|
Savani
| |
| Friday, June 02, 2006 - 8:01 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
कुणी fab india चे gift card online विकत घेतले आहे का? किन्व्वा काही खरेदी केली आहे का? मला माझ्या भावासाठी पुण्यात gift card पाठवायचे आहे.
|
सावनि मी खरेदि केली आहे fanindia मधुन. ह्या दुकानात cotton चे कपडे मिळतात. मला तसे हे दुकान महाग वाटले. आणि पुरुषानसटि variety नहि आहे अस वाटत. बायकानसठि आहे variety. अजुन एक site आहे www.sify.com तिथे gift certificates मिळतात. बघ एकदा.
|
Savani
| |
| Wednesday, June 07, 2006 - 12:30 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आरती, thanks गं. अगं मल कोणी online काही खरेदी केली असेल तर काय अनुभव आहे हा प्रश्न होता. पण मी sify वर पाहिले. त्यान्चे gift card आहे तिथे. धन्यवाद पुन्हा एकदा.
|
|
मायबोली |
![](/images/dc.gif) |
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|