Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 28, 2007

Hitguj » Help and Feedback » Feedback (write to Hitguj Admin) » General Feedback » Archive through September 28, 2007 « Previous Next »

Moderator_10
Thursday, September 20, 2007 - 12:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपर्णा
आपण कुठला Browser वापरता? जर का ईंटरनेट एक्स्प्लोरर वापरत असाल तर Tools-Options मध्ये जाउन cookies काढुन टाका. तसेच टेम्पररी फाईल्स काढुन टाका. नंतर
मायबोलीच्या मुख्य पानावर जाउन आपल्या जुन्या हितगुज id ने लॉगीन करून पहा.

Admin
Thursday, September 20, 2007 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपर्णा,
तुम्हाला लगेच उत्तर पाठवले होते. कदाचीत spam folder मधे गेले असावे.
वर moderators नी दिलेला उपाय करून पहा. काही जणांना firefox वापरून पहिल्यांदा जमले आहे


Aparnas
Thursday, September 20, 2007 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड, ऍडमिन.. तुम्ही सांगितलेला उपाय करूनही मला लॉग इन करता येत नाहीये. मग आता काय करावं लागेल?

Shyamli
Thursday, September 20, 2007 - 12:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाळी अंक २०००,२००१,२००२ ओपन का होत नाहियेत

Admin
Friday, September 21, 2007 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

aparnasतुम्हाला email पाठवली आहे

Aparnas
Friday, September 21, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद ऍडमिन आणि मॉडस :-)

Admin
Monday, September 24, 2007 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Deemdu
many thanks to moderator_10 जुने दिवाळी अंक पुन्हा बघता येतील. फक्त २००३ अंकाची थोडी गडबड आहे तो shivaji फॉंट्मधे आहे पण सध्या नीट दिसत नाही. काम सुरू आहे. बाकिचे पुन्हा छान दिसत आहेत.


Deemdu

Thursday, September 06, 2007 - 5:10 am:


ऍडमिन मला आपले जुने दिवाळी अंक २००० ते २००३ बघत येत नाहीयेत
Access denied येतय सारख

Deemdu
Monday, September 24, 2007 - 6:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन, moderator_10 जातीने लक्ष घालुन केलेल्या विनंतीची लागलीच दखल घेतल्याबद्दल आभारी आहे

Itsme
Tuesday, September 25, 2007 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin / sameer,

maajhe navin page war login hot nahi pan itar BBs war hote ... ase ka ?? maajhaa PWD pan tohc aahe.

Pls help ....

Giriraj
Tuesday, September 25, 2007 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तक्रार वरपर्यंत पोचली आहे.. दखल घेतली जाईल असे आश्वासन मिळालेय! :-)

Moderator_10
Wednesday, September 26, 2007 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Itsme

Admin आपल्या प्रश्नावर काम करत आहेत.

Gajanandesai
Wednesday, September 26, 2007 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आताच मला अशी बातमी मिळाली की, मुंबईत अंधेरीत पोलीसांना सहा स्फोटकं सापडली. मुंबईत ट्रेन्स, बसेसनी प्रवास करणार्‍या मायबोलीकरांनो सांभाळून घरी जा.

('मायबोलीकरांची विचारपूस' कुलुपाआड का घातली म्हणे?)


Bee
Wednesday, September 26, 2007 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमस्तक, काल मी नविन मायबोलिवर आमच्या इथल्या गणेशोत्सवाच वर्णन करणारं एक चिमुकल ललित लिहिलं होतं आणि एक फोटोही लोड केला होता. त्याच नाव 'लेखकांसाठी काहीतरी' असे होत. आता ते तेथे दिसत नाही. तुम्ही उडवून तर टाकले नाही ना? का पण?

Moderator_2
Wednesday, September 26, 2007 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee,
खालिल ठिकाणी पहा.

/node/390

Bee
Wednesday, September 26, 2007 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमस्तक २ धन्यवाद. ऐवढ्या रात्री मी उत्तर पहायला आलो आणि सार्थक झालं. आता सुखाची झोप लागेल की नेमस्तकांनी माझे ललित उडवले नाही. माझा मिलिंदावर दाट संशय होता :-)

Farend
Wednesday, September 26, 2007 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin "तुमचं मत" नवीन दिसतय नवीन मायबोलीवर, किती दिवस आहेत आम्हाला मत द्यायला? अजून सर्व वाचून झाले नाही.

Chioo
Thursday, September 27, 2007 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे नवीन मायबोलीवर login होत नाहीये. :-( मी आत्ताच दिवाळी अंकाच्या BB वर post टाकली तर काही problem नाही आला. फ़क्त नवीन मायबोलीवर येतो आहे. आणि आत्ता हीपण post टाकू शकतेय की. :-)

Moderator_10
Thursday, September 27, 2007 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Far End
संयोजकानी सांगीतल्याप्रमाणे "तुमचं मत" हे मतदान एक आठवडा असणार आहे.

Admin
Friday, September 28, 2007 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chioo तुमचं खातं १२ सप्टेंबरला व्यवस्थीत हलवलं गेल आहे असे दिसतेय.

Chioo
Friday, September 28, 2007 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी १२ तारखेला एकदा login केले होते तेव्हा नीट झाले होते. आत्ता बघितले तर झाले. कालच problem येत होता. संध्याकाळी घरूनही होत नव्हते. पण आता ठिक आहे. धन्यवाद. :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators