Ajjuka
| |
| Tuesday, August 07, 2007 - 5:28 am: |
| 
|
एकतरी STY हवंच.. आणि एकुणात खूप बौद्धिक बौद्धिक नको. थोडीतरी मजा असूदेत.
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 07, 2007 - 3:54 pm: |
| 
|
झक्कि, मी दोनचार दिवसात टाईप करुन पाठवीन ते श्लोक. HH आपल्या कुठल्याही बीबीवर हिंसाचारच होतो कि शेवटी, त्यासाठी आधीपासुन परजली तर काय वाईट ?
|
Deemdu
| |
| Wednesday, August 08, 2007 - 5:09 am: |
| 
|
कवितेचे रसग्रहण हा पण विषय घ्याच मॉड
|
Bee
| |
| Wednesday, August 08, 2007 - 7:08 am: |
| 
|
माझ्या डोक्यात आणखी एक युक्ती आली आहे. ती अशी की सभासदांकडून फ़क्त 'एक पानी कथा' घ्यावी. म्हणजे ही कथा त्यांची असावी असे मी म्हणत नाही. ती मान्यवर लेखकांची असावी. जर ही युक्ती अमलात आणली तर मी हवी ती मदत करायला तयार आहे.
|
Dineshvs
| |
| Monday, August 13, 2007 - 3:04 pm: |
| 
|
झक्कि, आज मायबोलि वरुन श्लोक पाठवले आहेत, सवडीने बघुन घ्या. तुम्हाला योग्य वाटले तर आणखीही पाठवीन.
|
यंदा काय काय असणार ते एकदा ठरलं की काही मदत हवी असेल तर मी करायला तयार आहे. (प्रूफ़ रीडिंग, देवनागरीकरण किंवा इतर काय असू शकेल ती.)
|
Giriraj
| |
| Thursday, August 16, 2007 - 4:42 pm: |
| 
|
मित्रा,जागी हो! गणपतिची तयारी चालू आहे,दिवाळीची नाही! आणि इतकी कामं करायला तयार आहेस म्हणजे नक्कीच सरकारदरबारी रुजू झाली असे वाटते
|
अरे हो रे माहीताय. तर पण असतातच की कामं. गणपती काय न दिवाळी काय? बायकांचा जन्म मेला... इ. इ. सरकारदरबार बरा अशी प्रस्थिती हाय सध्या.
|
Suparna
| |
| Tuesday, August 21, 2007 - 10:39 am: |
| 
|

|
बर्याच नवीन कल्पना आल्या आहेत. पण त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला लगेच समीती बनवायला हवी आहे. तेव्हा लवकरात लवकर कोण कोण या वर्षी समीतीत काम करायला तयार आहात ते कळवा.
|
आतापर्यंत असामी, ट्युलीप, हवा हवाई, राज्या आणि संघमित्रा यानी समितीत काम करायची तयारी दाखवली आहे. कृपया आपले ई मेल ID support at maayboli dot com ला पाटवाल का?
|
Supermom
| |
| Thursday, August 30, 2007 - 1:36 pm: |
| 
|
मला नेमक्या कशा प्रकारचं काम असेल ते सांगाल का जरा? विचारायचं कारण हे की मला computer मधलं technical वा इतर ज्ञान मुळीच नाही. फ़क्त net surfing करता येतं. (न लाजता लिहितेय) तर अशा परिस्थितीत मला करता येण्यासारखी कामं असतील तर माझी एका पायावर तयारी आहे समितीत काम करायला.
|
Anilbhai
| |
| Thursday, August 30, 2007 - 2:38 pm: |
| 
|
Supermom खालिल ठिकाणी लालुने २ - ३ पोष्ट मधे लिहिलय ते वाचा म्हणजे कल्पना येइल. गणेशोत्सव व्यवस्थापन
|
Supermom
| |
| Thursday, August 30, 2007 - 4:23 pm: |
| 
|
धन्स अनिलभाई. म्हणजे चर्चा अन मेलामेली करायची आहे तर. मी पण तयार आहे समितीत काम करायला.
|
Vaatsaru
| |
| Thursday, August 30, 2007 - 6:03 pm: |
| 
|
मी सुद्धा तयार आहे समितीत काम करायला
|
Zakki
| |
| Thursday, August 30, 2007 - 7:00 pm: |
| 
|
मी पण तयार आहे, असे लिहीणार होतो, पण 'चर्चा' पाहिले नि घाबरून गेलो! तेंव्हा मी नाही तयार.
|
आतापर्यंत असामी, ट्युलीप, हवा हवाई, राज्या आणि संघमित्रा यानी समितीत काम करायची तयारी दाखवली आहे. शिवाय सुपरमॉम, वाटसरू आणी सावनी तयार आहेत. यातल्या अनुभवी व्यक्तीना सुरुवात कशी करायची हे माहित आहेच. तर एक google/yahoo ग्रुप बनवा आणि तयारीला लागा.
|
कृपया आपले ई मेल ID support at maayboli dot com ला पाटवाल का? >>>> मी दिवाळिला माझा ID काम मिळावे म्हणुन पाठवला होता पण तेव्हा मला काहिही काम देण्यात आले नाही यासाठी पटवावे लागते हे अस सपष्ट सांगायचे ना आधी
|
Ajjuka
| |
| Friday, August 31, 2007 - 11:19 am: |
| 
|
माझा पण हात वर. मी देऊ शकेन वेळ. चालणार असेल तुम्हाला तर.
|
Vaatsaru
| |
| Friday, August 31, 2007 - 3:30 pm: |
| 
|
आज्ञेप्रमाणे याहू ग्रुप तयार केला आहे. वरील मंडळींना विनंती की खालील ईमेल वर सब्स्क्राईब करा hg_ganesh07-subscribe@yahoogroups.com
|