|
Bage
| |
| Wednesday, April 12, 2006 - 2:34 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Hi, मी पुण्याला एकदाच गेले आहे. मला april ल एन्ड ल पुण्याला जाव लागणार अस दिसत आहे. माझी मुलगी १० महिन्याची आहे आणी calif सोडुन कुठे राहिली नाही आहे. april , may मधे पुण्यात कस असत weather हे मला माहित करुन घ्यायच होत. Pls let me know how safe it is for kids .
|
Manmouji
| |
| Wednesday, April 12, 2006 - 4:31 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
त्या काळात पुण्यात तापमान ४० च्या आसपास असते. हवा कोरडीपण असते. मे महिन्याच्या शेवटी २-३ वेळा पाउस पण पडतो. पण घरामध्ये फ़ारसा त्रास होत नाही. सध्या रोज ३ तास electricity नसते. hope this is useful.
|
Bage
| |
| Wednesday, April 12, 2006 - 6:32 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
thanks मन्मौजी. म्हणजे तस गरमच दिसत आहे may मधे पुण
|
Bage Pune is HOT in may, and its very dry too... बाहेर गेलात तर चटके बसतात उन्हाचे skin वर पण घराला जर नीट ventilation आणि आजुबाजुला झाडी असेल तर सुसह्य असतं... संध्याकाळ नंतर वातावरण त्यामानानी चांगलं असतं... मनमौज़ी म्हणाले तसं मे महिन्याच्या शेवटी शेवटी वळीव झोडपून काढतो मात्र अधुन मधुन... तुमच्या प्रश्नाला एक जास्तीचं उत्तर म्हणजे पुण्याला उन्हाळ्यात गेलात तर तिथला गुलमोहोराचा बहर अगदी पहाण्यारारखा असतो!
|
Maanus
| |
| Wednesday, April 12, 2006 - 11:25 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
honda चा एक जनेरेटर घेवुन टाकायचा तिकडे गेले की, बहुतेक 300-400 $ मधे येतो. ज्यांच्याकडे रहायला चाललाय त्यांना पण उपयोगी येईल पुढे. आणि एक brita pitcher with dozen filters घेउन जा बास.
|
Bage
| |
| Tuesday, April 18, 2006 - 6:20 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
thanks अमेय आणि माणुस
|
may end or june la koni indiat jaat aahe ka? asking for my mother in law aish
|
hallo friends Luftansa ne is any one going to india around may 1st week? my mother in law is travling alone from san ramon. CA pls let me know
|
|
मायबोली |
![](/images/dc.gif) |
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|