Aktta
| |
| Monday, October 29, 2007 - 12:05 pm: |
| 
|
इकड ची लोक दिवाळी ला काय करतात..... I mean कुठे काही र्कायक्रम वैगेरे अस्तातका.... एकटा....
|
Maanus
| |
| Friday, November 09, 2007 - 3:13 pm: |
| 
|
लंडन वासीयांनो काळजी घ्या http://news.bbc.co.uk/2/hi/in_pictures/7086396.stm
|
Panna
| |
| Sunday, November 25, 2007 - 2:56 pm: |
| 
|
लंडनवासिय कोण कोण आहे इकडे?? मला थोडी माहिती हवी होती.
|
Aktta
| |
| Monday, November 26, 2007 - 9:34 am: |
| 
|
काय माहीती हवी आहे..... एकटा....
|
Panna
| |
| Monday, November 26, 2007 - 2:15 pm: |
| 
|
धन्यवाद एकटा! तुम्हाला मेल केलीये.
|
Edinburgh मध्ये ईंडियन शॉप्स आहेत का? (रेस्टॉरंट्सचे पत्ते नेटवरून सापडले आहेत.) सेफ़्टीच्या दृष्टीने कसे आहे? धन्यवाद.
|
Edinburgh ला माझी मैत्रिण राहते तीला विचारून मी तुला लवकरच सांगेन. ती तिथे १ वर्षापासुन राहते पण ती तिथे कंटळ्ली आहे. लवकरच लंडनला येणार आहे रहायला.
|
संपदा तुला मेल केले आहे.
|
Ana_meera
| |
| Wednesday, February 06, 2008 - 1:08 pm: |
| 
|
माझी एक मैत्रिण स्वाती नावाची आहे.. खुप दिवसात संपर्क नाही.. तू औरंगाबादला होतीस का स्वाती? तसदीबद्दल दिलगीर आहे.. रहावलं नाही..
|
थॅंक्स स्वाती. मेल मिळाला. तिला आज मेल करते आहे. आम्ही फ़क्त १० दिवसांसाठी येणार आहोत, पण माझी लहान मुलगी बरोबर असल्याने ही माहिती आवश्यक आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.
|
मी कोल्हापुर ची आहे. पण मला जरी मैत्रिण मानलेस तरी मी तुझी नविन मैत्रिण व्हायला तयार आहे. ))))))
|
Ana_meera
| |
| Tuesday, February 19, 2008 - 4:56 am: |
| 
|
धन्यवाद.. मैत्रिणी तर आहोतच ग आपण.. मायबोलीकर म्हणून..
|
Rprachi
| |
| Tuesday, February 19, 2008 - 11:45 am: |
| 
|
कोणी मला मदत करु शकेल का? I want to know about shipping personal goods as unaccompanied baggage either by air or sea from London to India(Mumbai) ?
|
प्राची साउथ हॅरो ला काही एजंट आहेत. डोअर टु डोअर सर्व्हीस असते. मला त्यांचे पत्ते माहीत नाहीत तुला नेट वर मिळतात का पाहा. रेट साधारण ३ ते ४ पाउंड पर कि.ग्रॅ. असते. किंवा एअर पोर्ट वर पण चौकशी करून पाहा. साधारण भारतात १-२ दिवसांनी लगेज मिळते.
|
Rprachi
| |
| Wednesday, February 20, 2008 - 1:12 pm: |
| 
|
धन्यवाद स्वाती, मी net वर पाहिले आणि air India, Jet इ. फोन केला. २ ३ पर्याय मिळाले आहेत. आता पाहू कोणता पर्याय बरा वाटतोय.
|
Mrudu
| |
| Saturday, February 23, 2008 - 5:29 pm: |
| 
|
प्राची, मी लंडन बगेज कंपनी नावाच्या एका एजंटातर्फे सामान बंगलोरला पाठवले होते दोन तीन महिन्यांपूर्वी. सेवा व दर चांगले मिळाले. http://www.london-baggage.com/
|
Modgiri
| |
| Thursday, March 13, 2008 - 3:53 pm: |
| 
|
लंडनवासिय कोण आहे का इकडे? मला इकडे कोणि मराठी माणूस दिसला नाही म्हणून जरा अस्वस्थ वाटत आहे...
|
Ammi
| |
| Thursday, March 27, 2008 - 2:20 pm: |
| 
|
namaskar mandali..kasa kaay challay ranichya rajjyat.. milindrao kuthe aahat..
|
हे सदर आता नवीन मायबोलीवर हलवण्यात आलेले आहे. कृपया पुढील लेखन या दुव्यावर करावे. /node/1831
|