Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Abhinav Vidyalay marathi madhyam .

Hitguj » My city » Maharashtra (West) » Pune » Schools and Colleges » Abhinav Vidyalay marathi madhyam . « Previous Next »

Devdattag
Wednesday, March 15, 2006 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सागर, विशाल गडे आणि अमित डोंगरे कुठे आहेत काही कल्पना?
शिवाय आमच्या वर्गातले कस्तुरे, केळकर वगैरे


Maanus
Wednesday, March 15, 2006 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विशाल गडे, पौड फाट्याला रहातो, त्याला BE ला थोडा problem झालेला, पन संपले ते एकदाचे, सध्या तो networking मधे आहे, मला company चे नाव नाही आठवत.

अमित... तो पन BE करत होता, एक विषय राहीलेला बहुतेक. पन एव्हाना ते संपले असेल, विशाल ने सांगीतले तो काय करतोय पन मी विसरलो आता.

निनाद पारुंडेकर आठवत असेल तर, ' फुल वाला lefty' त्याचे फुल गेले, हैद्राबादच्या डाॅक्टरने घालवले.

दंडवते civil ला होता बहुतेक, दिवाळी मधे त्याचे लग्न ठरले, त्याला भेटायला ये म्हणालो, पन त्याला कुठेतरी केळवनाला जायचे होते.

कस्तुरे, केळकर ची काही माहीती नाही. हा पन ' ड ' तला एक मुलगा, मी indsearch च्या मागे सुरुची इथे उभा होतो तेव्हा भेटलेला, त्याचे नाव विसरलो, धष्ट पुष्ट होता तो.

एकदा, एक खुप जुण्या मित्राने [ ५ वी ६ वी तल्या ] fwd मेल मधुन माझा पत्ता शोधुन काढलेला, त्याचे नाव विसरलो आता. तो बेंगलोर ला असतो. स्वतची company टाकलीय.

पराग कुलकर्णी ने संमसज पने सहकारी बन्क join केलीय आणि side by side real estate


Jaaaswand
Friday, March 17, 2006 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला.. माणूस..
तुला भलतीच खबर आहे लोकांची..
खबर्‍या आहेस कि काय.. :-) दिवा घे रे :-)


अरे आमच्या batch मधलं इथे कोणीच नाहिये का
९७ हो ९७
:-(


Maanus
Friday, March 17, 2006 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ठेवावी लागते रे, बरे असते. :-)

Devdattag
Tuesday, April 18, 2006 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सागर, जास्वंद, मालति कुठे गेलात रे?
गेले एक महिना कुणीच नाही इथे..
सागर भारत भेट कधी रे तुझी?


Tushar1980
Monday, May 29, 2006 - 1:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार

मी ९५ च्या बात्च चा द तुकदित होतो...

तुशार मोते


Bsk
Friday, August 04, 2006 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,
मी ९९ पास आउट.. कोणी आहे का ९९ चे?
भाग्यश्री कुलकर्णी

Lajo
Monday, October 09, 2006 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी,

मी १९८६ मधे अभिनव मराठी माध्यमातुन १०वी पास झाले. हे अभिनव म्हणजे नळस्टाॅप जवळचच ना? इथे सगळ्यांची मी ताई आहे वाटत. सगळेच ९० च्या पुढेच पास झालेले दिसतयत. कोणी आहे का ८५-८६ च्या आसपास १०वी पास झालेले???


Zakki
Monday, October 09, 2006 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिनव 'मराठी' म्हणजे काय? की माध्यम अभिनव? नि त्याचा नळस्टॉपशी काय संबंध?

मी ५८ सालीच १० वि पास झालो. पण दहावीचे काय महत्व? ११ वी मधे S.S.C. ची परीक्षा असायची आमच्यावेळी!

८५-८६ पर्यंत पुढे बरेच काही काही शिकलो. (दारू पिणे, सिगरेट पिणे, Non-veg खाणे वगैरे!)


Athak
Monday, October 09, 2006 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा झक्कींच्या शाळेत हे पण शिकवायचे का ? :-) कुठली हो शाळा :-)

Maanus
Monday, March 10, 2008 - 8:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सौरभ, इथला देवदत्त आणि मी ९५ मधले. देवदत्त आणि मी दुपारी यायचो शाळेत,

Sonalisl
Monday, March 10, 2008 - 9:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही, मी अभिनवची नाही, एम. आय. टी. शाळेत होते. पण सेम बॅच. तो आमच्या शेजारच्या ईमारतीमध्ये रहायचा. माझ्या क्लासमध्ये होता. ११-१२वीत असताना. मी ओळखते त्याला. पण आमची मैत्री नाहीये.

Bsk
Monday, March 10, 2008 - 9:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी पण दुपारचीच होती शाळा. पण मी ७वी नंतर गरवारे ला गेले(:-( फार चुकल!) असो.. माझा मेसेज दिसतोय अजुन इथे.. कोणी नाहीय बहुतेक ९९ चे..

Sonalisl
Monday, March 10, 2008 - 9:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्यश्री, तु गरवारेला होतीस?

Bsk
Monday, March 10, 2008 - 9:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, सातवीपासून... .. ..

Sonalisl
Monday, March 10, 2008 - 9:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या बहीणीच्या मैत्रिणी होत्या गरवारे मध्ये...श्वेता गरुड अन रश्मी वैद्य.

Bsk
Monday, March 10, 2008 - 9:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही माहीत ग.. बॅच ९९ च का त्यांची?

Sonalisl
Monday, March 10, 2008 - 10:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

९७ ची बॅच. (चार शब्द)

Maanus
Monday, March 10, 2008 - 10:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अच्छा म्हणजे तु वनाज च्या ईथे रहायचीस का. ओके.

त्याने काहीतरी रेकॉर्ड ब्रेकिंग कामगीरी केल्याचे ऐकले होते, M.B.B.S ला प्रत्येक वर्षी प्रत्येक विषयात पहीला. सध्या तो देखील बहुतेक अमेरीकेत आहे.

९९ ची म्हणजे बरीच लहान आहेस की, तुझ्या बॅचचे अजुन कोणी मायबोलीवर येईल असे दिसत नाही. मधे झानपुरे बाई आल्या होत्या इथे boston ला. अजुन आहेत का नाही माहीत नाही ( boston मधे).


Sonalisl
Monday, March 10, 2008 - 10:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही, मी ९५च्या बॅच ची आहे. त्या दोघी होत्या ९७च्य बॅचला. त्या आमच्या जवळ रहायच्या, गरवारेला होत्या.
हो, दाणी चा फ़ोटो आलेला सकाळमध्ये, पहिला आल्याबद्दल.


Bsk
Monday, March 10, 2008 - 11:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह झानपुरे बाई, बोस्टनला? माझा फ़ारसा कुणाशीच कॉंटॅक्ट नाही राहीला.. ऑर्कुटवर असतात लोकं पण मायबोलीवर येतील असं वाटत नाही.. जाऊदे...

Devdattag
Tuesday, March 11, 2008 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार..:-)
बरेच दिवसांनी शाळेच्या बा. फ. वर हालचाल..:-)
येत रहा इथे..:-)


.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६





Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators