|
Prady
| |
| Wednesday, October 24, 2007 - 12:43 pm: |
|
|
मॉड कृपया मझा इथला मेसेज डिलीट कराल का? /hitguj/messages/32/934.html?1192494967
|
Prady : done.
|
मॉडरेटर, मी खुप पुर्वी सिरॅमिक्मधे बनवलेल्या न्युड्स्चा फोटो परवा झकासने काढला, तर तो हितगुजवर टाकण्या आधी तुम्हाला दाखवावा अस म्हणतो, म्हणजे तो टाकावा की नाही ते तुम्ही कळवा! तर तो फोटो तुम्हाला पाठविण्यासाठि तुमची मेल आयडी कळवता का? आता या माझ्या प्रोफाईल मधे पण आहे तो लहान आकारात!
|
Admin
| |
| Saturday, October 27, 2007 - 4:54 pm: |
|
|
Limbutimbu, तुम्ही परवानगी विचारली त्याबद्दल धन्यवाद. गेल्या काही वर्षांचा अनुभव पहाता, आमचे उत्तर परवानगी नाही. होते काय की तुमच्यासारखा कुणीतरी चांगल्या हेतूने अशा गोष्टी प्रकाशित करतो. आणि ती उत्कृष्ट कलाकृतीही असते यात शंका नाही. पण नंतर त्याचा गैरफायदा घेऊन हळूहळू मुद्दाम मर्यादा ओलांडायचा प्रयत्न इतर लोक करू पहातात. एक उपाय सुचवतो. त्या फोटोचे फक्त चेहेरा दिसणारे भाग इथे टाकता येतील आणि कुणाला संपूर्ण कलाकृती पहायची असेल तर ते तुम्हाला खाजगीत email वर संपर्क करू शकतात. जेंव्हा कलाकार अशी कलाकृती तयार करतो तेंव्हा त्याला फक्त एखादा भागच नाही तर सगळेच शरीर सुंदर दिसते. त्यामुळे तुम्ही नुसता चेहेरा इथे ठेवला तरी तो तितकाच सुंदर असेल, बरोबर? आणि चेहरा abstract ठेवून शरीराच्या इतर भागांचे सौंदर्य मूर्त करायचा प्रयत्न असेल तर मायबोलीवर अशी कलाकृती योग्य नाही हे उघड आहे.
|
किंवा लिम्ब्या, flickr किंवा तत्सम साईटवर तो आणि तुझे ईतरही फोटो टाक आणि त्याची लिंक दे तुझ्या प्रोफाईलमधे होमपेज म्हणून. ऍडमीन, याला काही हरकत नसावी बहूतेक
|
Admin प्रतिसादाबद्दल धन्यवाद! तुम्हाला जे वाटते तेच मलाही जाणवले होते म्हणुनच परवानगी विचारली! अनिलभाइ आणि तुम्हाला मेल पाठवली त्यातिल तुमची मेल परत आली! तान्त्रिक दृष्ट्या त्या मूर्ति सेमि ऍब्स्ट्रॅक्ट हेत! म्हणजे असे की फिगरची बाह्यरेषा परिपुर्ण करायचा प्रयत्न करुनही, अन्य छोटे छोटे तपशील जसे की बोटे, नाक डोळे इत्यादी दाखवलेले नाही, त्या बनविताना अतिशय वेगात म्हणजे पाच ते दहा मिनिटात कोणतेही टुल न वापरता केवळ हाताने बनवुन दाखविणे हा एक उद्देश होता व त्या प्रत्यक्षात पाण्यात व धबधब्यात, प्रवाहाखाली ठेवायच्या होत्या! अर्थात शेवटी त्या न्युड्सच असल्याने परवानगी विचारुन घेणे मला गरजेचे वाटले. आपण म्हणता तेही बरोबरच आहे! इथे तो फोटो टाकणे उचित नाही. या मूर्ति बनविताना तेव्हान्चे उद्देश चेहर्याचे सौन्दर्य दाखविणे हा नसुन शरिर सौष्ठव अर्थात प्रमाणबद्धता, पोझ किन्वा बसणे वा आडवे असतानाच्या कृतीची ठेवण व आऊटलाईन परफेक्ट ठेवुनही एकन्दरीत डिपली तपशीलात न जाणे असाच होता, त्यामुळे चेहरा सुन्दर आहे वा नाही हे सान्गता येत नाही, सोबत एक चेहरा दाखवु शकतो हे! सव्यसाची, तसे करणही बरोबर होणार नाही, त्यापेष्का, ज्यान्नी इन्टरेस्ट दाखविला बघण्यात त्यान्ना मी इमेल ने फोटो पाठविणे हाच योग्य उपाय ठरेल! ऍडमिन, प्रतिसादाबद्दल पुन्हा एकवार धन्यवाद! बायदिवे, एक शन्का हे शनिवारी आणि रविवारी मी पुण्यातुन एका खाजगी कनेक्शन वरुन नविन मायबोलीवर जायचा प्रयत्न करीत असता ऍक्सेस डिनाईड असा मेसेज येत होता! शन्का अशी की प्रत्येक आयडी एकेका आयपी ऍड्रेसला निगडित केली आहे की दोन दिवस प्रॉब्लेमच होता?
