|
Dhumketu
| |
| Friday, February 24, 2006 - 12:48 pm: |
|
|
मला जरा भारतातल्या कंपन्या वीज किती वापरतात ती माहिती पाहिजे होती. मुख्यत्वे सॉफ्टवेअर कंपन्यांसाठी. १. लोडशेडिंगमुळे वापरण्यात काही फरक पडला आहे का? २. ह्या काळात कुठले पर्याय वापरण्यात येतात. मला माहिती असलेले पर्याय म्हणजे, जनरेटर आणी इन्व्हर्टर. ३. अजून कुठले पर्याय विचारात घेतले आहेत का? कुठले? ४. MSEB पेक्षा हे पर्याय महाग जातात का? ५. लोडशेडिंगच्या वेळेस ह्या पर्यायी मार्गाने मिळवलेली वीज किती खर्च केली जाते. (लोडशेडिंगच्या वेळेस किती वीज लागते?) ६. जनरल विजेचा वापर किती आहे? ही माहिती रुपये आणी वॅटेजच्या आकड्यात मिळवण्याचा प्रयत्न आहे. कंपनी जितकी मोठी तितका वापर जास्त...त्यामुळे सगळ्या लहान मोठ्या कंपन्यांसाठी ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न आहे.
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|