|
mi punyat navin rahayala aahe , mala jyotish shikaychi iicchaa aahe( jyotish visharad kinva jyotishadnya ) Konte jyotish visharad changale shikavtat ? ...koni mala madat karel ka ?
|
कोणी नाही का पुण्याचे येथे मला मदत हवी आहे. Please..
|
Moodi
| |
| Friday, August 18, 2006 - 9:19 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
पुण्यात रहातोस ना. सदाशीव पेठेत विद्यार्थी वसतीगृहाजवळ( टिळक स्मारकमंदिरासमोरच्या गल्लीतुन आत जा) श्री धुंडीराज पाठक शिकवतात ज्योतिष्यशास्त्र. ते 816-B , मोरया धाम, नवी पेठ( सदाशीव आणि नवी पेठेच्या सीमेवर) पुणे ३० इथे ते रहातात. तसेच म दा आणि व दा भट या दोघा बंधुंची पुस्तके मिळतील बुधवार पेठेत, तिथे बघ. नाहीतर बुधवारातच जोगेश्वरी समोरच्या गल्लीत रोहिणी प्रकाशन आहे तिथे तुला लायब्ररी पण लावता येईल, फी काहीतरी १०० रु. च्या आसपास आहे, डिपॉझीट आहेच. आणि ही साईट बघ, सोप्पी. आधी पंचांग आणुन ते नीट पहायला शिक. www.bhawishya.com
|
मूडी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीचा मला खूप उपयोग झाला. Thank you very much ![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
|
|
मायबोली |
![](/images/dc.gif) |
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|