Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Sahakarnagar

Hitguj » My city » Maharashtra (West) » Pune » Where in Pune? » Sahakarnagar « Previous Next »

  Thread Posts Last Post

Bsk
Tuesday, March 11, 2008 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माहीत नाही ग प्रॅडी.. माझं ठरलेलं पार्लर होतं. तिथेच जायचे मी.. असो.. मजा करा पुण्यात!!:-)

Varsha11
Tuesday, March 25, 2008 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळे कुठे गायब झाले आहेत? झुळुक पण दिसत नाही हल्ली. नलिनी देशात आहेस का?

Chinnu
Tuesday, March 25, 2008 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुपो जास्त खाल्या केल्यामुळे शीण आला असेले सर्वांना. कशी आहेस वर्षा?
भारतात गेलेली मंडळी तिकडच रमली काय?


Varsha11
Tuesday, March 25, 2008 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पु.पो. करुन आणि खाउन दमले वाटते सगळे चिनु. अग तु उसगावात असतेस ना मग या वेळेला कशी ऑनलाईन आहेस की तु पण देशातच आहेस?

Chinnu
Tuesday, March 25, 2008 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाय ग, कामात वेळ पण कळेना!

Varsha11
Thursday, March 27, 2008 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय
चिनु कशी आहेस? खुप बिजी आहेस वाटते.


Chinnu
Thursday, March 27, 2008 - 7:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर्षा, चालायचच गं. तू कशी आहेस? काय म्हणतो प्रॉजेक्ट? कशी आहे शाळा?

Varsha11
Friday, March 28, 2008 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मजेत आहे. चिनु प्रोजेक्ट झाला करुन सध्या परिक्षा चालु आहे. लेकी बरोबर माझीपण. :-) हल्ली खुप आभ्यास वाढला आहे ग. खुप burden टाकतात मुलांवर. तिकडे शाळेत कसे असते ग परिक्षा वगैरे?

Chinnu
Friday, March 28, 2008 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इकडे कसे असते ते पहायला एकदा इकडच्या शाळेत जाउ चल :-)
इकडे पण असतो ग अभ्यास. पण मुलं रमायला बर्याच गोष्टी असतात. आपल्याकडे नसतात असे नाही. पण तरी..
चांगला अभ्यास कर हो


Varsha11
Friday, March 28, 2008 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो हो, चिनु मी शाळेत असताना पण केला नव्हता एवढा अभ्यास करतेय सध्या. जेवण झाले की नाही. आज मी डब्यात पोळी, टॉमेटोची भाजी आणि ताक आणले होते.

Varsha11
Wednesday, April 09, 2008 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळे कुठे गायबले? आपल्याला नविन जागा नाही मिळाली वाटते. कोणाकडे तक्रार करुया?

Moderator_10
Thursday, April 10, 2008 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बातमीफलक आता इथे हलवला आहे
/node/1739

.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators