Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Hyderabad

Hitguj » My city » Outside Maharashtra » Hyderabad « Previous Next »

Ravisha
Monday, June 11, 2007 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी,आपल्यापैकी कुणाला CMTES Informatics ह्या Air Hostess Training Institute बद्दल माहिती आहे का?
ह्या institute चा पत्ता पुढीलप्रमाणे-
* Opp. Raju Colony, Sai Baba Mandir Lane,Balanagar
Hyderabad Ph.: +91-040-23771962
*1st Floor, Above Shraddha Collections, Near Ganesh Temple,Opp Shraddha Book Depot,Rezimental Bazar
Secunderabad Ph.: +91-040-27800929 / 27806365
माहिती मिळाल्यास कृपया कळवावे.


Surashree
Thursday, July 05, 2007 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोणी मदत करेल का?
रामोजि फ़िल्म सीटी पहायचि आहे. आम्ही दहा जण आहोत.
पर्सनल कार आहेत. कसा प्लान योग्य राहिल?

मला कोणी मदत करेल का?
रामोजि फ़िल्म सीटी पहायचि आहे. आम्ही दहा जण आहोत.
पर्सनल कार आहेत. कसा प्लान योग्य राहिल?
बुकिन्ग आधि करयचे आसते का
इथे पाहण्यासाठी आनखी काय आहे?
दोन ते तीन दिवसन्चि ट्रिप प्लान करयचि आहे?


Surashree
Thursday, July 05, 2007 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोणी मदत करेल का?
रामोजि फ़िल्म सीटी पहायचि आहे. आम्ही दहा जण आहोत.
पर्सनल कार आहेत. कसा प्लान योग्य राहिल?
बुकिन्ग आधि करयचे आसते का
इथे पाहण्यासाठी आनखी काय आहे?
दोन ते तीन दिवसन्चि ट्रिप प्लान करयचि आहे?


Shyamli
Thursday, July 05, 2007 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

booking आधि करायची काहि गरज नसते, सकाळी लवकर तिथे पोचायचं त्यांच तिकिट काढल कि झालं,(१ दिवस मात्र लागतो )
नुसत्या रामोजी साठी २-३ दिवस काहि गरज नाहीये बाकि हैद्राबादला पहाण्यासारख भरपुर आहे

Devdattag
Thursday, July 05, 2007 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रामोजी फ़िल्म सिटी ला स्वत:ची कार घेउन जाऊन फायदा नाही..
its better to book APSRTC tour
हैद्राबादला रामोजी शिवाय हुसेन सागर, बिर्ला मंदीर, गोअलकोंडा, सिक्रेट लेक, सालारजंग, चारमिनार(?), जामा मशिद, निजामाचा पॅलेस ह्या गोष्टी बघण्या सारख्या आहेत
पारंपारीक खरेदीसाठी चुडीबाझार, अबिद्स, कोटी
मॉल्स at बेगमपेट, अमीरपेट
मराठी जेवण.. सुलतान बझार (कोटी)
महाराष्ट्र मंडळ.. टिळक रोड.. सुलतान बझार (कोटी)
अजुनही बरच काही


Chinnu
Thursday, July 05, 2007 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरश्री, हैद्राबाद टूरिझम ला एकदा approach करा. त्यांची Hydrabad दर्शन ची टूर(१ दिवस) आधी घ्या. त्यानंतर तुम्हाला जे आवडले ते personally जाऊन पहा.
रामोजी ला सकाळी ८ ला पोचलात तर तिथे tickets घेता येतील. car parking lot मध्ये ठेवा. रामोजीची Tour bus आणि guide अर्धा दिवस आत फ़िरवितात, नंतर एका centre place मध्ये सोडल्यावर तुम्हाला आवडेल ते तुम्ही फ़िरून पहू शकता. सभोवती काय आहे याचा नकाशा बहुतेक ticket बरोबरच दिला जातो, तो हाताशी ठेवावा.
रविवारी शूटिंग नसते, ह्याची नोंद घ्यावी. तसेच उन्हासाठी टोपी आणि पाणी जरूर बाळगावे. तसेच काही काही दिवशी special shows असतात रामोजी मध्ये. tickets spot वरच मिळतात.
सकाळी जा एवढ्यासाठी सांगितले कारण पायी फ़िरायचा उत्साह उन्हामुळे लवकर मावळतो, त्यामुळे उन चढण्या आधी फ़िरलेले बरे!
रामोजीच्या थोडे पुढे बहुतेक Mount Opera आहे. तिथे मात्र शनिवारी-रवीवारी गेलेले बरे. इतर वेळी बर्‍याच गोष्टी बंद ठेवलेल्या असतात तिथे. Same for ढोला-री-धानी(मेडचल रोड). येथेही रविवारी सकाळी गेलेले बरे. Hope this helps!
वरच्या पोस्टदेखील जरूर वाच. आणि हो, camera विसरू नका!


