Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 10, 2007

Hitguj » Help and Feedback » Feedback (write to Hitguj Admin) » General Feedback » Archive through August 10, 2007 « Previous Next »

Zulelal
Monday, July 30, 2007 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला माझे लेखन मायबोलीवर प्रसिद्धीकरिता पाठवायची इच्छा आहे. कृपया मार्गदर्शन करावे.

Moderator_5
Monday, July 30, 2007 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुलेलाल,
कोणत्या प्रकारचे लेखन आहे? कथा, कविता, ललित असे काही असेल तर तुम्हाला गुलमोहोर विभागात ते लेखन प्रसिद्ध करता येईल. ही लिन्क पहा :
गुलमोहोर इथे तुम्हाला कथा, ललित, काव्य असे विभाग दिसतील, त्यात प्रत्येक विभागात start new thread अशी लिन्क आहे. तिथे तुम्ही तुमचे लेखन पोस्ट करू शकाल.

Zulelal
Tuesday, July 31, 2007 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुलमोहोरमध्ये start new thread अशी लिंक सापडत नाही. मार्गदर्शन हवे. आभार!

Milindaa
Tuesday, July 31, 2007 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुलेलाल, फक्त कथा, ललित आणि विनोदी साहित्य या विभागात start new thread अशी लिंक आहे. कवितांसाठी आधीच विभाग असल्याने तेथे ही सुविधा नाही.
तुमचे कोणत्या प्रकारचे लेखन आहे?


Saj
Tuesday, July 31, 2007 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala hypothyroidism baddal mahiti havi aahe, pan aarogya madhil nakki kontya sadrat vicharave kalle nahi ki navin thread suru karnar?

Shree12
Wednesday, August 01, 2007 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala milind ji na question karay cha aahe

Moderator_2
Wednesday, August 01, 2007 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

saj,
खालील ठिकाणी विचारा

/hitguj/messages/35/93908.html?1185924467

Shree12,
ज्योतिषाबद्दल इथे विचारा
/hitguj/messages/103384/37731.html?1185896890#POST977195


Manojelect
Wednesday, August 01, 2007 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi , this is regarding ganesh chaturthi which shall be coming soon on 16th of september.i am from india and am in the manufacturing of beautiful backdrops and decorative cloth made goods to decorate the mandap of lord ganesh during ganesh festival. any one interested in these products please reply on this mail id:
manojelect@rediffmail.com. i shall send you the complete details and brochures on your id only with your permission.

Moderator_2
Thursday, August 02, 2007 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manojelect,
तुम्ही खालील ठिकाणी तुमची जाहिरात विनामुल्य देवु शकता. व ती मायबोलीच्या पानांवर उजव्या बाजुला दिसेल.
http://jahirati.maayboli.com/

Madhura
Thursday, August 02, 2007 - 6:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin, पानाच्या उजव्या बाजुला जाहिराती विभागाच्या जाहिराती उशिरा दिसत आहेत. म्हणजे मला पानावर अजुनही latest ad दिसते ती २४ जुलै ची दिसते. मी जाहीरातिंमधे जाउन बघितले तर त्यानंनतर जाहिराती आल्या आहेत पण त्या उजव्या बाजुला दिसत नाहीत. JFYI.

Admin
Monday, August 06, 2007 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे तुमच्या Browser वर अवलंबून असते. तुम्ही पान ताजेतवाने करून पाहिले तर तुम्हाला नवीन जाहिराती दिसू लागतील.

Lopamudraa
Monday, August 06, 2007 - 10:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे शहर मधला चाळिस गाव या गावाचा बी बी du id ने उघडला होता त्यातले काही वाक्य उडवली गेली होती. तो बी बी च जर उडवला तर बर होइल तीथे कुणीच लिहित नाही. याबद्दल मागे एक्दा मेल केली होती.

Zakki
Wednesday, August 08, 2007 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin, आपल्याला मी एक इ-मेल पाठवून न्यू जर्सीच्या GTG ला आमंत्रण केले आहे. आपण आलात म्हणजे कार्य निर्विघ्नपणे सिद्धीस जाईलच. तेंव्हा जरूर सपरिवार येण्याचे करावे. सर्व डिटेल्स, Directions सकट इ-मेलमधे आहेतच.
कळावे,
आपला नम्र,
झक्की


Pendhya
Thursday, August 09, 2007 - 1:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" रंगीबेरंगी " ची वार्षिक वर्गणी भरतांना, फ़ॉर्म च्या शेवटी, Image Verification सदरात, जिथे, Type the characters you see in the picture , आहे, तिथले characters दिसत नाहिये. त्यामुळे transaction, complete करता येत नाहिये.

Admin
Thursday, August 09, 2007 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Zakki,
तुमची एकही email मिळाली नाही. तरी तुम्हाला email लिहिली आहे

Admin
Thursday, August 09, 2007 - 6:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pendhya,
तुम्ही कृपया पान ताजेतवाने refresh करून पहाणार का तरीही जमले नाही तर कळवा. तुम्हाला काहीच दिसत नाही का जे दिसते ते वाचता येत नाही हे पण कळवणार का?

Robeenhood
Friday, August 10, 2007 - 12:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हाला काहीच दिसत नाही का जे दिसते ते वाचता येत नाही हे पण कळवणार का? >>>
एक तर पेंढ्याने कपाळावरचा चष्मा डोळ्यांवर ओढला पाहिजे म्हणजे दिसेल अन इन्ग्रजी शिकला म्हणजे वाचताही येईल!! :-)






Pendhya
Friday, August 10, 2007 - 1:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin , प्रॉब्लेम अजुन आहेच. Image verification मधे, Verfication Code, display होत नाहिये. मी तुम्हाला मेल करतो.

एक तर पेंढ्याने कपाळावरचा चष्मा डोळ्यांवर ओढला पाहिजे म्हणजे दिसेल >>>
रॉबीनहूड, हा स्वानुभव का?
माझ्यावर अजून ती वेळ आलेली नाही.


इन्ग्रजी शिकला म्हणजे वाचताही येईल!! >>>
शिकायचाच प्रयत्न करत होतो, पण स्वतःच्या ज्ञानार्जनासाठी,
ईतरांवर टोमणे मारण्यासाठी नव्हे.




Admin
Friday, August 10, 2007 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pendhya,तुम्हाला इमेल केली आहे.

Pendhya
Friday, August 10, 2007 - 7:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद Admin . तुम्हाला रिप्लाय दिला आहे.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators