Sashal
| |
| Friday, September 28, 2007 - 5:38 pm: |
|
|
हा message inappropriate वाटतोय ..
|
सशाल लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद. ते पोस्ट Moderate केलं आहे.
|
Hi, As i am new joinee of this site. I need help.
|
Hi All, Good morning .. I am new joinee of this site. As I m very fond of reding marathi novels and have large collection of nice poems and stuffs. I m Soft engg by profession but crazy about marathi stuffs. Can anybody tell me how can I send mine some poems which i wrote previously and can I share my own stuff with all of you?? I found here very good people who always encourage 2 others.. nic things keep in touch .. but help me out .. Waitng for u r rapid responce on my query ... bye for now
|
hey is there anyone who can giv ans of mine above question.. and let me know when can i check it... means when it will b resolved..
|
Pravin, खालील ठिकाणी तुम्हाला मराठीत लिहिण्याची माहिती मिळेल. /hitguj/messages/1/41.html खालील ठिकाणी तुम्ही तुमचे स्वताःचे साहित्य लिहू शकता. /hitguj/messages/75/75.html
|
Hi thanks for quick response .... keep in touch.... Thx again....
|
Shraddhak
| |
| Friday, October 05, 2007 - 9:32 am: |
|
|
ऍडमिन / नेमस्तक, मायबोलीच्या मुखपृष्ठावर देण्यात येणार्या लेखांच्या लिंक्स आणि त्यासोबतचा सारांश, ह्या गोष्टी लोकांचे मायबोलीकडे लक्ष आकृष्ट करण्यात यशस्वी होत असणार, यात शंकाच नाही. पण यात प्रचंड खटकणारी बाब म्हणजे या लेखांसोबत दिल्या जाणार्या सारांशातले अशुद्धलेखन आणि न पाळलेले व्याकरणाचे नियम. मान्य आहे की, हे सारांश त्या त्या लेखातून तसेच उचलले जातात व याची जास्त जबाबदारी लेखकांवर आहे; परंतु, ह्या गोष्टी मुखपृष्ठावर वाचताना निश्चितच योग्य वाटत नाहीत. मुखपृष्ठावरील जवळपास सर्वच लेखांमध्ये हा दोष ठळकपणे दिसून येतो. उदा. : आक्रोश स्वप्नपुर्ती. सकाळपासुनच. चालु. हार्दिक अभिनंदन नीरजा (ही तर बातमी आहे, त्यामुळे कॉपी पेस्ट नसावे.) साप्तहिक. हि कथा. परिक्षक. साप्ताहीक. आमच्याकडचा गणेशोत्सव दरवर्षी प्रमाणे. (हे दोन वेगळे शब्द लिहिले जात नाहीत. दरवर्षीप्रमाणे असा एकच शब्द हवा.) कींवा. मायबोली डॉट कॉमचा अकरावा वर्धापनदिन.... वाचकाना. ( ' का ' वर अनुस्वार हवा.) हा खेळ माकडांचा मायबोलिकर. मिलींद. मायबोली.कॉमला २००७ चा... बृहन महाराष्ट्र. (बृहत् आणि महाराष्ट्र असे दोन वेगळे शब्द लिहिता येतात, एकत्र जोडले की संधिनियमांनुसार बृहन्महाराष्ट्र असा शब्द तयार होतो.) निदान मुखपृष्ठावर तरी शुद्धलेखनाचे आणि व्याकरणाच्या नियमांचे भान राखले जावे असे वाटते. शुद्धलेखन चिकित्सकासारखी साधने पुरवून आणि सर्वांना ती वापरणे सक्तीचे करून हे शक्य होईल का? धन्यवाद.
|
Shonoo
| |
| Friday, October 05, 2007 - 11:54 am: |
|
|
श्रद्धा माझ्या मनातलेच विचार मांडले आहेत. दिवाळी अंकाची पुर्वतयारी असं लिहिलंय बी बी च्या नावात. अन साहित्यासाठी आवाहन करताना मात्र शुद्धलेखनाबाबत आग्रह आहे. खटकतात या गोष्टी अन थोडा का होईना रसभंग होतो. माझं स्वत:च लेखन देखील याला अपवाद नाही. पण अजूनपर्यंत कधी ते मुखपृष्ठावर आलं नाहीये त्यामुळे मी सुटले!
|
श्रद्धा, शोनू शुद्धलेखनाच्या झालेल्या दोषांबद्दल क्षमस्व. आणि त्या दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. मायबोलीवर पुढील लेखन करताना अश्या चुका होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहू.
|
Slarti
| |
| Sunday, October 14, 2007 - 11:28 am: |
|
|
admin, mod, हितगुजच्या कुठल्याही पानावर मायबोलीच्या मुख्यपृष्ठाकडे ( Home ) नेणारी लिंक नाही. ती लिंक हितगुजच्या प्रत्येक पानावर देता आली तर चांगली सोय होईल. खरे तर ही लिंक मायबोलीच्या प्रत्येक पानावर असायला हवी.
|
Arch
| |
| Monday, October 15, 2007 - 5:46 pm: |
|
|
महिना अश्विन आहे न? गुलमोहरवर आश्विन लिहिल आहे.
|
Khamkar
| |
| Thursday, October 18, 2007 - 4:06 am: |
|
|
who build temple of ekvira devi karla
|
Slarti
| |
| Thursday, October 18, 2007 - 5:03 am: |
|
|
आम्ही नाही बांधले हो, आईशप्पथ !
|
Ajjuka
| |
| Thursday, October 18, 2007 - 10:06 am: |
|
|
बिचारा ऍडमिन... कसले कसले घोळ निस्तरायला लागतात... एकवीरा देवी ते मायबोली.. किती हात रे मित्रा तुला?
|
Arch मराठी कॅलेंडर प्रमाणे आश्विन आहे
|
मॉडरेटर, मला दिवाळी अंकासाठी एक लेख पाठवायचा आहे. मी त्या लेखाचे इंग्लिश टेक्स्ट एका वर्ड डॉक्युमेंटमध्ये तयार केले आहे. ते पेस्ट केल्यावर इतर BB प्रमाणे त्याचे आपोआप मराठीत रुपांतर होईल असे मला वाटले. परंतु ते टेक्स्ट पेस्ट केल्यावर खालील एरर दिसली. The trimmed version of your post shows what your post looks like when promoted to the main page or when exported for syndication. You can insert the delimiter "<!--break-->" (without the quotes) to fine-tune where your post gets split. तसेच रोमन शब्दांचे देवनागरीत रुपांतर झालेले नव्हते. माझा लेख कसा पाठवू? इतर BB मध्ये लिखाण पाठवताना "dev2" आणि "closing curly bracket" या दोन टॅगमध्ये लिहिलेल्या इंग्लिश अक्षरांचे देवनागरीत रुपांतर होते. परंतु दिवाळी अंकाचे लिखाण लिहिताना अशी काही सोय दिसत नाही.
|
सतिश, तुम्ही एक गोष्ट करा. इथे मेसेज पोष्ट च्या बाजुला ' Devnagri ' बटन आहे. ते क्लिक करा. त्यात डाव्या बाजुला तुमचे लिखाण पोष्ट करा म्हणजे उजव्या बाजुला तुम्हाला ते देवनागरीत दिसेल. मग ते उजव्या बाजुचे copy करा व मग दिवाळी अंका च्या लिंक वर पोष्ट करा. dev tag न वापरता.
|
Hkumar
| |
| Wednesday, October 24, 2007 - 5:56 am: |
|
|
नेमस्तक, काही मायबोलीकर १०-१५ ओळींचा मजकूर पूर्ण english भाषेत लिहित आहेत. त्यांना आपण मराठीतून लिहायची समज द्यावी ही विनंती. मराठी मजकूरात एखादा दुसरा english शब्द किंवा मोठ्या मजकूरात एखादे वाक्य ( quote ) इतकाच english चा वापर असावा.
|
धन्यवाद मॉडरेटर_२. आपल्या मार्गदर्शनाबद्दल आभार.
|