Ajjuka
| |
| Tuesday, December 25, 2007 - 5:13 am: |
| 
|
नवीन मायबोलीमधे माझा फोटो बदलला तर इतरांना बदललेला फोटो दिसतोय बहुतेक पण मला मात्र अजुन जुनाच फोटो दिसतोय. हे कसे काय?
|
Admin
| |
| Tuesday, December 25, 2007 - 9:25 pm: |
| 
|
तुमच्या जुना फोटो तुमच्या browser मधे साठवला असतो. तुम्ही त्याची cache काढून टाकून पहा.
|
Akhi
| |
| Thursday, December 27, 2007 - 8:27 am: |
| 
|
मला परत मराठी लिहायला नविन मायबोली मधे जमत नाही. histroy अन cookies पण Delete केल्या.......... क्रुपया मदत करा
|
Lopamudraa
| |
| Thursday, December 27, 2007 - 12:25 pm: |
| 
|
नविन माय्बोलिवर कथा टाकतांना जर मी पहिल्या भागात जीथे प्रतीक्र्या येतात तीथेच दुसरा भाग टाकला तर सलग पणे कथा येउ शकते असे केले तर चालेल का?? कारण नविन भाग टाकेपर्यन्त काहितरी दुसरे मध्ये आलेले असते.
|
Admin
| |
| Friday, December 28, 2007 - 1:20 am: |
| 
|
आमची हरकत नाही. पण तसे केलेत तर मुख्य भागात कथा असण्याचे काही फायदे आहेत (आणि काही भविष्यात येणार आहेत) ते तुम्हाला मिळणार नाहीत. कथा सलग दिसावी यावर एक अगदी सोपा उपाय आहे (ज्यासाठी पूर्वी नेमस्तकांवर अवलंबून रहावे लागे पण आता तुमचे तुम्हालाच करता येईल). तुम्ही दुसरा भाग प्रसिद्ध केला की पहिल्या भागात जाऊन edit करून शेवटी दुसर्या भागाची link द्या (उदा भाग २ कडे). आणि दुसया भागाच्या सुरुवातीस पहिल्याची link द्या. पहिला भाग कुठे लिहिला आठवत नाही? त्यावरही सोय आहे ज्याना एखाद्या व्यक्तिचेच लेखन वाचायचे असेल (किंवा तुमचेच तुम्हाला कुठे लिहिले ते आठवत नसेल) त्याना व्यक्तिरेखा-पाऊलखुणा इथे जाऊन ती व्यक्ती कुठे बागडून (लिहून) आली हे लगेच पहाता येते. पण तुम्ही जर ते प्रतिसाद म्हणून लिहिले असेल तर दुसरा भाग (दुसरा भाग म्हणून) शोधणे अशक्य नसले तरी थोडे अवघड होते
|
Akhi
| |
| Friday, December 28, 2007 - 3:45 am: |
| 
|
मला परत मराठी लिहायला नविन मायबोली मधे जमत नाही. histroy अन cookies पण Delete केल्या.......... क्रुपया मदत करा
|
Admin , माझ्या prob चे काय झाले?? i still cant log in with this username-pwd to new maayboli..
|
Sonchafa
| |
| Friday, December 28, 2007 - 5:51 pm: |
| 
|
जुन्या मायबोलीवर लेखन करताना पूर्ण कथा एकदम पोस्ट करता यावी ह्या साठी वर्ड मधे ती महिरपी कंसात टाईप करून प्रिव्ह्यु बघून, ती पूर्ण झाल्यावर एकदाच पोस्ट करता येत होती. देवनागरीत लिहिल्यास डावीकडे ईंग्रजीत अणि उजवीकडे त्याचे मराठीकरण झालेले दिसु शकत होते. पूर्ण पोस्ट एका बैठकीत पुरे न झाल्यास ईंग्रजीतील लेखन कॉपी पेस्ट करून ठेवून सगळे लेखन पुरे झाल्यावर पूर्ण कथा एकदम पोस्ट करणे शक्य होते. पण नवीन मायबोलीत हे करता येणं शक्य आहे का? व असल्यास ते कसे करता येईल?
|
Vin
| |
| Friday, December 28, 2007 - 9:51 pm: |
| 
|
Admin, आज मी मायबोलि वरुन केलेल्या खरेदी बद्दल email पाठवली आहे. जरा वेळ मिळाला की उत्तर पाठवाल का? thanks.
|
Daad
| |
| Sunday, December 30, 2007 - 10:33 pm: |
| 
|
एक सूचना आहे, नवीन मायबोलीसाठी. गुलमोहरमध्ये एकदा शिरल्यावर within gulamohar भटकायचे झाल्यास प्रत्येकवेळी गुलमोहरच्या highest link पासून सुरूवात करावी लागते. उदा. कवितेच्या झुळुक मधून गजलमध्ये जाण्यासाठी गुलमोहरच्याच main link मधूनच जावे लागते. डाव्या पेनमध्ये मेन सबमेन्यू द्यावेत आणि वरती त्यांचे सबमेन्यू द्यावेत. उदा. डाव्या पेनमध्ये गुलमोहर ---- कथा ---- कादंबरी ---- काव्यधारा ---- ललित ---- चित्रकला वगैरे आणि पानाच्या वरती उदा. गुलमोहर्-- काव्यधारा-- कविता
|
Admin
| |
| Monday, December 31, 2007 - 1:56 am: |
| 
|
Vin तुम्हाला शुक्रवारीच email पाठवली होती. Mi_anandyatri, तुमची इमेल पहा Akhi, तुमच्या अडचणीसाठी सध्यातरी माझ्याकडे उत्तर नाही. काही कारणाने तुमच्या browser मधे अर्धीच javascript उतरवली जाते आहे. history काढून टाकल्यावर अडचण यायला नको.
|
ok .. मी बघतो. धन्यवाद admin!
|
Dhumketu
| |
| Monday, December 31, 2007 - 1:03 pm: |
| 
|
मला संस्कृती आणी समाज ह्या BB वर लिहायचे आहे. पण img aaNii a href= असे html tags वापरायचे आहेत. मी ललीत मध्ये लिहून save करून ठेवले आहे. ते तसेच त्या bb वर copy/paste कसे करता येईल? जुन्या s/w मध्ये मला img हा tag वापरता येत नाही. मला picasa वरील फ़ोटोंची लिंक द्यायची आहे.
|
Dhumketu
| |
| Tuesday, January 01, 2008 - 12:26 pm: |
| 
|
जर वरचे शक्य नसेल तर कृपया तसे सांगा. मी आत्ता ललित मध्ये publish करतो आणी नंतर जेव्हा "संस्कृती आणी समाज" नवीन मायबोलीवर जाईल तेव्हा परत पोस्टेन. आत्ताच जर शक्य असेल तर उगाचच ललित मध्ये टाकायला नको म्हणून प्रश्न विचारला.
|
Admin
| |
| Tuesday, January 01, 2008 - 6:25 pm: |
| 
|
तुम्हाला चालत असेल तर तुम्ही संस्कृती आणि समाज इथे लिहून १. नुसती लिंक देऊ शकता (वाचकाला टिचकी मारून ती पहावी लागेल) २. किंवा ते चित्र इथे लहान करून चिकटवू शकता. हे दोन्ही पर्याय योग्य वाटले नाही तर तुम्हीच सुचवल्याप्रमाणे ललितमधे लिहायला हरकत नाही
|
Admin
| |
| Wednesday, January 02, 2008 - 3:59 am: |
| 
|
Daad सुचनांबद्दल धन्यवाद. फक्त एकाच महिन्यासाठी नाही तर भविष्यातही हे कसे करता येईल आणि दर वेळेस नेमस्तकानी काही न करता आपोआप ते कसे होईल यावर प्रयत्न चालू आहेत. म्हणून थोडा वेळ लागतो आहे.
|
Dhumketu
| |
| Wednesday, January 02, 2008 - 7:28 am: |
| 
|
धन्यवाद. खूप चित्रे आहेत, त्यामुळे ती छोटी करून टाकायला वेळ जाईल. तसेच मी तो लेख मनोगत आणी blogspot वरही प्रकाशीत करत आहे (जास्तीत जास्त लोकांना माहीती मिळावी म्हणून). जास्ती बदल न करता सगळीकडे टाकता येईल असे पहात होतो. नवीन मायबोलीवर ते शक्य आहे. असो. पहीला पर्याय ठीक वाटतो.
|
Shyamli
| |
| Friday, January 04, 2008 - 6:41 am: |
| 
|
नवीन मायबोलीवर गुलमोहराच्या सुरवातीला, फक्त स्वत:च/च्या, मराठीत असलेल्या साहित्य/रचना अशी सुचना असावि असं वाटतय.
|
Chinnu
| |
| Saturday, January 05, 2008 - 1:16 am: |
| 
|
नेमस्तक, गुलमोहोरातली झुळुक आधी सारखी वाहती ठेवता येणार का? एक चार ओळीसाठी एक नोड उघडायला कसे तरी वाटते नवीन मायबोलीवर.
|
Shyamli
| |
| Saturday, January 05, 2008 - 9:45 am: |
| 
|
सूचना लगेच अमलात आणल्याबद्दल धन्यवाद. अनुमोदन चिन्नुला, हे असं एकट्यानी लिहिण्यात मजा नाही चारोळ्यांसाठी एकाखाली एक असच लिहिता आलं तर बरंच.
|