Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 05, 2007

Hitguj » Help and Feedback » Feedback (write to Hitguj Admin) » General Feedback » Archive through May 05, 2007 « Previous Next »

Asami
Tuesday, April 24, 2007 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा formatting बद्दल note लिही ना अंकामधे

Zakasrao
Wednesday, April 25, 2007 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड्स व admin
माझ्या गावात मधे खुप BB आहेत पण त्यातील फ़क्त हाताच्या बोटावर मोजण्याइतके active आहेत. अशावेळी जर मागच्या ३ महिन्यापेक्षा जास्त दिवस एकही पोस्ट न आलेले सर्व BB एक फ़ोल्डर करुन त्यात हलवले व जे active आहेत असे BB फ़क्त त्या फ़ोल्डरच्या बाहेर ठेवावे जेणेकरुन एका BB वरुन दुसर्‍या BB वर जायला त्रास नको.
e.g सिंहगड रोड BB वरुन मुलुंड BB वर जाण्यासाठी एकच खिडकी उघडली असेल तर जायला वेळ लागतो.
३ महिने हे मी माझ्या अंदाजाने सांगितले आहेत. तुम्हाला योग्य वाटेल अस कालावधी निवडा. उगाच भरपुर BB दिसण्यापेक्षा अस जास्त चांगलं अस मला वाटत. जर कोणी अशा फ़ोल्डर मधील BB वर काही टाकल तर तो BB परत फ़ोल्डरच्या बाहेर येइल अशी व्यवस्था करता येइल असे मला वाटते.
असे काहि करता तेत असेल तर खुप चांगले होइल. advance नधे धन्यवाद.


Bhramar_vihar
Thursday, April 26, 2007 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मा. नेमस्तक.
या ठिकाणी bapuskid या ब्यक्तिने वापरलेली भाषा पहावी व त्यास समज देण्यात यावी अशी विननंती

Vinaydesai
Thursday, April 26, 2007 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin..
We have been seeing Google Ads on maayboli pages and I am sure it's a good way to keep the site's financial side strong. Today I am seeing some picture based ads. The subjects there are slowly getting to Annoying levels. I am just hoping that soon, it will not start sending POP-UPS and/or BAD-CONTENTS. Hope you have control on that.

If it does start sending annoying POP-UPS, maayboli will loose it's charm (atleast for me).


Moderator_7
Thursday, April 26, 2007 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bhramar_vihar , याची दखल घेतली गेली आहे.

Admin
Thursday, April 26, 2007 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vinay,
many thanks for your candid feedback.

First of all I want to assure, there won't be any Pop-ups and BAD content. We are also vigilant on quality of ads and please do let us know if you find smething in bad taste.
We are fully aware that ultimately the readers matter. If we start thinking about just financial aspect and let user experience suffer, the reader will turn away from maayboli. So we are trying to find a balance where the ads are visible but they are not obstructing user experience.
But please do let us know your feedback and we will listen to it.

Vin
Thursday, April 26, 2007 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin,
I too feel like some ads are obstructive; they are taking considerable portion of the screen . I just tried to cut/paste an ad to get your input on appropriateness of it but it won't let me.

Admin
Thursday, April 26, 2007 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vin, could you please just send me the link to the page? (or just reply here) The ads are not supposed to go outside the boundary allocated to them and I wil see what needs to be done.

Vin
Thursday, April 26, 2007 - 8:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin,
नक्कि प्रयत्न करते. Thanks.

Ajjuka
Friday, April 27, 2007 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin,
jahiratimadhe jahirat takalyavar disu lagayala kiti vel lagato nakki? mi sakali takaliye pan ti malahi ajun disat nahiye. mazya acct madhehi milat nahiye pan takalelya jahiratinchi sankhya matra ekane vadhaliye.

Admin
Friday, April 27, 2007 - 8:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ajjuka, tyala 1 te 24 taas paryant weL lagato, karaN pratyek jahirat kunitari tapasun pahaate. Tumchi jahirati prakashit jhaali aahe.

Vin,
email miLali dhanyawad.

admin


Nandini2911
Saturday, April 28, 2007 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मा. Admin ,
मला पण काही जाहिराती आक्षेपार्ह वाटत आहेत. तसं पहयला गेलं तर टीव्ही वर वगैरे असं काही पाहणं विचित्र वाटत नाही. मात्र, या साईटवर पाहताना मात्र ते खटकत आहे. तरे कृपया यात कक्ष घालावे ही विनंती.


Admin
Saturday, April 28, 2007 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक व्यक्ति, ती कुठल्या गावातून किंवा देशातून मायबोलीवर येते आहे त्याप्रमाणे जाहिरात बदलते त्यामुळे तुम्ही खटकणार्‍या जाहिरातीबद्दल थोडे अधिक लिहिले (विषय, काय खटकले) तर मला काही पाठपुरावा करता येईल.

Zakasrao
Sunday, April 29, 2007 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे माझ्या प्रश्नाना कोणी देइल का उत्तरे?

Admin
Monday, April 30, 2007 - 12:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव,
माफ करा, तुमचे कुठले प्रश्न / अडचण होती हे कळाले नाही. तुम्ही तुमच्या सुचनेबद्दल ( MY City BB ) म्हणत असाल तर ते तातडीने व्हावे असे तुम्हाला अभिप्रेत आहे का?

तुम्ही म्हणता तशी सुचना अमलात आणणे तांत्रिकदृष्ट्या थोडे अवघड आहे. त्यामुळे हे काम सारखे नेमस्तकाना हाताने करावे लागेल. आणि समजा जरी त्यानी केले तरी तरी एक वेगळाच पश्न उद्भवेल. तो असा की हितगुज वर नव्याने येणारे लोक त्यांना त्यांच्या गावाचा BB दिसला नाही तर नवीन BB उघडत सुटतील आणि ते बंद करणे हे नवीन काम होऊन बसेल.
मला वाटते तुमचा खरा प्रश्न हा BB ची संख्या नसून एका गावातून दुसर्‍या गावात जायला वेळ लागतो हा आहे का? किंवा कुठल्या गावात नवीन संदेश आले आहेत हे कळत नाही असा आहे का? तसे असेल तर त्या भागातल्या गावांच्या यादीच्या पानावर गेले की ज्या गावात नवीन संदेश आले आहेत तिथे " new " असे दिसते. तसेच वर last 1/3/7 days मधूनही एका गावातून दुसर्‍या गावात जाणे शक्य होते.

तुमचे प्रश्न यापेक्षा वेगळे असतील तर कृपया ते परत लिहिणार का?


Zakasrao
Monday, April 30, 2007 - 3:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin हे काम तातडीने व्हायला पाहिजे अस काही माझा उद्देश नव्हता. फ़क्त असे करता येइल का? आणि करता येत असेल तर जरूर करा असे मला म्हणायचे होते. आणि काहिच प्रतिसाद आला नाही म्हणुन मी दुसर्‍यांदा लिहिल.
दुसरा problem म्हणजे BB भरपुर आहेत पण active BB फ़ार कमी आहेत. म्हणुन मी तस एक फ़ोल्डर करण्याविषयी लिहिल होत. अर्थात हे काम सॉफ़्टवेअर मधे आपोआप होत असेल तर हि सुचना ग्राह्य आणि उपयुक्त आहे पण तुमच्या संदेशामधे अस दिसतय कि हे काम मॉड्स लोकाना करावे लागेल तस असेल तर जैसे थे परीस्थिती ठिक आहे.
मला एका BB वरुन दुसर्‍या BB वर जायला वेळ लागतो हे खर पण त्याच कारण मला नवीन सर्च चा वापर करता येत नाहि हे आहे.
मी अस वाचल आहे कि आता मायबोलीसाठी नवीन सॉफ़्टवेअर येणार आहे त्यात ही सुविधा करता येइल का असे पहा.
आता जे लोक येवुन आपल्या गावचा BB दिसला नाही तर उघडत बसतील त्यासाठी अस करता येइल का कि active BB खालोखाल तो फ़ोल्डर ठेवावा आणि एक सुचना my city वर लिहुन ठेवावी कि तुमच्या गावचा BB तिथेही शोधा. अर्थात मी हे नवीन सोफ़्टवेअरमधे अशी सोय करता येइल अस समजुन लिहितोय.
तुम्हाला मी शनिवार रविवार ह्या तुमच्या सुट्टीच्या दिवशी कामाला लावल ह्याबद्दल क्षमस्व.


Bhramar_vihar
Thursday, May 03, 2007 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन महोदय, v & C मधे current affairs अतर्गत islami jehad या विषयीचि जी चर्चा चालु आहे, त्यात शिवराळपणाची भाषा वापरली जातेय. कृपया संबंधिताना समज द्यावी

Supermom
Friday, May 04, 2007 - 10:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीच्या खरेदी विभागात ज्या वस्तू किंवा पुस्तकांच्या किमती लिहिलेल्या आहेत त्यात shipping charges चा उल्लेख नाही. rasik.com प्रमाणेच त्यात shipping included आहे का? नसल्यास किती charges ते कसे कळेल?

Admin
Saturday, May 05, 2007 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही तुमची मागणी नोंदवताना, जेंव्हा नाव पत्ता देता, त्यानंतर पुढच्या टप्प्यात तुम्हाला shipping charges ची माहिती मिळते. त्यावेळेस ते योग्य वाटले तर तुम्ही पुढे जाऊ शकता (finalize order) किंवा मागणी रद्द करू शकता.
shipping charges चा बाहेर उल्लेख नाही याची काही कारणे आहेत.
-आम्ही पुस्तके भारतातल्याच किमतीला विकतो आणि त्यामुळे योग्य ते टपालमूल्य व अधिभार (shipping and handling chrages) लावले नाही तर जगाच्या काही भागात विकणे शक्य होणार नाही. आणि ही किंमत प्रत्येक देशासाठी वेगळी असते. आम्ही फक्त अमेरिकेपूर्तीच विक्री मर्यादित ठेवली तर सरसकट एक मूल्य ठेवता आले असते.
-सगळ्याच गोष्टी भारतातून पाठवल्या जात नाही आणि काही गोष्टी इतर मायबोलीकर विकतात ते त्यांचे मूल्य ठरवतात. जसे जसे इतर मायबोलीकर विक्रीसाठी मायबोली चा वापर करतील तसे सरसकट एकच टपालमूल्य ठेवणे अवघड जाईल. तुम्ही दोन पुस्तके घेतली तर त्यातले एक भारतातून आणि दुसरे अमेरिकेतून पाठवले जाऊ शकते. काही वस्तूना ० टपालमूल्य असु शकते. त्यामुळे अगोदरच टपालमूल्य न ठरवता तुम्ही खरेदी केलेल्या वस्तू आणि तुम्ही रहाता त्या जागेसाठी ते ठरवावे लागते.
-टपालमूल्य वजनाच्या टप्प्यावर असते. सरसकट वस्तु X क्ष मूल्य असे न करता ते वस्तुंच्या वजनावर असल्यामुळे १ वस्तु घेतली किंवा ४ वस्तु घेतल्या तरी टपालमूल्यात फारसा फरक पडला नाही असे घडू शकते आणि तो फायदा ग्राहकाना मिळू शकतो. (आणि काही ग्राहकानी एकाच खरेदीत एकापेक्षा जास्त वस्तु विकत घेऊन तो मिळवलाही आहे)
-पत्ता मिळाल्यावरच तिथे लागणारे टपालमूल्य दाखवायचे धोरण amazon.com सारखी संकेतस्थळे ठेवतात या सगळ्यांमागे वर उल्लेख केलेली कारणे आहेत. amazon प्रमाणेच तुम्ही नाव पत्ता घालून नोंदणी करून ठेवली असेल तर पुढील वेळेस shipping charges पहाणे जास्त सोपे होते


Patilchintaman
Saturday, May 05, 2007 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

agrowon च्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात मक्याच्या माधुरी या वाणाची माहीती होती. क्रिपया ती कोणाला माहीती असल्यास ती द्याल का?
लिंक मिळेल तर बरे होईल.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators