकानी राहुन पण एका दिवसात जाणे येने करु शकतेस. ( जर फक्त देवळातच काम असेल तर).
|
Milindaa
| |
| Wednesday, November 08, 2006 - 10:08 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आंबेजोगाईला मंदिराच्या आवारातच 'यात्री निवास' (किंवा तत्सम नावाचे) राहण्याचे ठिकाण आहे. चांगले आहे, मंदिराच्या ट्रस्ट चेच आहे. मी तेथे राहिलो आहे, मी कधीही तेच recommend करेन. तेथेच जेवणाची पण सोय आहे. स्वस्त तर आहेच, हे सांगायला नको.
|
Vnidhi
| |
| Thursday, November 09, 2006 - 2:37 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
तुमच्या सर्वांचे आभार काय आहे..मी पण ४ वर्षापूर्वी जाऊन आली आहे.पण त्या वेळी hotel पण स्वच्छ नव्हते..आअणी ज़ेवण पण....आता मला २ वर्षाच्या माझ्या मुलीला घेऊन जायचे आहे...तेव्हा जरा चौकशी करुन गेलेले बरे!
|
ही साईट पहा आंबेजोगाईला जाणार्यांसाठी http://www.ambajogai.com/
|
Maj
| |
| Monday, September 03, 2007 - 4:54 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
kahi hotels chi naave (ani aslyas contact no.) kuni dewoo shakel kay?
|