Bsk
| |
| Monday, June 18, 2007 - 3:28 pm: |
| 
|
मॉड्स, माझ्याकडे हितगुजवर दिसणारी वेळ वेगळी आहे. कदाचित, US timings प्रमाणे दिसत असावे. आत्ता माझ्याकडे ९(रात्रीचे) वाजले आहेत. मला वेळ दिसते साधारण ११.३०(AM) वगैरे.. यावर काय उपाय?
|
Milindaa
| |
| Monday, June 18, 2007 - 4:54 pm: |
| 
|
Bsk, कसला उपाय? मायबोलीचा सर्व्हर US EST ची वेळ दाखवतो (कारण तो तेथे आहे), त्यामुळे तुमच्या पोस्ट ची वेळ त्याच टाईमझोन मध्ये दिसेल. नक्की समस्या काय आहे?
|
Bsk
| |
| Monday, June 18, 2007 - 6:08 pm: |
| 
|
अच्छा.. मला वाटलं माझ्या टाईमझोन मधे दिसू शकेल वेळ.. त्यासाठी काही कराव लागत असेल का वगैरे.. म्हणून विचारलं..ठीके हरकत नाही..
|
bsk मायबोलीच्या सध्याच्या software मध्ये हि सुविधा नाही आहे. एडमिननी सांगितल्याप्रमाणे नवीन software च्या चाचण्या चालू आहेत. त्यात बहुधा ही सुविधा असावी.
|
Zelam
| |
| Monday, June 18, 2007 - 7:05 pm: |
| 
|
मॉड्स, मला मदत करणार का? गुलमोहर कथा विभागातील माझ्या कथेचे नाव मराठीत करून मिळेल का? नाव 'त्यांची कहाणी' असे असले पाहिजे. ही घ्या link. /hitguj/messages/75/126960.html?1182192948 Thanks in advance .
|
झेलम कथेचे नाव बदलले आहे
|
Zelam
| |
| Tuesday, June 19, 2007 - 5:24 am: |
| 
|
आभारी आहे मॉड १०
|
"रेहान" कादंबरीच्या खाली " Add your message चा बॉक्स दिसत नाही,
|
नंदिनी, ते दुरुस्त केलं आहे.
|
Ksha
| |
| Tuesday, July 24, 2007 - 6:59 pm: |
| 
|
मॉड, मला मूडीने इथे जो मेसेज़ लिहिला आहे त्यातले औषध हवंय पण तिने जी औषधाच्या कृतिची लिंक दिली आहे ती काम करत नाहीये. तो मेसेज मिळवणे शक्य आहे का?
|
Admin
| |
| Tuesday, July 24, 2007 - 9:10 pm: |
| 
|
इथे पहा /hitguj/messages/103387/92937.html?1132740613
|
Ksha
| |
| Tuesday, July 24, 2007 - 10:53 pm: |
| 
|
धन्यवाद मॉड. या ४ शब्दांचं काहीतरी करा राव!
|
me marathi kavita shodhtoy krupaya madat karavi
|
दुष्यंत इथे तुम्हाला मराठीतील प्रतिथयश कवींची माहिती मिळेल. आणि इथे मायबोलीवरील कवींच्या कविता सापडतील
|
Apurv
| |
| Thursday, August 23, 2007 - 2:53 pm: |
| 
|
गेल्या महीन्यातील BB वर post कसे करता येईल? आषाढ महिन्यातील ललित वर post करण्याचा option कुठे दिसला नाही.
|
मागच्या महिन्यातील BB वर पोष्ट करता येणार नाही. एकदा महीना संपला की तो बंद करुन पुढील महीना सुरु केला जातो.
|
Princess
| |
| Friday, August 31, 2007 - 4:41 am: |
| 
|
मला नव्या मायबोलीवर काहीच दिसत नाहीये... प्लीज हेल्प.
|
Admin
| |
| Friday, August 31, 2007 - 5:04 am: |
| 
|
login केल्यावर डाव्या रकान्यात तुम्हाला नवीन मेनू दिसतो आहे का? त्यावरच्या विभागात टिचकी मारून पहा.
|
Anilbhai
| |
| Friday, August 31, 2007 - 12:49 pm: |
| 
|
ऍड्मिन, हितगुजच्या पानांवर 'खरडवही' ची लिंक देता येईल का?.
|
ज्या मायबोलीकरांनी अजुन एडमीन यांचा संदेश वाचला नसेल त्यानी कृपया येथे जाउन तो वाचावा व लवकरात लवकर नवीन मायबोलीवर एकदा प्रवेश करून आपल्या account चे स्थलांतर करा.
|