Valsangikar
Friday, July 06, 2007 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि हो, camera विसरू नका!>>> जर Digital Cam नसेल तर रोल हि विसरू नका.


Surashree
Friday, July 06, 2007 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फार छान माहिती मिळाली. धन्यवाद
अजुन एक प्रश'न
इथे चांगले कपडे कुठे मिललात? साड्या वगेरे.
आणि शोपिन्ग'च्या इतर जागा कोणत्या?


Chinnu
Friday, July 06, 2007 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो बरोबर रोल पण विसरू नका! :-)
सुरश्री Hyd मध्ये बरीच Malls आहेत. कोठी-सुल्तानबजार आणि सिकंदराबाद्-जनरल बजार ते बेगमपेट, अमीरपेट आणि आता पंजागुट्टा वगेरे ठिकाणी चांगलीच शॉपिंग करता येईल.
पार्टीवेअर साडी साठी चंदना ब्रदर्स सिकंदराबाद च्या रोडवर, मंजु थीएटर शेजारी चंदनाचेच एक शॉप मॉल्ल आहे. मी नाव विसरले, पण थोडे महाग आहे ते. पण साड्या सुंदर असतात. बोम्मन्ना ब्रदर्स सिकंदराबाद मध्ये पण हल्ली सुंदर असतात म्हणे साड्या. so Enjoy!


Valsangikar
Friday, July 06, 2007 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

check out candanna / Bamanna bros. showroom apart from Central, Shoppers Stop etc......

Yashwardhan
Thursday, August 16, 2007 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

can anybody give me list of 3 star hotels in Hydrabad (including ph no and email address)... Please this is on emergency basis.

Chinnu
Thursday, August 16, 2007 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Yashwardhan,
Yatri Nivas, begumpet is average one. Then there are a lot around M. G. Road, secunderabad.

Namita
Friday, August 17, 2007 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

There are lot of them. Central court at lakdika pul. Golconda at khirtabad.

Both amazing hotels and lovely food

Chinnu
Sunday, August 26, 2007 - 2:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हैद्राबादची मंडळी. काळजी घ्या रे सर्व!

Somesh
Monday, August 27, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi all,

Hope all are safe and sound.

Soni_kudi
Friday, April 04, 2008 - 10:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हैद्राबाद मध्ये लहान मुलीसाठी पोहायचा क्लास लावायचा आहे.वय वर्षे ४... स्विमींग पूलबद्दल काही माहिती असल्यास द्यावी..कोणत्या भागात आहेत? तसेच शास्त्रीय गायनाचे व नाचाचे वर्ग कुठे घेतले जातात ?आम्ही चोउकशी केली पण एवढ्या लहान मुलीला शिकवत नाहीत..म्हणे! btw..माझे घर श्रीनगर कॉलोनी जवळ आहे.तेव्हा जवळपास असलेले वर्ग बरे..

Soni_kudi
Sunday, April 06, 2008 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे काय हे ? हैद्राबादचे इथे कोणीच नाही ?

Moderator_10
Monday, April 07, 2008 - 1:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सदर आता खालील जागी हलवले आहे
/node/1702

.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators