मी "मी_आनंदयात्री" या username ने नवीन मायबोलीवर log in करू शकत नाही. Sorry, unrecognized username or password असंच येतंय.
|
Divya
| |
| Tuesday, December 18, 2007 - 4:33 pm: |
| 
|
Admin, mods, मी चित्रकलेच्या बीबीवर चित्र टाकल होत. आता तिथे नवीन चित्र upload केल आहे पण आधीच पण दिसतय ते जमल तर delete कराल का. धन्यवाद.
|
Admin
| |
| Tuesday, December 18, 2007 - 5:05 pm: |
| 
|
Divya, तुमचं तुम्हालाच काढता यायला हवं. Edit मधे जाऊन Img src पासून सुरू होणारा tag काढून टाका.
|
Divya
| |
| Tuesday, December 18, 2007 - 5:15 pm: |
| 
|
धन्यवाद Admin , जमल, आधी लक्षात नाही आल.
|
अहो admin , उपाय सांगा ना... नवीन मायबोलीवर जुन्या username-pwd ने login होत नाहीये..
|
admin , माझ्या ह्या /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=122198&post=1033928#POST1033928 पोस्ट ला उत्तर देणार का please ?
|
Admin
| |
| Wednesday, December 19, 2007 - 3:59 pm: |
| 
|
तुम्ही इथेच जुन्या मायबोलीवर तुमचा password बदला. तो बदलुन झाला (आणि व्यवस्थित काम करत असला तर) नवीन मायबोलीवर जाण्यासाठी वापरून पहा.
|
Admin
| |
| Wednesday, December 19, 2007 - 4:04 pm: |
| 
|
अमेय, सध्या नवीन मायबोली बद्दल कळाल्यापासून ५-६ वर्षे न फिरकलेले सभासदही यायला लागले आहेत. त्यामुळे ते ID काढणे सध्यातरी योग्य होणार नाही.
|
धन्यवाद admin .. ..
|
Maanus
| |
| Wednesday, December 19, 2007 - 9:49 pm: |
| 
|
ते गाणे चित्रपट ओळखायच्या BBs वर archiving disable करता येईल का?
|
Manee
| |
| Thursday, December 20, 2007 - 5:00 am: |
| 
|
मदत!!! कालपर्यंत मी नविन मायबोलीत प्रवेश करु शकत होते. आज login केल्यावर खालीलप्रमणे मेसेज येतोय. "Access denied You are not authorized to access this page."
|
१. मला maayboli.com च्या homepage वरुन log in करत येत नाहीये. २. ही post त्याच username-pwd ने टाकता आली आहे. ३. नवीन password साठी email addr दिला की unrecognised email addr असा message येतोय. ४. आणि नव्या maaayboli ला log in करता न येणं ही जुनीच समस्या आहे. admin/ mod1-mod10 , कृपया मदत करा.
|
Shyamli
| |
| Thursday, December 20, 2007 - 8:40 am: |
| 
|
अहो 'मी आनंदयात्री', तुम्ही बहुतेक तुमच्या प्रसाद मुळे (?) या नावानी तिकडे नोंद केलेली आहे.
|
श्यामली, मी नचिकेत जोशी. कोण हा प्रसाद मुळे? आणि तिकडे नोंद केली आहे म्हणजे कुठे?? username mi_anandyatri च द्यायचं ना?? अहो Mods धावा की मदतीला...
|
Shyamli
| |
| Thursday, December 20, 2007 - 1:56 pm: |
| 
|
अर्र अस झालं का? सॉरी सॉरी , तिकडे म्हणजे नव्या मायबोलीवर तिकडे अजुन एक मी आनंदयात्री अवतरलाय बहुतेक. आता मी अजुन कन्फुज केलं बहुतेक तुला. नव्या मायबोलीमधे लॉग इन करताना इथे जे आहे युजरनेम तेच द्यायच आम्हि तरी तसच केलं आहे.
|
ओह!!! असं झालं काय? आता आला problem लक्षात!! त्या नव्या आनंदयात्रीमुळे माझा पासवर्ड accept होत नाहीये!! thanks शाल्मली! पंचाईतच झाली म्हणजे आता!! माझी identity च संपली की!!! नव्या नावाचा आसरा घ्यावा लागणार!!
((((((( अहो Mods ... आता काय उपाय??? मला मी आनंदयात्री हेच नाव हवंय..
|
Admin
| |
| Friday, December 21, 2007 - 11:47 pm: |
| 
|
नवीन मायबोलीमधे नाव तयार होताना आधी (जुन्या मायबोलीमधे) ते नाही हे तपासून पाहिले जाते, त्यामुळे तेच नाव घेणे शक्य नाही. तुमचे नाव Mi_anandyatri एकच आहे हे मी खात्रीपूर्वक सांगतो आहे.
|
Admin
| |
| Friday, December 21, 2007 - 11:56 pm: |
| 
|
Mi_anandyatri , >३. नवीन password साठी email addr दिला की unrecognised email addr असा message येतोय. तुम्ही कुठे email address देताय? १. आधी याच पानावर वर जाऊन profile मधे login करा. २. password बदला ३. log out करा ४. तो परत याच पानावर चालतोय हे खात्री करून पहा. (पुन्हा एकदा १ करून) ५. http://www.maayboli.com इथे जाऊन डाव्या बाजूला login करा. (तुमच्या browser मधे www आहे आणि नुसते http://maayboli.com नाही याची खात्री करून मग login करा.)
|
नवीन मायबोलीत सहज प्रवेश मिळत नाही. कविता वाचायला मिळाली तर कविचं नाव-गाव कळत नाही. जुना format चान्गला होता. गुलमोहर मधे कव्यधारामधे सहज जाता येत होते. Bapu
|
Admin , मी profile login केले. त्यानंतर pwd बदलला. Profile Changes succefully saved असा message आला. मग परत profile मध्ये जाऊन एकदा नव्या pwd ne login केले. it was successfull . पण, त्या maayboli च्या homepage च्या लिन्क ला login तरिही होत नाहीये. आणि, मग सहज म्हणून जुन्या pwd ने profile ला login केले. it also was successfull!!!!!!!!!!!! आणि, 'नवीन परवलीचा शब्द मागवा' च्या link वर Username or e-mail address * असं field आहे, तिथे email addr दिला होता.
|