|
Durandar
| |
| Tuesday, October 30, 2007 - 5:04 pm: |
|
|
माननिय नेमस्तक, काहि दिवसांपुर्विच मी हा प्रश्न विचारला होता एका रिप्लायमधे पण पुन्हा एकदा विचारत आहे गणेशोत्स्व स्पर्धांचे निकाल जाहिर झाले नाहित? आणि आता तर स्पर्धेकडे जाण्याचा शॉर्टकटही दिसत नाहि आहे. क्रुपया त्याबद्दल माहिति मिळेल का?
|
वन डेच्या सर्च पेज परुन माय सिटी ओपन करायचा प्रयत्न केला असता पुढील मेसेज दिसतो आहे! The page you requested has been blocked because it contains a banned word. URL = /hitguj/searches/110_32.html याचे काय कारण असेल बरे? मला इतर ठिकाणी जाता येतय
|
ःइत्गुज, ई सेन्त योउ मेस्सगे रेगर्दिन्ग ओउर फ़्रिएन्द इन ऊSआ अन्द सेन्द हेर नमे अफ़्तेर मर्रिअगे अन्द इत वस अर्देश्मुख. Bउत इत इस अर्देश्पन्दे. ःएर येअर ओफ़ बिर्थ इस डेcएम्बेर १९४७. ठन्क्स, षरद अवे शरद्_सवे१९४५@होत्मैलओम
|
Tiu
| |
| Friday, November 02, 2007 - 3:37 pm: |
|
|
Hitguj, I sent you message regarding our friend in USA and send her name after marriage and it was ardeshmukh. But it is ardeshpande. Her year of birth is december 1947. Thanks, Sharad Ave sharad_save1945@hotmail.com Time to decode: 1 minute 35 seconds
|
टीऊ, झकास, मस्त, जबरी, खलास रे (४ शब्द रे)
|
Ldhule
| |
| Friday, November 02, 2007 - 7:44 pm: |
|
|
Admin, गुलमोहरवरच्या प्रतिसादासाठी रंगीबेरंगीच्या दाद सारखी वेगळी खिडकी देता येईल का बघा हो. का ? ते विचारायची गरज नसावी.
|
Ajjuka
| |
| Saturday, November 03, 2007 - 12:24 pm: |
|
|
Admin, दिनेश यांच्या कथेवरच्या चर्चेत सत्य हा अचानक उद्भवलेला आयडी माझ्यावर माझे नाव घेऊन विनाकारण चिखलफेक करत आहे आणि मॉडरेटर्स नी ते वाचूनही त्यावर आक्षेप घेतलेला नाही. हे काय आहे? तसेच विवेकी हा आयडी खूप खालच्या थराला जाऊन माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही बोलत आहे. आजवर अनेकदा या आयडीने हे करायचा प्रयत्न केला आहे. यावर काही केले जाणारे का?
|
Aashu29
| |
| Monday, November 05, 2007 - 2:40 pm: |
|
|
मी गुलमोहर बखर वाचत होते, त्यात २००६-२००७ च्या मार्गशिर्ष महिन्यातली आम्हा तिघिंची कथा आणि विषाम्रुत या कथांचा उर्वरीत भाग शोधायचा प्रयत्न केला पण सापडले नाहित, या कथा अपुर्ण च आहेत कि कुठे पुर्ण केल्या गेलेल्या आहेत हे सांगावे admin क्रुपया!!
|
Vin
| |
| Monday, November 05, 2007 - 4:48 pm: |
|
|
admin , दिवाळी अंक order करायची ता. संपली का? ७ ता. होती ना? आता मी click केलं तर काही दिसत नाहिये!
|
Admin
| |
| Monday, November 05, 2007 - 5:31 pm: |
|
|
दिवाळी अंक ऑर्डर करायची तारीख ७ होती. परंतू या वर्षी खूप मागणी असल्याने भारतातून अंक संपत आल्याचा संदेश आला त्यामुळे नाईलाजाने विक्री बंद करावी लागली. काही अंक बाजारात कुठेच मिळत नाही आहेत. तुम्ही हवे असलेले अंक support @ maayboli DOT com ला कळवलेत तर ते अंक शिल्लक आहेत का ते शोधता येईल. कृपया तुम्हाला हवे असलेले अंक कळवताना पर्यायी अंक ही कळवा.
|
Vin
| |
| Monday, November 05, 2007 - 5:57 pm: |
|
|
बरं मेल पाठवीन. धन्यवाद.
|
Chinnu
| |
| Monday, November 05, 2007 - 6:19 pm: |
|
|
Admin,दिवळी अंक, भारतातच पाठविता येतील का? तसे करता येत असेल तर कुठले अंक शिल्लक आहेत ते सांगाल का?
|
Admin
| |
| Monday, November 05, 2007 - 7:18 pm: |
|
|
मला कुठले अंक शिल्लक आहेत हे कळेपर्यंत थोडा वेळ लागेल. वेळ वाचवण्यासाठी तुम्हाला कुठले हवे आहेत आणि ते मिळाले नाहीत तर पर्यायी अंक कळवले तर थोडी घाई करता येईल. भारतातच अंक पाठवायची सोय यावर्षी होती. $२५ मधे दोन पर्याय होते. १) २ अन्क + ५०० gm सुकामेवा किंवा २) ५ अंक. दोन्हीसाठी अंक भारतात कुरियर ने पाठवले जाणार आहेत.
|
Admin
| |
| Tuesday, November 06, 2007 - 3:57 am: |
|
|
शिल्लक नसलेले अंक विक्रीसाठी बंद करून उरलेल्या अंकांची विक्री पुन्हा सुरू केली आहे.
|
|
|