Gobu
| |
| Tuesday, September 04, 2007 - 10:40 am: |
| 
|
मलाही "Access denied" असे येतेय काय करु आता?
|
Gobu
| |
| Tuesday, September 04, 2007 - 11:12 am: |
| 
|
i changed the computer some sites are banned at some computers changing the computer helped me thanks
|
Hkumar
| |
| Tuesday, September 04, 2007 - 11:38 am: |
| 
|
प्रोफ़ाइल मध्ये फ़ोटो कसा टाकायचा व इतरांचा कसा बघायचा? ही सोय जुन्या की नव्या system मध्ये?
|
Shyamli
| |
| Tuesday, September 04, 2007 - 12:21 pm: |
| 
|
प्रोफ़ाईलमधे फोटो फक्त नव्या मायबोलीवर टाकता येतो तिकडे log in केलत कि माझे सदस्यत्व मधे फोटो अपलोड करायची खीडकी दिसेल.
|
Slarti
| |
| Tuesday, September 04, 2007 - 9:23 pm: |
| 
|
ऍडमिन, मी परवलीचा शब्द बदलला होता २ दिवसांपूर्वी, पण जुना शब्द रद्द झाला नाहीये अजून. मला नवीन व जुन्या अशा दोन्ही परवलीशब्दांनी log in होता येतय. शिवाय फोटो बदलला तरी जुनाच फोटो दिसतो.
|
Limbutimbu
| |
| Wednesday, September 05, 2007 - 9:10 am: |
| 
|
ऍडमिन, नविन मायबोली सुन्दर! अशी एखादी सुविधा / सुधारणा करता येईल का? की ज्यायोगे याहू प्रमाणे आपण आपल्याला नकोशा वाटत असलेल्या "आयडीला" इग्नोर करु शकू ज्यामुळे त्यानन्तर ती ती आयडी वा तिच्या पोस्ट्स दिसणार नाहीत??? अशी सुविधा मला अत्यन्त गरजेची वाटत्ये! 
|
Mvelanka
| |
| Wednesday, September 05, 2007 - 1:06 pm: |
| 
|
मायबोलीच्या नवीकरणाचे धोरण आवडले. तोंडावळ्याचे अधिकाधिक मराठीकरण होत जाईल अशी आशा आहे. सुधारणेला वाव दिसल्यास कोठे कळवायचा ते कृपया सांगावे. उदा. खात्याच्या मांडणीत 'Send an notification to the following e-mail address about new guestbook entries' असे वाक्य आहे त्यात कृपया योग्य तो बदल करावा. चू.भू.द्या.घ्या.
|
Deemdu
| |
| Thursday, September 06, 2007 - 9:10 am: |
| 
|
ऍडमिन मला आपले जुने दिवाळी अंक २००० ते २००३ बघत येत नाहीयेत Access denied येतय सारख
|
Slarti
| |
| Thursday, September 06, 2007 - 4:04 pm: |
| 
|
ऍडमिन, ते परवलीच्या शब्दाचे व छायाचित्राचे कृपया बघा ना !
|
Shyamli
| |
| Thursday, September 06, 2007 - 4:28 pm: |
| 
|
slarti , फोटो बदलता येतोय कि,
|
Slarti
| |
| Thursday, September 06, 2007 - 4:44 pm: |
| 
|
yes , आताच परत बघितले, नवीन दिसत आहे, गेले २ - ३ दिवस बदलूनसुद्धा जुनाच दिसत होता. मात्र मला २ परवलीच्या शब्दांनी log in होता येतय...
|
Shyamli
| |
| Thursday, September 06, 2007 - 5:37 pm: |
| 
|
he he majaache mee comp badalalaa tar malaa punhaa junaach photo distoy
|
Slarti
| |
| Thursday, September 06, 2007 - 6:54 pm: |
| 
|
हा संगणकीय भिस्कुटांचा काही फंडा आहे की काय ?!
|
दिमडु लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद. त्या links लवकरच बदलण्यात येतील.
|
Admin
| |
| Friday, September 07, 2007 - 3:54 am: |
| 
|
लिंबूटिंबू सुविधा येईल पण थोडी कळ काढावी लागेल. महेश, धन्यवाद. इथेच सुचना लिहिली तरी हरकत नाही. दिमडू, धन्यवाद. खरंतर ते सगळे तिथेच आहेत (डिस्कवर) पण नवीन software पण ( /user ) दुसर्या कारणासाठी वापरत असल्यामुळे गोंधळ होतो आहे. दुसरीकडे हलवून सांगतो. स्लार्ती, परवलीच्या शब्दा,ची चिंता नको जोपर्यंत दोन्हीही फक्त तुम्हाला माहिति आहेत. फोटो जर पान ताजेतवाने केले तर नीट दिसायला हवा नाहीतर browser History मोकळी करा.
|
Psg
| |
| Friday, September 07, 2007 - 7:19 am: |
| 
|
विचारपूस मधे लिहिताना 'देवनागरीत कसे लिहायचे' याच तक्ता उपलब्ध करून देता येईल का? ते मराठी सोफ़्टवेअर देव आणि बरहा दोन्हीपेक्षा थोडे वेगळे आहे.. लिहिताना थोडा गोंधळ होतो..
|
Shyamli
| |
| Friday, September 07, 2007 - 7:21 am: |
| 
|
पूनम, E वापरायचा ग Cap E .. .. ..
|
Slarti
| |
| Friday, September 07, 2007 - 6:06 pm: |
| 
|
धन्यवाद ऍडमिन. मला वाटले की काही bug असेल तर तुमच्या निदर्शनास आणून दिलेले बरे.
|
Zakasrao
| |
| Saturday, September 08, 2007 - 3:56 am: |
| 
|
लिंबूटिंबू सुविधा येईल पण थोडी कळ काढावी लागेल.>>>>>>>>> हे लिम्बु ला सांगाव लागतच नाही. तो काढतोच "कळ" सगळ्यांची सॉरी फ़ॉर TP एडमिन एक ADD आहे त्यात लिहिलय की all about celebs houses & every thi.ng. आणि त्यवरच चित्र पाहिल आणि त्याची ADD पाहिली की काहितरी वेगळाच वाटत.मी त्यावर क्लिक करुन नाही पाहिल काय आहे ते पण मुळात मायबोली ही एक छान साइट आहे त्यावर अशी ADD मला नकोशी वाटली. ती कोणत्या BB वर पाहिली ते आठवत नाही.त्यावर आपल काय म्हणण आहे?
|
Admin
| |
| Saturday, September 08, 2007 - 4:56 am: |
| 
|
मायबोलीवरचे वातावरण गढूळ झाले अशा जाहिराती येणार नाही याची आम्ही शक्य ती खबरदारी घेत असतो. पण तरिही एखादी आली असेल तर क्षमा मागतो. तुम्ही जर त्या जाहिरातीवर cursor ठेवून Alt+printsceen अशी कळ दाबली तर नंतर ते चित्र कुठेही paste करून पाठवता येते. असे पाठवलेत किंवा इथेही चिकटवले तर आम्ही पाठपुरावा करू शकू.
|