|
मला या देषामधे एक सुद्ध्हा मराथि मानुस भेतलेल नाहि...
|
Mahesh
| |
| Friday, February 24, 2006 - 8:08 am: |
|
|
जे जे भेटेल भुत ते ते मानिजे भगवंत... या चालीवर जे जे भेटेल भुत ते ते मानिजे मराठी माणुस...
|
Dhanyawad Mahesha, Ithe bhute pan rastyawar yet nahi... kadachit te suddha tyanchya personal lifemadhe madhosh aahet... ;0
|
|
मी दिवसभर कितीही दंगा केला तरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही घरापासुन दूर आता म्हणूनच कदाचित शांत झोप कधी लागली नाही कुणी विचारतं .. "तुला घरी जावसं वाटत नाही?" कसं सांगू त्यांना, घरातून निघताना आईला मारलेली मिठी सोडवत नाही आई, तू सांगायची गरज नाही तुला माझी आठवण येते आता माझ्यासाठि डबा करायचा नसतो तरीहि तू सहा वाजताच उठतेस तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोळी तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला आता जीभ आसुसली घरापासून दूर ... आई जग खूप वेगळं आहे तुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होते आता रणरणंत ऊन आहे तू आपल्या पिलांसाठी सगळं केलंस ... एक दिवस पिलं म्हणाली, "आई आता आम्हाला जायचंय" ... आणि तू त्यांना जाऊ दिलंस आई, तू इथे नाहीस बाकी माझ्याकडे सगळं आहे घरापासून दूर जग खूप वेगळं आहे
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००६ |
|
|