शोनु थोड्याच दिवसात तशी लिंक मायबोलीच्या मुख्यपृष्ठावर असणार आहे. नलीनी मायबोलीकर हा लिंगभेद न करता वापरता येणारा शब्द आहे. जसे मुंबईकर पुणेकर. टिव एडमीननी आवाहनात म्हटल्याप्रमाणे हितगुज साठी आपण जुने ( दुसरे ) सॉफ्टवेअर वापरत आहोत. त्यामुळे सध्या तरी एका ठिकाणी लॉगिन केल्यावर दुसरीकडे आपोआप लॉगिन होणार नाहि.
|
Ajjuka
| |
| Friday, August 31, 2007 - 3:45 am: |
| 
|
sakaaLee maajhyaa <acct> madhe jaaoon aale. aaNi aataa <login> karataanaa parat <access denied> yetay. mhaNaje parat malaa desaaeeMnee saaMgitalelyaa maargaane jaave laagaNaar. devanagarichya window madhe bighad zalay ka?
|
Ajjuka
| |
| Friday, August 31, 2007 - 4:12 am: |
| 
|
reset passwword karun parat aat gele. photo ka badalata yet nahiye?
|
Ajjuka
| |
| Friday, August 31, 2007 - 4:19 am: |
| 
|
parat tech. dar velela reset password karayala lagatoy. tasa kelyashivay aat jata yet nahiye. nusata login karayala gela tar access denied yetay.
|
Meenu
| |
| Friday, August 31, 2007 - 4:52 am: |
| 
|
मला access denied असं दिसतय. login करता येत नाहीये नविन मायबोलीवर.
|
Admin
| |
| Friday, August 31, 2007 - 4:57 am: |
| 
|
access denied असा संदेश येतो आहे कारण काही कारणामुळे तुमचा Broswer login झाले याची नोंद करत नाहीये. कुठला browser/version/operating system हे कळाले तर बरे होईल. तसेच browser चे security setting काय आहेत ( high/medium-high/medium ) हे कळवा आणि ते बदलून पहा. ते high असेल तर कदाचित problem येत असेल असे वाटते. मायबोलीला (maayboli.com), trusted sites मधे घातले तर कदाचीत हा प्रश्न सुटू शकेल. computer reboot करून काही फरक पडतो आहे का ते पहा.
|
Princess
| |
| Friday, August 31, 2007 - 7:11 am: |
| 
|
computer reboot करुनही फरक पडत नाहीये. मला अजुनही access denied संदेश येतोय. कृपया मदत करा.
|
Princess
| |
| Friday, August 31, 2007 - 12:19 pm: |
| 
|
computer reboot करुन झाला. मायबोलीला trusted sites मध्ये add करु झाले. तरीही access denied ऍडमिन जरा बघा हो लवकर. आम्हाला पण नवी मायबोली कशी दिसते ते बघायची उत्सुकता लागलीये.
|
प्रिन्सेस browser च्या ऑप्शन मध्ये जाउन एकदा कुकिज काढुन टाका. नंतर टेम्पररी फाईल्स काढुन टाका. नंतर खालील लिंक वर जाउन पहा. /user
|
Admin
| |
| Friday, August 31, 2007 - 4:31 pm: |
| 
|
Princess तुमचे खाते तरी व्यवस्थित स्थलांतरीत झालेले दिसते आहे.
|
Lalu
| |
| Friday, August 31, 2007 - 4:44 pm: |
| 
|
पण प्रोफाईल पहायला Princess च्या नावावर क्लिक केले की 'Page Not Found' येते आहे. याचा काही संबंध असेल का माहित नाही. काल अज्जुकाचेही तसेच होत होते.
|
Admin
| |
| Friday, August 31, 2007 - 6:24 pm: |
| 
|
Hmmm!मला तरी त्यांचे profile आणि विचारपूस व्यवस्थित दिसते आहे. विचारपूसवर नोंदी ही आहेत. म्हणजे इतरांनाही दिसत असणार
|
Farend
| |
| Friday, August 31, 2007 - 6:28 pm: |
| 
|
Admin एकदा प्रोफाईल नवीन मायबोलीवर गेले की, मग पूर्वीच्या URL ने किंवा ब्राउजर च्या bookmark ने access केले तरी नवीनच व्हर्जन मिळते का?
|
Princess
| |
| Saturday, September 01, 2007 - 1:40 am: |
| 
|
ऍडमिन धन्यवाद. आता मला नव्या मायबोलीवर प्रवेश मिळालाय. आता नवीन प्रश्न प्रोफ़ाईल मध्ये फोटो किंवा इतर बदल करुन मी सुपुर्त केल्यावर मला एरर येतेय. (सिलेक्ट क्वेरी दिसतेय.) नव्या मायबोलीचे स्वरुप आणि सुविधा आवडल्यात. अभिनंदन.
|
Psg
| |
| Saturday, September 01, 2007 - 5:13 am: |
| 
|
विचारपूस मधे लिहिलेला संदेश एडीट किंवा (लिहिणार्याला) डीलीट करता येत नाही का? आणि हे migration किती दिवस चालू असणारे? त्याला काही डेडलाईन आहे का? असेल तर निद्रिस्त मायबोलीकरांना जागे करायला लागेल..
|
Ajjuka
| |
| Saturday, September 01, 2007 - 3:05 pm: |
| 
|
migration? म्हणजे ते झाल्यावर जुने हितगुज पालटणार का? अरे बापरे. आणि कश्याकश्यात पालटणार?
|
Admin
| |
| Saturday, September 01, 2007 - 5:18 pm: |
| 
|
Farend,सध्या काही दिवस दोन्ही URL दिसतील. पण कधितरी जुनी हितगुज profile दिसणे बंद होईल. त्याऐवजी नवीन URL ला आपोआप पाठवले जाईल.
|
Admin
| |
| Saturday, September 01, 2007 - 5:27 pm: |
| 
|
Princess, errorयेत असली तरी सुविधा काम करते आहे. please दुसर्यांदा खात्री करून घ्या.
|
Admin
| |
| Saturday, September 01, 2007 - 5:36 pm: |
| 
|
psg, विचारपूसच्या पानाची माहिती ज्याला संदेश लिहिला त्याची असल्यामुळे सध्यातरी तोच काढून शकतो. भविष्यात तुम्ही सुचवली तशी सोय शक्य आहे. migration ला सध्यातरी deadline नाही पण पुढचे ३-४ महिने तरी चालू राहील. हळुहळु हितगुजवरच्या इतरही भागानाही नवीन software मधे खाते असणे जरूरीचे ठरेल. त्यामुळे एखाद्याने बर्याच दिवसानी भेट दिली तर त्याला login करावे लागेल आणि मगच प्रवेश मिळेल. लवकरच मायबोलीचे प्रवेश पान, हितगुजचे मुख्य पान सगळीकडेच login करता येईल आणि URL लक्षात ठेवण्याची गरज रहाणार नाही.
|
Admin
| |
| Saturday, September 01, 2007 - 5:38 pm: |
| 
|
ajjuka, जुने हितगुज शक्य तेवढे पालटू नये असा आमचा प्रयत्न राहिल. पण नवीन सुविधा ही उपलब्ध होतील. काही बदल वाढीमुळे अपरीहार्य आहेत. ते नक्की कुठले हे अजुन ठरते आहे.
|