Can anyone assist me regarding SAP ? I am curious to know what it is all about?
|
Mpt
| |
| Tuesday, March 14, 2006 - 12:44 am: |
| 
|
Check this out. http://www.sap.com/usa/solutions/index.epx http://www.sap.com/usa/industries/index.epx
|
malaa SAP madhe career karayache aahe .. pan course ani tyache eligibility kaay aahe .. mee Dip Electrc aahe 10 yrs maint. exp aahe mi MM module karave asa vichar kela aahe ... apprx. fee kay asen ani course duration kaay asen ?.
|
निलेश, तु अजुनही SAP मध्ये interested आहेस का? मी गेली ६ वर्षे SAP मधे आहे. officical SAP training घ्यायला २-३ लाख रु. लागतात. (किमत सर्व जगात सारखी आहे) तु मुंबई त जीनोव्हेट किंवा सिमेन्स मधे official training घेउ शकतोस. बरेच जन ४० हजारात training देतात, पूण्यात तशा काही institutes आहेत. पण त्या किती reliable आहेत हे माहीत नाही.
|
Zakki
| |
| Monday, June 05, 2006 - 10:26 pm: |
| 
|
केदार, तुझ्या कंपनीकडे अर्ज टाकू का? मी अमेरिकन नागरिक आहे, नि अमेरिकेत बरीच वर्षे राहिल्याने इथे काम करायचा बराच सराव आहे. मला फक्त माझा अर्ज, HR चे लोक टाळून थेट hiring Manager च्या हातात पडेल, असे करता आले तर उपकार होतील. तुझ्या बॉसला विचारून बघ. अर्ज दिल्यावर तुझी जबाबदारी संपली, तुझा reference हि देणार नाही. फक्त काही करून माझा अर्ज त्याच्याकडे पोचला पाहिजे. धन्यवाद
|
अहो झक्की तुम्ही मला लाजवताय? तुम्हाला कोन नोकरी देनार नाही. तुम्हाला जर SAP त यायचे असेल तर कधीही मला मेल करा. मी direct hiring manager कडे CV पाठवेल.
|
झक्की जित्याची खोड
तुम्ही भारतात गेल्या वर्षी हा प्रयत्न केला होता
|
>>>> अहो झक्की तुम्ही मला लाजवताय? तुम्हाला कोन नोकरी देनार नाही. अरे केदाऽऽर, ते प्रश्ण चिन्ह चुकीच पडल हे की तुला तसच म्हणायच हे?
|
LT अरे ते चुकुन झाले.
|
Zakki
| |
| Thursday, June 08, 2006 - 2:07 am: |
| 
|
रवि, अरे भारतात नाही रे बाबा नोकरी करायची मला. आता भारतात चुकून माकून आलोच तर स्वत: इथे कष्ट करून मिळवलेले पैसे खर्च करून रहायचे. श्रेयस हॉटेलात रहायचे महिनाभर नि जमेल तिथे जाऊन शास्त्रीय संगीत किंवा चांगल्या वक्त्यांची भाषणे ऐकायची. हिंदी, मराठी सिनेमा, नाटक यांच्या वाटेला चुक्कून सुद्धा जायचे नाही! असे ठरविले आहे. नोकरी सहजासहजी मिळाली तरच, नि या देशात, उत्तर न्यू जर्सीतच. जास्तीत जास्त दक्षिण म्हणजे समरसेट. बास. तिथे सुद्धा दररोज न जाता शक्यतो घरूनच काम करायचे!
|
Maku
| |
| Friday, December 15, 2006 - 5:29 am: |
| 
|
zakki तुम्हला india ल कोनी पन बोलवत नाही आहे. मुर्ख american india मध्ये येयची गरज पन नहिये.
|
Badamraja
| |
| Monday, October 15, 2007 - 9:26 am: |
| 
|
can anyone tell me is there any scop for SAP-ABAP? Future of ABAP? I have started working as a beginner ABAP developer in pune based company. thanks in advanced.
|
I am looking for inst. in pune which provides Training in SAP .. i asked at Gennoveta .. but they are not considering Diploma Engr.. can i get more info on inst for SAP training at Pune ///
|
Badamraja
| |
| Monday, October 15, 2007 - 10:21 am: |
| 
|
try search on google u will get all SAP training centers in pune
|
SAPचा कोर्स (३महिन्याचा)पूर्ण केल्यानंतर जॉब मिळतो का? इन्स्टिट्युट चे लोक रु. ४०,००० पदरचे घालुन ऑन लाईन प्रोजेक्ट करा म्हणतात. हे करून सुद्धा नोकरी मिळेल का? पुर्वीचा textile मधे PPमधे १० वर्षे अनुभव आहे. SAP PPकोर्स झाला आहे. नोकरी प्रोजेक्ट केल्यावर मिळेल कि आत्ता प्रयत्न केल्यावर मिळेल?
|