Swa_26
| |
| Wednesday, July 11, 2007 - 6:41 am: |
| 
|
मॉड, मला रविवारच्या GTG चा वृत्तांत टाकायचा आहे, तो कुठे टाकावा बरे?
|
/hitguj/messages/34/128047.html?1184146365 इथे टाका
|
Shyamli
| |
| Sunday, July 15, 2007 - 6:01 am: |
| 
|
आषाढ सुरु झाला आजपासुन, गुलमोहरात नवीन थ्रेड उघडणार का?
|
मॉड, admin लहानपणी शाळेत मी पंतप्रधान झालो तर, मला १ लाख रु मिळाले तर वैगरे अशी एक निंबध लेखन स्पर्धा असायची व त्यावर आपण त्या बालबुध्दी ला सुचेल तसे लिहायचो. मायबोलीवर अनेक विचारांचे व अनेक पार्ट्या फॉलो करनारे लोक आहेत जे नेहमी चर्चेत भाग घेतात. अशा साठी दर महीन्यात एखाद वेगळा विषय दिला (जसे पंतप्रधान झालो तर, समाजकार्य वैगर) तर एक वेगळ्या प्रकारची चर्चा वाचायला मिळेल व लिहीनारे लोक ही आपल्या मुद्यांकडे निट लक्ष देऊन लिहीतील. जे त्या वयात कळत न्हवते पण आज कळत आहे ते मांडायला व्यासपिठ पण मिळेल. ऑफकोर्स या वेगळ्या बीबीच्या मुळ v&C बंद करने हा हेतु नसुन त्याला पुरक पण थोडी बोध्दीक चर्चा सुरु होतील. व त्यात सर्व विचारांचा लोकांना ( नुसत्यच स्माईली न टाकता) भाग घ्यायचा असेल तर त्यांना ही घेता येईल. शिवाय ही स्पर्धा नसेल, फार तर एक दोन महीन्याकाठी नविन विशयावर ब्लॉग लिहीने असेल. असा एखादा उपक्रम गुलमोहरात वा v&C मध्ये सुरु करता येईल काय?
|
Pancha
| |
| Monday, July 16, 2007 - 10:02 pm: |
| 
|
केदार Good Suggestion, we can start with 'what can I do to slow down global warming'
|
केदार चांगली सुचना आहे. एक दोन दिवसात योग्य ठिकाणी हा उपक्रम चालु करु.
|
पंचा धन्यवाद. मॉड तुम्हाला पेशल धन्यवाद.
|
Ajay
| |
| Tuesday, July 17, 2007 - 4:20 am: |
| 
|
>लहानपणी शाळेत मी पंतप्रधान झालो तर, मला १ लाख रु मिळाले तर वैगरे अशी एक निंबध लेखन स्पर्धा असायची व त्यावर आपण त्या बालबुध्दी ला सुचेल तसे लिहायचो. ४-५वीत असताना असे काहीतरी वर्गात विचारले होते तेंव्हा दिलेले उत्तर अजुनही आठवते आहे. "मला जर १ लाख रुपये मिळाले तर सगळ्यात पहिल्यांदा मी ते मोजून पाहीन. !" 
|
Pancha
| |
| Tuesday, July 17, 2007 - 5:01 am: |
| 
|
Mod, we have links in the BBs that point to the copyright material (movies) on youtube and google etc. Is it okay? Shall we stop giving a link to online movies? Although, we just point to the urls, we may be indirectly supporting piracy?
|
नेमस्तक, रेहानला उचलून जरा प्लीज आषाढ मधे टाकाल का?
|
नंदिनी, रेहानला आषाढात ढकलल आहे.
|
ढकला ढकली बद्दल धन्यवाद
|
Surashree
| |
| Friday, August 03, 2007 - 11:52 am: |
| 
|
hello admin, pls delete my all posts in Religion - Jyotish... Surashree
|
पंचा gud subject या विषयावर लिहायला चर्चा व्हायला हवी.
|
Ajjuka
| |
| Tuesday, August 07, 2007 - 4:39 am: |
| 
|
याचे उत्तर मिळेल का? /hitguj/messages/58489/126434.html
|
या link वर नेमका प्रश्न काय आहे? GTG संदर्भात उत्तर त्याच BB वर दिले आहे
|
Ajjuka
| |
| Tuesday, August 07, 2007 - 8:57 am: |
| 
|
तिकडे उत्तर मिळाले नव्हते म्हणून इथेही प्रश्न टाकला. आता मिळाले उत्तर. धन्यवाद!
|
आक्षिता या शब्दाकरिता अर्थ मला कोणी कळवेल का?
|
Shyamli
| |
| Monday, August 13, 2007 - 8:32 am: |
| 
|
mods श्रावण सुरु झाला की आजपासून, गुलमोहरात महिना बदलायला हवा
|
Psg
| |
| Tuesday, August 14, 2007 - 11:23 am: |
| 
|
होना मॉड्ज, 'श्रावण' सुरु करा की गुलमोहरात..
|