|
Mumbhai
| |
| Friday, April 07, 2006 - 6:38 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
माझा मित्र नुकताच भारतातुन आला आहे आणि त्याचे SSN Card त्याला मिळालेच नाही. बहुधा पोष्टात गहाळ झाले असावे... अश्या परीस्थिती मधे काय करावे? कार्ड हरवले म्हणुन ते दुसरा नंबर देत नाहीत. (फक्त वेगळे कार्ड पन तोच नंबर पाठवुन देतात) पण हे हरवलेले कार्ड जर कुणाला मिळाले तर fraud चे chances पण आहेत. immediate action म्हणुन त्याने experian ची मेंबरशीप घेतली आहे. fraud चा धोका टाळण्याकरीता अजुन काय करता येईल का? याबद्दल कुणाला काही माहीति अथवा अनुभव आहे का? कृपया मदत करा. !!
|
Vin
| |
| Friday, April 07, 2006 - 7:43 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
http://www.ssa.gov/pubs/idtheft.htm ह्या व्हेब साईटवर माहीती मिळेल. किंवा एक्स्पीरियनची ३ इन १ माॅनीटर सर्वीस असते. तुम्च्या क्रेडिमधे काहीही थोडा जरी बदल झाला रोजच्या रोज की ते लगेच ईमेल पाठवतात किन्वा तुम्ही रोज चेक करु शकता आॅनलाईन. तुम्च्या मित्राकडे जर इकडचे क्रेडिट कार्ड वगैरे अजुन नसेल तर ह्याची एव्हडी गरज नाही पण he has keep montitoring his credit for next few years. I have had a client whose ID's were stolen but charges were incurred out of state then it is a big mess to fix it.
|
|
मायबोली |
![](/images/dc.gif) |
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|