Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
आजरा किंव्हा गडहिंग्लज मायबोलीकर... ...

Hitguj » My city » Maharashtra (West) » Kolhapur » आजरा किंव्हा गडहिंग्लज मायबोलीकर... « Previous Next »

Shivam
Wednesday, September 26, 2007 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे व्वा! दळवी हेब्बाळचे. माझे नातेवाईक आहेत तिथले. नाव लवकरच सांगेन. :-)

डॉक्टर, मी एका प्रा.कं. मध्ये
Export Executive आहे.

Dalvi_sm
Thursday, September 27, 2007 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डॉक्टर प्रविण, शीवम कसे आहात?

छान, तुम्ही एक्स्पोर्ट एक्झीकेटीव आहात.

मुबईला कोठे काम करता?



Shivam
Thursday, September 27, 2007 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दळवी... मी मजेत. :-)
माझं ऑफिस माटुंग्याला आहे.

आणि हो... 'अहो-जाहो' नको हो. बालक लहान आहे हो. :-)


Chchotu
Saturday, October 06, 2007 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्च्या सगळेच कुठे गायब जाहले.

Dalvi_sm
Monday, October 15, 2007 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डॉक्टर प्रविण, शिवम कसे आहात.

आमच्याकडे ईद ची सुटी होती हो चार दीवस म्हनुन यावयास नाही मिळाले.





Chchotu
Tuesday, October 16, 2007 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दळवी,
मी ठीक आहे.
आनखी काय विशेश?
नवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा.
शीवम तुलासुद्धा.


Dalvi_sm
Monday, October 22, 2007 - 11:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डॉक्टर प्रविण, शीवम दसरा कसा गेला?





Rajya
Monday, October 29, 2007 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय सर्व :-)

माझं आजोळ गडहिंग्लज :-)


Dalvi_sm
Tuesday, October 30, 2007 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय राजेश,
गडहिग्लज मध्ये कोनत्या गल्लीला आपल्या आजोबाचे घर आहे व आडनाव काय आहे.

सद्या आपण काय करता व कोठे असता?



Rajya
Tuesday, October 30, 2007 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय दळवी :-)

माझं आजोळ आहे भडगाव :-) नदीच्या पलिकडचे :-)

आडनाव कुराडे :-)
चौगुले गल्ली :-)

मी सध्या पुण्यात असतो :-) मी आहे जयसिंगपुरचा, आपले छोटु (डॉ. प्रवीण) आणि मी एकाच गावचे आणि खास मित्र आहोत :-)
मी मेकॅनिकल एंजिनियर आहे :-)


Shivam
Tuesday, October 30, 2007 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्ते प्रविण, दळवी अन राजेश! :-)
बरेच दिवस झाले मायबोलीवर येऊ नाही शकलो. कसे आहात सगळे?
आजरा-गडहिंग्लजची मंडळी इकडे येताहेत हे पाहुन बरं वाटतंय.
दळवी... दसरा गेला असातसाच. आता वेध लागलेत ते दिपावलीचे. :-)


Dalvi_sm
Thursday, November 08, 2007 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डॉक्टर प्रविण, शीवम, राजेश व हितगुजच्या सर्व वाचकान दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

आरे वा छान म्हनायचे मग. म्हनजे आम्ही जर जयसिगपुरला आलो तर दोन दोन मित्र भेटतील.


Rajya
Monday, November 19, 2007 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय सर्व, कशी गेली दिवाळी :-)

दळवी कधी येताय जयसिंगपूरला?


Dalvi_sm
Friday, November 30, 2007 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय डॉक्टर प्रविण, शिवम, राजेश कसे आहात?

बरेच दिवस झाले आलो नाही ईकडे.

राजेश या सुट्टीत भारतात आलो की जरुर येनेचा प्रयत्न करीन.




Rajya
Friday, November 30, 2007 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दळवी, कधीचा प्लॅन आहे? :-)
आलात की कळवा :-)


Dalvi_sm
Tuesday, January 01, 2008 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय,

सर्वाना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.


Rajya
Wednesday, March 19, 2008 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी येणार का इकडे :-)

Dipak
Tuesday, May 06, 2008 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kolhapur वाले सगळे गावी गले का?

Moderator_10
Tuesday, May 06, 2008 - 11:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सदर खालील ठिकाणी हलवण्यात आलेले आहे.
/node/1659

.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators