|
Champak
| |
| Thursday, July 28, 2005 - 11:31 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
den mahinyaanee bheT re towar kalandar shi bol me ghari challo............bye
|
Champak
| |
| Monday, September 19, 2005 - 6:15 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
kaho bhosale........... maidan sodun palale. he baramatikar asech......... amachi waat ch pahat nhaaee. dillee t bhetaya gelo taree te ch , aamhee yenyaa agodar palun i mean nighun gelel. aataa maaNasaanee manasokt jhopu pan nhai ka.....
|
Moodi
| |
| Monday, September 19, 2005 - 7:06 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
yaa bayaa raYT/vaadInaI p`aMt badlalaa kI. nagarlaa gaolao vaaTtyaa jaNau. ![](/hitguj/clipart/proud.gif)
|
जय साहेब! जय राष्ट्रवादी! आवाज कुणाचा, राष्ट्रवादीचा! भारताचे कृषीमंत्री, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा माननीय शरदबाबू पवार साहेब यांना ६५ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हितगुज शाखेतर्फ़े शुभेच्छा!
|
Champak
| |
| Monday, December 12, 2005 - 8:04 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आमचे सहकारी, माननीय श्री कलंदर जी ह्यांनी केलेल्या सुचनेला माझे पुर्ण अनुमोदन आहे! जै राष्ट्रवादी, जै घड्याळ!
|
हाय एथे साहेबांबद्दल वाचायला मिळाले....मी ही बारामती जवळचा च आहे...साहेबांचा मी ही चाहता आहे....साहेब म्हनजे एक अभ्यासु आणि बहुरंगी असे व्यक्तिमत्व आहे अजुनही अगदि खेड्यातल्या काहि नेत्यांना साहेब नावानि ओळखतात त्या मुळे लोकांना ते आपले जवळचे वाटतात साहेबांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेछा......
|
Champak
| |
| Tuesday, December 13, 2005 - 3:43 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
काय निल्या, कुठे हिंडातोस! पक्षविस्तारा चे काम झोकात सुरु झाले आहे! मिशन २००९, राष्ट्रवादी च्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार!
|
निल्या, बारामतीजवळ म्हणजे कुठं? काटेवाडी, कोर्हाळं, कार्हाटी, कण्हेरी, पणदरं, माळेगाव, होळ, वागज, मोरगाव, सोमेश्वर, सांगवी, फ़लटण, सुपा, उंडवडी, दौंड, बर्हाणपुर, भिगवण, इंदापुर, बावडा, वालचंदनगर, नीरा की आणखी कुठं? चंपक, बारामती होस्टेलवर नाही निदान बारामती बीबीवर बाराव्या महिन्याच्या बारा तारखेला बारा वाजुन बारा मिनिटांनी शुभेच्छा दिल्या रे भो!
|
Champak
| |
| Tuesday, December 13, 2005 - 7:54 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
त्याची नोंद घेतली गेली आहे ! तुझा बी जनसंपर्क दांडगा दिसतो हे साहेबावणी च
|
Vijayvvd
| |
| Tuesday, June 20, 2006 - 7:13 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नमस्कार मी विजय, बारामतीजवळ माज़े गाव आहे.सद्या नोकरी मुळे ब्नगलोर ला असतो. विजय
|
Shyamli
| |
| Tuesday, June 20, 2006 - 7:20 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
इन्दापुरचे कोणि आहे का इकडे?
|
मी वरवंडचा आहे सध्या नोकरी निमित्त मुंब इ ला आहे साहेबांचा जनसंपर्क खुप आहे त्यामुळे आजही सामन्या मनसाला त्यांच्याबद्दल आपुलकिच वाटते
|
मी वरवंडचा आहे सध्या नोकरी निमित्त मुंब इ ला आहे साहेबांचा जनसंपर्क खुप आहे त्यामुळे आजही सामन्य मानसाला त्यांच्याबद्दल आपुलकिच वाटते
|
अरे काय बारामतिकर कोठे आहेत सर्व साहेबांच्या आनि सर्वांच्याच प्रयत्नामुळे आज ठान्याचे पर्यटक सुखरुप परतले गावा कडुनही आमच्या शाळेचे सचिव कधी कामासाठी मुंबैला साहेबाकडे यायचे तेव्हाही साहेब आस्थेने त्यांची विचार्पुस करायचे आजही साहेबाकडुन खुप लोक अपेक्शा ठेवतात .. आता साहेबांच्या वाढदिवसालाच सर्व इकडे येनार कि काय भेटुयात मन्डळी
|
मा. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कुशल प्रशासक अभ्यासु राजकारणी उत्तम संघटन कौशल्य आणी साहित्य नाट्य उद्योग क्रिडा क्रुषी समाजकारण इत्यादी ....... प्रत्येक क्षेत्रातील उत्तम जाण असनार्या क्रुतिशील व्यक्तिमत्वाला दिर्घायुष्य लाभो हीच इश्वरचरणी प्रार्थना जय महाराष्ट्र!!!!!!!!!!
|
माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना ६६ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आज हितगुज राष्ट्रवादीतर्फ़े पार्ल्याच्या BB वर फ़लाहार फ़ळवाटप करण्यात येईल. निल्या, वरवंडचा आहेस होय! वरवंडला कधी आलो नाही, पण पाटस मार्गे बारामतीला जाताना पाहायचो. शेवंती, गुलछडीने सजलेली शेते आणि चौफ़ुल्याचे पेरु!
|
अरे चक्क वर्षभर कोनिच नाही फिरकले इकडे... साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... बारामतीकर...कुठे आहेत सर्व..........
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
![](/images/dc.gif) |
मायबोली |
![](/images/dc.gif) |
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००६ |
|
|